लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पुणे जिल्ह्यातील ४६ ग्रामपंचायतींना नकोय वित्त आयोगाचा निधी - Marathi News | 46 gram panchayats of Pune district do not want finance commission funds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील ४६ ग्रामपंचायतींना नकोय वित्त आयोगाचा निधी

४६ पैकी १५ ग्रामपंचायतींना निधी खर्च करण्यात अडचणी... ...

McLaren Cars Launched: व्रुम...व्रुम...sss फॉर्म्युला 1 च्या कार बनविणाऱ्या कंपनीची भारतात एन्ट्री; मॅक्लॅरेनने पहिले शोरुम उघडले - Marathi News | McLaren Cars Launched: Formula 1 car maker's entry into India; McLaren opens first showroom in Mumbai | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :व्रुम...व्रुम...sss फॉर्म्युला 1 च्या कार बनविणाऱ्या कंपनीची एन्ट्री; मॅक्लॅरेनने पहिले शोरुम उघडले

दोन वर्षांपूर्वी McLaren ही कंपनी भारतीय बाजारात उतरण्याबाबत अभ्यास करत असल्याच्या चर्चा होत्या. ...

Sooraj  Barjatya : ‘हम आपके है कौन’च्या प्रीमिअरचा ‘तो’ किस्सा; त्याक्षणी सूरज बडजात्यांचंही टेन्शन वाढलं होतं..!!  - Marathi News | Sooraj R. Barjatya recalls when people walked out of hum aapke hain koun premiere | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘हम आपके है कौन’च्या प्रीमिअरचा ‘तो’ किस्सा; त्याक्षणी सूरज बडजात्यांचंही टेन्शन वाढलं होतं..!! 

Hum Aapke Hain Koun, Sooraj  Barjatya : ‘हम आपके है कौन’ या सिनेमाने त्याकाळात सर्वांनाच वेड लावलं होतं. पण या चित्रपटाच्या प्रीमिअरचा किस्सा वाचून तुम्हालाही धक्का बसेल. ...

Multibagger Share : ४९ रुपयांचा शेअर पोहोचला ६०० पार, या दिग्गज गुंतवणूकदारानंही केलीये यात मोठी गुंतवणूक - Marathi News | Multibagger Share The share price of Rs 49 has reached 600 rs mark ashish kacholia investor has also invested heavily in this investor huge profit investment tips | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :४९ रुपयांचा शेअर पोहोचला ६०० पार, या दिग्गज गुंतवणूकदारानंही केलीये यात मोठी गुंतवणूक

Multibagger Share : १ लाखांचे झाले १२ लाख, गुंतवणूकदार झाले मालामाल ...

बोलली नाही तर ॲसिड फेकण्याची धमकी देणाऱ्या युवकास तीन वर्षांचा कारावास - Marathi News | Three years imprisonment for the youth who threatened to throw acid if he did not speak | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बोलली नाही तर ॲसिड फेकण्याची धमकी देणाऱ्या युवकास तीन वर्षांचा कारावास

तु बोलली नाहीस तर तुझ्या अंगावर ॲसिड फेकेल. अशी धमकी देऊन तिचा सातत्याने पाठलाग करून तिची छेड काढणाऱ्या युवकास अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.डी. पिंपळकर यांच्या न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व एक हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावल ...

स्टीलच्या दरातील तेजी हळूहळू उतरली, मागणीअभावी दर पुन्हा गडगडले - Marathi News | The steel prices tumbled again due to lack of demand | Latest jalana News at Lokmat.com

जालना :स्टीलच्या दरातील तेजी हळूहळू उतरली, मागणीअभावी दर पुन्हा गडगडले

विजेची सबसिडी लांबणीवर : कर वगळता ४८ हजारांवर आले भाव ...

उल्हासनगरातील धुळीवर मिस्ट मशीनचा उतारा; महापालिकेने खरेदी केल्या दोन मिस्ट मशीन - Marathi News | Mist Machine Extraction on Dust in Ulhasnagar; Municipal Corporation purchased two mist machines | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील धुळीवर मिस्ट मशीनचा उतारा; महापालिकेने खरेदी केल्या दोन मिस्ट मशीन

शहरवासीयांचे आरोग्य धुळी पासून वाचविण्यासाठी महापालिकेने दोन मिस्ट मशीनची खरेदी केली. ...

विराटही करू शकला नाही ते ओमानच्या खेळाडूनं करून दाखवलं, मैदानावरच दाखवली जादू - Marathi News | What even Virat could not do, the Omani player did, see the magic on the field  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटही करू शकला नाही ते ओमानच्या खेळाडूनं करून दाखवलं, मैदानावरच दाखवली जादू

भारतीय संघ सध्या टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. ...

Daljeet Kaur Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्री दलजीत कौर यांचं निधन, ब्रेन ट्यूमरशी झुंज अपयशी - Marathi News | Daljeet Kaur Passes Away: Famous actress Daljeet Kaur passed away, battle with brain tumor failedPunjabi veteran actress Daljeet Kaur passes away at 69 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Daljeet Kaur Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्री दलजीत कौर यांचं निधन, ब्रेन ट्यूमरशी झुंज अपयशी

Daljeet Kaur Passes Away: पंजाबी अभिनेत्री दलजीत कौर यांचं निधन झालं आहे. त्यांनी अनेक सुपरहिट पंजाबी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. ...