लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'दार उघड बये' मालिका नव्या वळणावर, वर्चस्वाच्या लढाईत रावसाहेब यशस्वी होतील? - Marathi News | Daar Ughad Baye serial episodic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दार उघड बये' मालिका नव्या वळणावर, वर्चस्वाच्या लढाईत रावसाहेब यशस्वी होतील?

दार उघड ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसत आहे. या मालिकेत रोज काही ना काही ट्विस्ट पाहायला मिळतोय. ...

Urfi Javed Controversy : चाहत खन्नाचा चेतन भगतला पाठिंबा, म्हणाली ' हे तर खुपच चांगले शब्द वापरले...' - Marathi News | chahat-khanna-supports-chetan-bhagat-over-urfi-javed-controversy-whereas-urfi-blacklashes-at-her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाहत खन्नाचा चेतन भगतला पाठिंबा, म्हणाली ' हे तर खुपच चांगले शब्द वापरले...'

उर्फीवर टीका करणारे चेतन भगत हे पहिले सेलिब्रिटी नाहीत. यापुर्वीच टीव्ही अभिनेत्री चाहत खन्नाने उर्फी वर निशाणा साधला होता. आता परत तिने चेतन भगतला पाठिंबा देत उर्फीवर टीका केली आहे. ...

MBBS डॉक्टर आहे साई पल्लवी तर समांथाकडे आहे ही डिग्री, जाणून साऊथच्या अभिनेत्रींचं शिक्षण - Marathi News | Sai Pallavi is an MBBS doctor while Samantha has a degree, knowing the education of South actresses | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :MBBS डॉक्टर आहे साई पल्लवी तर समांथाकडे आहे ही डिग्री, जाणून साऊथच्या अभिनेत्रींचं शिक्षण

साऊथ चित्रपटांच्या या १० अभिनेत्रींनी आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. या अभिनेत्रींच्या शिक्षणाबद्दल तुम्हाला माहिती आहे का?, जाणून घ्या याबद्दल... ...

Shraddha Walker Murder Case : "आम्हाला आफताबचे 70 तुकडे करायचे आहेत कारण त्याने आमच्या बहिणीचे 35 तुकडे केले" - Marathi News | van of aftab main accused in shraddha murder case was attacked outside the fsl office in delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"आम्हाला आफताबचे 70 तुकडे करायचे आहेत कारण त्याने आमच्या बहिणीचे 35 तुकडे केले"

Shraddha Walker Murder Case : पोलिसांनी जप्त केलेल्या कारमध्ये हातोडा, तलवार सापडल्या आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ...

'लक्ष वेधण्यासाठी संजय राऊतांचे प्रयत्न सुरुय'; प्रवीण दरेकरांचा निशाणा - Marathi News | BJP leader Praveen Darekar has criticized Shiv Sena MP Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लक्ष वेधण्यासाठी संजय राऊतांचे प्रयत्न सुरुय'; प्रवीण दरेकरांचा निशाणा

भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ...

सहा गोल, पण लढत बरोबरीत, कॅमेरुन-सर्बियाचे एका गुणावर समाधान - Marathi News | Six goals, but in a draw, Cameroon-Serbia settle for a point each | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सहा गोल, पण लढत बरोबरीत, कॅमेरुन-सर्बियाचे एका गुणावर समाधान

कॅमेरुन-सर्बियाचे प्रत्येकी एका गुणावर समाधान ...

औरंगाबाद - अंकई रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण; जालना - खामगाव रेल्वेमार्गाला हिरवा झेंडा - Marathi News | Doubling of Aurangabad - Ankai railway line; Jalna - Khamgaon railway line gets green flag | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद - अंकई रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण; जालना - खामगाव रेल्वेमार्गाला हिरवा झेंडा

रेल्वे मंत्रालयाने प्रस्ताव पाठविला नीती आयोगाकडे ...

घानाची द. कोरियाला मजबूत किक, विजयासह कायम राखल्या आशा - Marathi News | Ghana's Strong kick to Korea, hopes kept alive with win | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :घानाची द. कोरियाला मजबूत किक, विजयासह कायम राखल्या आशा

विजयासह कायम राखल्या आशा ...

‘The Kashmir Files’ला प्रोपगंडा फिल्म म्हणणाऱ्या ज्युरी हेडला स्वरा भास्करचा पाठींबा, म्हणाली... - Marathi News | nadav lapid calls the kashmir files propaganda swara bhaskar react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘द काश्मीर फाइल्स’ला प्रोपगंडा फिल्म म्हणणाऱ्या ज्युरी हेडला स्वरा भास्करचा पाठींबा, म्हणाली...

The Kashmir Files : होय, इस्रायली चित्रपट निर्माते नादव लापिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ला ‘ व्हल्गर प्रोपगंडा फिल्म’ संबोधलं आणि यावरून रान माजलं...  ...