लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

देवेंद्र फडणवीसांच्या 'या' विश्वासू मंत्र्यांवर लवकरच चित्रपट; अवधूत गुप्तेंची घोषणा - Marathi News | Devendra Fadnavis's Loyal Minister Girish Mahajan Movie Soon; Announcement of Avadhoot Gupte | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांच्या 'या' विश्वासू मंत्र्यांवर लवकरच चित्रपट; अवधूत गुप्तेंची घोषणा

'जनकल्याणासाठी झटला हा नेता' हे महाजनांवरील गीत त्यांनी सादर केले. ...

चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी लाखो रुपये केले लंपास; इंदापूर तालुक्यातील घटना - Marathi News | The robbers looted lakhs of rupees by showing fear of knife Incidents in Indapur Taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी लाखो रुपये केले लंपास; इंदापूर तालुक्यातील घटना

इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी गावात सहा अज्ञात दरोडेखोरांनी एका कुटुंबाला हत्यारांचा धाक दाखवून ३ लाख ३३ हजारांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. ...

भारती सिंग-हर्ष लिंबाचिया अडचणीत, ड्रग्ज प्रकरणी NCBनं दाखल केलं 200 पानी आरोपपत्र - Marathi News | NCB filled 200 pages chargsheet against Bharti Singh Harsh Limbachiyaa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारती सिंग-हर्ष लिंबाचिया अडचणीत, ड्रग्ज प्रकरणी NCBनं दाखल केलं 200 पानी आरोपपत्र

कॉमेडी क्वीन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढताना दिसत आहेत. ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने पुन्हा एकदा भारती आणि हर्ष यांच्यावर मुसक्या आवळल्या आहेत. एनसीजीने या दाम्पत्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. ...

धर्माच्या नावावर देशाचे विभाजन करू पाहणाऱ्यांना 'भारताची गोष्ट' का समजू नये?  - Marathi News | Why should those who want to divide the country in the name of religion not understand 'India's story'? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :धर्माच्या नावावर देशाचे विभाजन करू पाहणाऱ्यांना 'भारताची गोष्ट' का समजू नये? 

धर्मनिरपेक्ष देशासाठी ही वेळ अत्यंत धक्कादायक असल्याचेही न्यायालयाने म्हटले होते. ...

बहिणीकडे केलेली भाऊबीज अखेरची ठरली; भावाच्या मृत्यूनं कुटुंबावर शोककळा पसरली - Marathi News | Unfortunate death of brother who went to sisters home for Bhaubij at jalgaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बहिणीकडे केलेली भाऊबीज अखेरची ठरली; भावाच्या मृत्यूनं कुटुंबावर शोककळा पसरली

वालझिरीची घटना : पाचोरा येथील राहुलच्या मृत्यूनंतर आक्रोश ...

Balya Singer Died: "अगं, पोरी स्वप्नात ये ना.." गाण्यानं फेमस झालेल्या बाळ्या सिंगरचा मृत्यू - Marathi News | Singer Balya Singer dies after going fishing | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"अगं, पोरी स्वप्नात ये ना.." गाण्यानं फेमस झालेल्या बाळ्या सिंगरचा मृत्यू

आदिवासी समाजातील बाळ्या सिंगरने त्यांच्या गाण्यानं वेगळी ओळख निर्माण केली होती. बाळ्या सिंगरच्या मागे कुटुंबात त्याची पत्नी आणि ४ मुले आहेत ...

दबावाखाली विरोधकांचा आवाज दाबणार नाही...; ट्विटर डिलवर राहुल गांधींनी दिली प्रतिक्रिया - Marathi News | Congress leader Rahul Gandhi has congratulated Elon Musk on Twitter deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दबावाखाली विरोधकांचा आवाज दाबणार नाही...; ट्विटर डिलवर राहुल गांधींनी दिली प्रतिक्रिया

इलॉन मस्क यांनी ट्विटरचे तब्बल ४४ अब्ज डॉलर्सचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी ‘पक्षी मुक्त झाला आहे,’ असे ट्वीट करीत आनंद व्यक्त केला.आता ट्विट मस्क यांच्या मालकीचे झाले आहे.  ...

९५ लाख डॉलर्स द्या, रोज पाहा १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त! - Marathi News | Pay 95 million dollars, see 16 sunrises, 16 sunsets every day! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :९५ लाख डॉलर्स द्या, रोज पाहा १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त!

चंद्र, मंगळ तसंच इतर लघुग्रहांवर अतिशय सहजपणे प्रवास आणि वस्ती करणं माणसाच्या आवाक्यात येऊ शकेल.... त्याची स्वप्ने बघायला काहीच हरकत नाही! ...

१५ गंभीर गुन्हे असलेल्या सराईत गुंडाची कोयत्याने हत्या; नाशिकच्या अंबडमध्ये हल्ल्याचा थरार - Marathi News | The thrill of the attack in Nashik s Ambad criminal killed crime news maharashtra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१५ गंभीर गुन्हे असलेल्या सराईत गुंडाची कोयत्याने हत्या; नाशिकच्या अंबडमध्ये हल्ल्याचा थरार

शुक्रवारी मध्यरात्री घडली ही घटना. ...