लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उल्हासनगरात मुख्यमंत्र्यांच्या सभेत पाकिटमारांची चांदी, अनेकांचं पाकिट गायब - Marathi News | In Ulhasnagar, in the Chief Minister's meeting, wallets of many people missing | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात मुख्यमंत्र्यांच्या सभेत पाकिटमारांची चांदी, अनेकांचं पाकिट गायब

उल्हासनगर महापालिका विकास कामाचे उदघाटन व लोकार्पण सोहळ्याला सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकच गर्दी केली होती. ...

'जलजीवन'मध्ये शासनाकडूनच उधळपट्टी, कोल्हापुरात गरज नसतानाही अनेक गावांत नव्या योजनांचा घाट - Marathi News | 1200 crores to Kolhapur district for Jaljeevan Mission, Even though there is no need, new schemes are launched in many villages | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'जलजीवन'मध्ये शासनाकडूनच उधळपट्टी, कोल्हापुरात गरज नसतानाही अनेक गावांत नव्या योजनांचा घाट

जलजीवन मिशनसाठी एका कोल्हापूर जिल्ह्याला १२०० कोटी रुपये दिले जाणार असताना पाण्याच्या उधळपट्टीवर मात्र कोणाचेच नियंत्रण नाही ...

कुमारी मातेने केला त्याग अन वर्षभरात अमेरिकन पालकांच्या कुशीत विसावली बालिका - Marathi News | An American couple adopted a girl in Nashik through the Government of India's child adoption system | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुमारी मातेने केला त्याग अन वर्षभरात अमेरिकन पालकांच्या कुशीत विसावली बालिका

कुमारी मातेच्या पोटी जन्माला आलेल्या बालिकेचा अपरिहार्य कारणास्तव मातेने त्यागपत्राद्वारे त्याग केला अन् तिच्या संगोपनाची जबाबदारी नाशिकच्या आधाराश्रम संस्थेने लिलयापणे पार पाडली. ...

Prithvi Shaw: पृथ्वी शॉसोबत 'सेल्फी'वरून वाद; महिला चाहत्याचा कारवर हल्ला, 8 जणांविरुद्ध FIR दाखल - Marathi News | Prithvi Shaw got into an argument with a female fan over taking a selfie, the video of which is going viral on social media  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी शॉसोबत 'सेल्फी'वरून मारामारी; महिला चाहत्याचा कारवर हल्ला

prithvi shaw news: भारतीय संघाचा खेळाडू पृथ्वी शॉवर मुंबईत हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. ...

खूशखबर! WhatsApp चे 3 नवीन धमाकेदार फीचर्स लाँच; फोटो आणि Video पाठवणाऱ्यांची मजा - Marathi News | whatsapp top 3 feature roll out including whatsapp media file share avatar feature | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खूशखबर! WhatsApp चे 3 नवीन धमाकेदार फीचर्स लाँच; फोटो आणि Video पाठवणाऱ्यांची मजा

WhatsApp : WhatsApp वरून फोटो आणि व्हिडीओ शेअर करणं सोपं होणार आहे. WhatsApp चे नवीन फीचर अँड्रॉईड युजर्ससाठी आणण्यात आले आहे. ...

मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाचे तीनतेरा; लोकलच्या चाकाला आग, पवन एक्स्प्रेसचा प्रेशर पाईप फुटला - Marathi News | Wheel of local caught fire, pressure pipe of Pawan Express burst in Central Railway | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाचे तीनतेरा; लोकलच्या चाकाला आग, पवन एक्स्प्रेसचा प्रेशर पाईप फुटला

लोकल आसनगाव येथे येताच ब्रेक जामझाल्याने चाकाला आग लागल्याने काही प्रवाशांनी घाबरून लोकलमधून उड्या मारल्या. ...

मुंबईत शिवसेनेत मोठे बदल! विभागप्रमुखांची खांदेपालट, शिंदेंना टक्कर देण्यासाठी ठाकरेंचा निर्णय - Marathi News | Shiv Sena party chief Uddhav Thackeray has changed the department heads of Mumbai city, west and east suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत शिवसेनेत मोठे बदल! विभागप्रमुखांची खांदेपालट, शिंदेंना टक्कर देण्यासाठी ठाकरेंचा निर्णय

शिवसेनेत संघटनात्मक बदल्यांचे सत्र (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये सुरू झाले आहे. मुंबई शहर,पश्चिम व पूर्व उपनगरातील विभागप्रमुखांच्या बदल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत.  ...

भिवंडी तालुक्यातील रस्ते, साकव पुलाच्या ३० कोटीं खर्चाच्या भ्रष्टाचाराविरोधात श्रमजीवीचे ठिय्या आंदोलन - Marathi News | Workers strike protest against corruption of 30 crores cost of roads, Sakav bridge in Bhiwandi taluka | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी तालुक्यातील रस्ते, साकव पुलाच्या ३० कोटीं खर्चाच्या भ्रष्टाचाराविरोधात श्रमजीवीचे ठिय्या आंदोलन

पीडब्ल्यूडीच्या कॅम्पसमध्ये श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह महिलांनी आज दिवसभर ठिय्या आंदोलन छेडून प्रशासनाला धारेवर धरले. ...

'सहकुटुंब सहपरिवार'मधील पश्या लवकरच बांधणार लग्नगाठ, पाहा त्याची खऱ्या आयुष्यातील अंजी - Marathi News | Akash Nalawade Aka Pashya from 'Sahkutumb Sahparivar' will tie the knot soon, see his real life ring | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सहकुटुंब सहपरिवार'मधील पश्या लवकरच बांधणार लग्नगाठ, पाहा त्याची खऱ्या आयुष्यातील अंजी

Sahkutumb Sahparivar Fame Akash Nalawade : 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेत पशाची भूमिका अभिनेता आकाश नलावडे याने साकारली आहे. काही दिवसांपूर्वी आकाशचा साखरपुडा पार पडला होता. आता त्याच्या घरी लगीनघाई सुरु झाली आहे. ...