लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Pune | गुंतवणूक स्कीम नसताना जादा परताव्याच्या आमिषाने पाऊण कोटींची फसवणूक - Marathi News | In the absence of an investment scheme, fraud of crore pune latest crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंतवणूक स्कीम नसताना जादा परताव्याच्या आमिषाने पाऊण कोटींची फसवणूक

पाऊण कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर... ...

अपघातग्रस्त आयवा ट्रकला कार्लेखिंडीत अज्ञाताकडून जाळण्याचा प्रयत्न - Marathi News | Accidental Iwa truck attempted to be burnt by unknown persons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अपघातग्रस्त आयवा ट्रकला कार्लेखिंडीत अज्ञाताकडून जाळण्याचा प्रयत्न

अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

Pakistan Economic Crisis : “भारतीय iPhone साठी, आपण मोफत रेशनसाठी लाईनमध्ये,” देशातील परिस्थितीवर भडकले पाकिस्तानी - Marathi News | Pakistan Economic Crisis For Indian standing iPhone queue pakistani in line for free ration fumed over the situation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“भारतीय iPhone साठी, आपण मोफत रेशनसाठी लाईनमध्ये,” देशातील परिस्थितीवर भडकले पाकिस्तानी

पाकिस्तानातील लोकांनी भारताचं कौतुक करत त्याठिकाणी गुंतवणूकदारांसाठी पोषक वातावरण असल्याचं म्हटलं. ...

Post Officeने व्याजदर वाढवले! मुदतीपूर्वीच पैसे होणार दुप्पट; ५ लाखाचे १० लाख मिळणार? - Marathi News | post office increased insterst on kisan vikas patra scheme double your money in 115 months know who can open account | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Post Officeने व्याजदर वाढवले! मुदतीपूर्वीच पैसे होणार दुप्पट; ५ लाखाचे १० लाख मिळणार?

Post Office Scheme: पोस्टाच्या या योजनेत मॅच्युरिटीच्या ५ महिन्यांपूर्वीच पैसे दुप्पट होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. कसे? जाणून घ्या... ...

"आख्ख्या देशाने जीव ओवाळून टाकावा, अशी ताकद निर्माण करणारा सचिन", राज ठाकरेंकडून खास शुभेच्छा - Marathi News |  MNS president Raj Thackeray wished India's great cricketer Sachin Tendulkar on his birthday with special words  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आख्ख्या देशाने जीव ओवाळून टाकावा, अशी ताकद निर्माण करणारा सचिन"

Happy Birthday Sachin Tendulkar : महान क्रिकेटपटू सचिन रमेश तेंडुलकरने आज आयुष्याचे अर्धशतक पूर्ण केले. ...

एकीकडे कर्मचारी कपात; दुसरीकडे ‘बॉस’ मालामाल; सर्वाधिक पगार घेणारा सीईओ कोण? - Marathi News | On the one hand, staff reduction; On the other hand, 'Boss' goods; Who is the highest paid CEO? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकीकडे कर्मचारी कपात; दुसरीकडे ‘बॉस’ मालामाल; सर्वाधिक पगार घेणारा सीईओ कोण?

टेस्ला, ट्विटर, स्पेसएक्स यांसारख्या कंपन्यांचे सीईओ इलाॅन मस्क हे पहिल्या क्रमांकावर आहे ...

अकोला शहरात वीजचोरीची ६१२ प्रकरणे उघडकीस, ५ कोटी १७ लाख रुपयांची वीजचोरी - Marathi News | 612 cases of electricity theft revealed in Akola city, electricity theft worth Rs 5 crore 17 lakh | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरात वीजचोरीची ६१२ प्रकरणे उघडकीस, ५ कोटी १७ लाख रुपयांची वीजचोरी

तडजोड शुल्कासह ३ कोटी ३१ लाखांची वसुली ...

कर्ज मिळण्यासाठी सिबिल स्कोअर किती असावा? जाणून घ्या डिटेल्स - Marathi News | What is the CIBIL score to get a loan? Know the details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्ज मिळण्यासाठी सिबिल स्कोअर किती असावा? जाणून घ्या डिटेल्स

सर्वप्रथम व्यावसायिकाने एक सक्षम व्यवसाय योजना बनवून व्यवसायातील कामगिरीचा सशक्त ट्रॅक रेकॉर्ड बँकेला प्रदर्शित करावा ...

एकेकाळी गोठ्यात राहत होती 'ही' अभिनेत्री; 'आई कुठे काय'मध्ये साकारतीये महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | aai kuthe kay karte unknown facts about rupali bhosale | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी गोठ्यात राहत होती 'ही' अभिनेत्री; 'आई कुठे काय'मध्ये साकारतीये महत्त्वपूर्ण भूमिका

Marathi actress: गोठ्याच्या भिंतीला मोठी छिद्र असल्यामुळे ही अभिनेत्री पहाटे तीन वाजता उठून अंघोळ करायची ...