लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Uddhav Thackeray: शिवसैनिकांनो खचू नका, ही लढाई शेवटपर्यंत लढावी लागणार; उद्धव ठाकरेंचा घणाघात - Marathi News | Uddhav Thackeray criticizes Eknath Shinde and BJP after Election Commission results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसैनिकांनो खचू नका, ही लढाई शेवटपर्यंत लढावी लागणार; उद्धव ठाकरेंचा घणाघात

आज जी दयनीय अवस्था शिंदे गट आणि भाजपाची झालीय त्यांना स्वत: लढण्याची हिंमत नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. ...

लोकशाही संपली याची पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून घोषणा करावी, निकालानंतर उद्धव ठाकरे कडाडले - Marathi News | Prime Minister should announce from Red Fort that democracy is over Uddhav Thackeray was furious after the verdict shiv sena bow and arrow eknath shinde election commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकशाही संपली याची पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून घोषणा करावी, निकालानंतर उद्धव ठाकरे कडाडले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण  आणि पक्षाचं ‘शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ...

महाविकास आघाडीसोबत गेलो ही चूकच, यापुढे सर्व निवडणुका स्वतंत्रच लढणार- राजू शेट्टी - Marathi News | It's a mistake to go with Mahavikas Aghadi! Raju Shetty will contest all elections independently | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महाविकास आघाडीसोबत गेलो ही चूकच, यापुढे सर्व निवडणुका स्वतंत्रच लढणार- राजू शेट्टी

'लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुका स्वतंत्रच लढणार.'  ...

'शिवसेना आणि ठाकरे वेगळे होऊ शकत नाहीत, जनता काय दुधखुळी नाही'- बाळासाहेब थोरात - Marathi News | Shiv Sena and Thackeray can never be separated - Balasaheb Thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'शिवसेना आणि ठाकरे वेगळे होऊ शकत नाहीत, जनता काय दुधखुळी नाही'- बाळासाहेब थोरात

'निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असून त्यांची पातळी सुद्धा खालावली आहे.' ...

शिंदेची शिवसेना हे हास्यास्पद, महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा विनोद; संजय राऊत संतापले - Marathi News | MP Sanjay Raut strongly criticized Eknath Shinde and BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदेची शिवसेना हे हास्यास्पद, महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा विनोद"

बाजारबुणग्यांनी न्याय विकत घेतला, चोरला पण तराजू कसा विकत घेणार? शिंदेंनी राजकारणात कोणता विचार आणला? चोरांचे सरदार हे चोरांना साजेसे भूमिका घेतात असा टोला संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला. ...

उल्हासनगर शिवसेना शाखाप्रमुख सुरेश पाटील तडीपार; जनसंपर्क कार्यालयाच्या तोडफोडीत पाटील आरोपी - Marathi News |  Ulhasnagar Police has taken action against Shiv Sena Thackeray faction head Suresh Patil  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर शिवसेना शाखाप्रमुख सुरेश पाटील तडीपार

शिवसेना ठाकरे गटाचे शाखाप्रमुख सुरेश पाटील यांच्यावर उल्हासनगर पोलिसांनी तडीपारेची कारवाई केली आहे.  ...

सुनावणीनंतर महामुंबई सेझचा अंतिम निकाल राखून ठेवला; ॲड. दत्तात्रेय नवाळे यांची माहिती  - Marathi News |  Dattatreya Navale informed that the final verdict of Maha Mumbai SEZ was reserved after the hearing  | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सुनावणीनंतर महामुंबई सेझचा अंतिम निकाल राखून ठेवला - ॲड. दत्तात्रेय नवाळे

सुनावणीनंतर महामुंबई सेझचा अंतिम निकाल राखून ठेवला अशी माहिती दत्तात्रेय नवाळे यांनी दिली.  ...

आधी धंगेकरांचं केलं स्वागत अन् नंतर मनसेनं केला खुलासा - Marathi News | First Dhangekar was welcomed and then MNS disclosed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधी धंगेकरांचं केलं स्वागत अन् नंतर मनसेनं केला खुलासा

महाविकास आघाडीच्या उमेदवारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही, मनसेचे स्पष्टीकरण ...

‘एकदा का नाव गेलं की..,’ 'शिवसेने'च्या निर्णयानंतर राज ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या आवाजातील व्हिडीओ ट्वीट - Marathi News | after shiv sena bow and arrow result election commission mns leader raj thackeray shares balasaheb thackeray video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘एकदा का नाव गेलं की..,’ 'शिवसेने'च्या निर्णयानंतर राज ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या आवाजातील व्हिडीओ ट्वीट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण आणि पक्षाचं ‘शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. ...