म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
G 20 summit: तैवानविरोधात चीनच्या सुरू असलेल्या आक्रमक हालचालींमुळे शांततेला धोका निर्माण झाला आहे. तैवान व त्या परिसरात शांतता तसेच स्थैर्य नांदणे अत्यंत आवश्यक आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना ...
anti-hijab protest : इराणमध्ये हिजाबविरोधी निदर्शने अजूनही सुरूच आहेत. १६ सप्टेंबर रोजी ही निदर्शने सुरू झाली होती. दरम्यान, या आंदोलनात सहभागी एका व्यक्तीला तेहरान न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. ...
Court: लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्याचा हेतू अल्पवयीन बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्याचा आहे. तरुण प्रौढांच्या सहमतीपूर्ण प्रेमसंबंधांना गुन्हा ठरवण्याचा नाही, असे मत दिल्ली हायकोर्टाने एका मुलाला जामीन देताना ...
Gujarat Election 2022: अहमदाबादपासून ९० किलोमीटर दूरवरील उंझा विधानसभा मतदारसंघातील वडनगर हे गाव पंतप्रधान मोदी यांचे गाव म्हणून ओळखले जाते. तेथेच मोदी लहानाचे मोठे झाले. ...
Kerala News : एखाद्या व्यक्तीला त्याच्या शरीराची ठेवण, रंग, रूप, उंची, वजन यासारख्या गोष्टींवरून हिणविले जाते. त्याला बॉडी शेमिंग असे म्हणतात. केरळ सरकारने शालेय विद्यार्थ्यांमध्ये बॉडी शेमिंगच्या प्रकाराबद्दल जागृती निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे ...
टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा होणार आहे. यात एकदिवसीय तसेच टी20 सामना खेळवला जाणार आहे. भारताविरुद्धच्या मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. ...
दिल्लीतील गाझियाबादमध्ये दोन तरुणांनी सतत आजारी असल्याच्या कारणाने कुत्र्याला फाशी दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी बोलवले होते. ...
village : स्पेनमधील झामोरा प्रांतात व पोर्तुगालच्या सीमेलगत असलेले सॉल्टो दी कॅस्ट्रो हे गाव २.१ कोटी रुपयांना कोणीही खरेदी करू शकतो. लोकप्रिय पर्यटनस्थळ बनविण्यासाठी या गावाच्या मालकाने तिथे तीस वर्षांपूर्वी अनेक सोयीसुविधा निर्माण केल्या होत्या. ...
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीपासून सुरू झालेली ‘भारत जोडो’ यात्रा मंगळवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातून वाशिम जिल्हा सिमेवर असलेल्या पैनगंगा नदीच्या पुलावर विदर्भात ...