लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बेडरूम फोटोमुळे ट्रोल झाली 'तारक मेहता'मधील रिटा, म्हणाली...मी कशी ते तुम्ही ठरवू नका! - Marathi News | taarak mehta ka ooltah chashmah fame rita reporter aka priya ahuja hits backs to trolls for slut shaming | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बेडरूम फोटोमुळे ट्रोल झाली 'तारक मेहता'मधील रिटा, म्हणाली...मी कशी ते तुम्ही ठरवू नका!

अभिनेत्री प्रिया आहूजा राजदा 'तारक मेहता का उल्ट चष्मा' टेलिव्हिजन मालिकेतील रिटा रिपोर्टरच्या भूमिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचली. ...

१४ गावं, दोन भानगडी; तेलंगाना अन् महाराष्ट्र सीमेवरील गावांमध्ये काय परिस्थिती? - Marathi News | What is the situation in the 14 villages on the border of Telangana and Maharashtra? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१४ गावं, दोन भानगडी; तेलंगाना अन् महाराष्ट्र सीमेवरील गावांमध्ये काय परिस्थिती?

गावात जातानाच दोन ग्रामपंचायतींची कार्यालये, दोन जिल्हा परिषदेच्या शाळा, दोन रेशन दुकाने, दोन पाणीपुरवठा योजनांच्या टाक्या नजरेस पडतात ...

मेरे सपनों की गाडी कब आएगी तू...; जुन्या कारला स्मार्ट कारमध्ये बदला - Marathi News | Turn an old car into a smart car, Know About all | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मेरे सपनों की गाडी कब आएगी तू...; जुन्या कारला स्मार्ट कारमध्ये बदला

ज्यांच्याकडे गाडी नसते ते आपल्याकडे गाडी कधी येणार, याचा विचार करतात. ज्यांच्याकडे गाडी असते ते कारमालक आपली गाडी अधिक अपग्रेडेड कशी होईल, याचा विचार करत असतात ...

मंत्रालयातल्या त्रिमूर्तीजवळ एक महायज्ञ करून टाका..!  - Marathi News | Article on Public health department working and Minister Tanaji Sawant | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मंत्रालयातल्या त्रिमूर्तीजवळ एक महायज्ञ करून टाका..! 

सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये जाणाऱ्या गोरगरिबांना उपचार मिळाले नाहीत किंवा औषधे मिळाली नाहीत म्हणून ते कुठल्याही पेपरवाल्याकडे, चॅनलवाल्याकडे जाणार नाहीत. ...

तामिळनाडूत सर्व मंदिरांमध्ये माेबाइल बंदी; हायकोर्टाचे आदेश  - Marathi News | Mobile ban in all temples in Tamil Nadu; Orders of the High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूत सर्व मंदिरांमध्ये माेबाइल बंदी; हायकोर्टाचे आदेश 

सुब्रमण्यम स्वामी मंदिरात माेबाइल फाेनवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली हाेती. ...

मुहूर्त ठरला! २०२४च्या संक्रांतीनंतर रामलल्ला विराजमान; 'असं' असणार राम मंदिर - Marathi News | After the solstice of 2024 Ram Lalla is heated; Know About How will Ram Mandir will be | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुहूर्त ठरला! २०२४च्या संक्रांतीनंतर रामलल्ला विराजमान; 'असं' असणार राम मंदिर

मंदिरात दर्शनासाठी भाविकांना १६ फूट उंच जावे लागणार, मंदिर परिसराभोवतीची चारीही बाजूंची भिंत १८ फूट उंचीची असेल व त्यावर मोठमोठे वॉच टॉवर असतील ...

सेल्समनच्या मुलानं अंदमानमध्ये G-20 देशांचा केला पाहुणचार; मेहनत अन् कौशल्यानं गाठलं यशाचं शिखर! - Marathi News | Ghazipur Based Prateek Got A Chance To Be In Team Hosting G 20 Countries Good News | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :सेल्समनच्या मुलानं अंदमानमध्ये G-20 देशांचा केला पाहुणचार; मेहनत अन् कौशल्यानं गाठलं यशाचं शिखर!

उत्तर प्रदेशच्या गाजीपूर येथील रहिवासी असलेल्या प्रतिक जयस्वाल यानं अगदी कमी वयात मोठं यश प्राप्त केलं आहे. ...

हाऊ इज द जोश! लोकमत महामॅरेथॉनच्या बीब एक्स्पोचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते उद्धाटन - Marathi News | How is the Josh! Inauguration of Bib Expo of Lokmat Mahamarathon by CM Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हाऊ इज द जोश! लोकमत महामॅरेथॉनच्या बीब एक्स्पोचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते उद्धाटन

बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांंमध्येही मॅरेथॉनविषयी कुतूहल होते. एक्सपोच्या ठिकाणी असलेल्या विविध कंपन्यांच्या स्टॉल्सवर अनेक स्पर्धक रेंगाळतांना दिसले. ...

Tiktok star death :२१ व्या वर्षी टिकटॉक स्टार मेघा ठाकूरचे हार्ट अटॅकने निधन; सोशल मीडियावर आहेत लाखो फॉलोअर्स - Marathi News | megha-thakur-tik-tok-star-died-at-the-age-of-21 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२१ व्या वर्षी टिकटॉक स्टार मेघा ठाकूरचे हार्ट अटॅकने निधन

सोशल मीडिया स्टार मेघा ठाकुर हिचे केवळ २१ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या आठवड्यात २४ नोव्हेंबर ला मेघाने अखेरचा श्वास घेतला. ...