लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंना मोठा धक्का! शिवसेना आणि मनसेचे शेकडो पदाधिकारी शिंदे गटात, चर्चांना उधाण! - Marathi News | big blow to uddhav thackeray and raj thackeray many worker office bearers of shiv sena and mns join balasahebanchi shiv sena shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधूंना मोठा धक्का! शिवसेना आणि मनसेचे शेकडो पदाधिकारी शिंदे गटात, चर्चांना उधाण!

Maharashtra News: वरळी, ठाणे पालघर, बोईसर आणि डहाणू येथील हजारो शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. ...

महाराष्ट्र रेड झोनमध्ये; घन कचरा जाळणे अन् वाहनांद्वारे होणाऱ्या उत्सर्जनामुळे प्रदुषणात वाढ - Marathi News | Maharashtra's pollution levels are likely to increase. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र रेड झोनमध्ये; घन कचरा जाळणे अन् वाहनांद्वारे होणाऱ्या उत्सर्जनामुळे प्रदुषणात वाढ

कोलकाता येथील बोस इन्स्टिट्यूटमधील अभ्यासकांनी केलेल्या अभ्यासातून हे निष्कर्ष समोर आले आहेत.  ...

सिनेरसिकांचं मनोरंजन हेच आमचं ध्येय- सुशीलकुमार अग्रवाल - Marathi News | Our goal is to entertain the audience - Sushil Kumar Agarwal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेरसिकांचं मनोरंजन हेच आमचं ध्येय- सुशीलकुमार अग्रवाल

अल्ट्राच्या बॅनरखाली आगामी वर्षभरात रोमान्स, विनोदी, कौटुंबिक मनोरंजक, सामाजिक,पौराणिक, भयपट, साहसपट अशा वैविध्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती केली जाणार आहे. ...

आता रेशन दुकानातच भरा फोन, वीज अन् पाणी बिल...! - Marathi News | Now pay the phone, electricity and water bill at the ration shop itself | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आता रेशन दुकानातच भरा फोन, वीज अन् पाणी बिल...!

रेशन दुकातात मिळू शकतात या सुविधा.... ...

Twitter मधून होणार तगडी कमाई! YouTube पेक्षा चांगली सिस्टम आणणार, कसं ते मस्क यांनीच सांगितलं... - Marathi News | elon musk says twitter monetization model can beat youtube | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Twitter मधून होणार तगडी कमाई! YouTube पेक्षा चांगली सिस्टम आणणार, कसं ते मस्क यांनीच सांगितलं...

इलॉन मस्क यांचा ट्विटरबाबतचा प्लान आता हळूहळू स्पष्ट होऊ लागला आहे. कंपनी लवकरच यातून कंटेंन्ट क्रिएटर्सना देखील पैसे कमावण्याची संधी देणार आहे. ...

खोपोली रेल्वे ट्रॅकवर लोकल खाली येऊन एकाचा मृत्यू - Marathi News | A person has died today after being hit by a local coming from Karjat to Khopoli. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खोपोली रेल्वे ट्रॅकवर लोकल खाली येऊन एकाचा मृत्यू

कर्जतवरून खोपोलीकडे येणाऱ्या लोकलखाली येऊन आज एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ...

'धन्यवाद नरेंद्र मोदीजी' उपक्रमाला भाजपाच्या कल्याण बालेकिल्ल्यात उदंड प्रतिसाद - Marathi News | Citizens who are benefiting from the beneficial schemes of the central government are going to write a letter to Prime Minister Narendra Modi on behalf of BJP to thank him. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'धन्यवाद नरेंद्र मोदीजी' उपक्रमाला भाजपाच्या कल्याण बालेकिल्ल्यात उदंड प्रतिसाद

पक्षाच्या युवा मोर्चा कल्याण जिल्ह्यातून दहा हजार पत्र पाठवणार ...

Maruti Ertiga आवडत नसेल तर 'ही' 7 सीटर कार खरेदी करू शकता; किमतीत फारसा फरक नाही, फीचर्सही मिळतील जबरदस्त! - Marathi News | maruti ertiga vs kia carens price features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti Ertiga आवडत नसेल तर 'ही' 7 सीटर कार खरेदी करू शकता; फीचर्सही मिळतील जबरदस्त!

Kia Carens : ज्या लोकांना मारुती एर्टिगा आवडत नाही, ते किया कॅरेन्सकडे पर्याय म्हणून पाहू शकतात. किया कॅरेन्सची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल जाणून घ्या... ...

Bigg Boss marathi 4: बिग बॉसच्या घरातून कॉमन मॅनची एक्झिट; त्रिशूल मराठे बाहेर - Marathi News | Bigg Boss Marathi 4: Common Man Trishul Marathe Exit from the Bigg Boss House | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss marathi 4: बिग बॉसच्या घरातून कॉमन मॅनची एक्झिट; त्रिशूल मराठे बाहेर

'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) हा छोट्या पडद्यावरचा वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय कार्यक्रम आहे. ...