लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गृहमंत्री अमित शहांची मोठी घोषणा! सरकार आयपीसी, सीआरपीसी, फॉरेन्सिक आणि पुरावा कायद्यात सुधारणा करणार - Marathi News | government will made amendment in ipc crpc forensic and evidence act union says home minister amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गृहमंत्री अमित शहांची मोठी घोषणा! सरकार आयपीसी, सीआरपीसी, फॉरेन्सिक आणि पुरावा कायद्यात सुधारणा करणार

आज दिल्लीतील पोलिसांचा ७६ वा रायझिंग परेड डे साजरा झाला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हजेरी लावली. ...

Thane: महेश आहेर मारहाण प्रकरणी चौघांना अटक, काल संध्याकाळी झाली होती मारहाण - Marathi News | Thane: Four arrested in Mahesh Aher beating case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महेश आहेर मारहाणप्रकरणी चौघांना अटक, काल संध्याकाळी झाली होती मारहाण

Thane: महापालिका अधिकारी महेश आहेर मारहाण प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध बुधवारी रात्री गुन्हा दाखल झाला होता. ...

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची अकोला मध्यवर्ती कारागृहातून सुटका - Marathi News | Farmer leader Ravikant Tupkar released from Akola Central Jail | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची अकोला मध्यवर्ती कारागृहातून सुटका

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून १० फेब्रुवारीला आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. ...

Bypoll Election 2023: “काँग्रेस-राष्ट्रवादीला मत म्हणजे विकास थांबवणे, दोन्ही पक्षांनी केवळ मतांचे राजकारण केले” - Marathi News | bjp chandrashekhar bawankule appeal to give vote to bjp in pune bypoll election 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काँग्रेस-राष्ट्रवादीला मत म्हणजे विकास थांबवणे, दोन्ही पक्षांनी केवळ मतांचे राजकारण केले”

Bypoll Election 2023: देशात नरेंद्र मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे चांगले काम करत आहेत. पोटनिवडणुकीत भाजपला विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. ...

अटकेच्या आदल्या रात्री साहिलनं हत्येचं रहस्य उघडलं; ऐकून नवविवाहित बायको हादरली - Marathi News | Nikki Murder Case Sahil Told Wife About Murder After 3 Day Of Marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अटकेच्या आदल्या रात्री साहिलनं हत्येचं रहस्य उघडलं; ऐकून नवविवाहित बायको हादरली

जेव्हा दिल्ली पोलिसांकडून साहिलवर दबाव येऊ लागला तेव्हा तो घाबरला होता असं पोलिसांनी कोर्टात सांगितले. ...

बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर यवतमाळातील शिक्षिकेने मिळविली नोकरी; १३ वर्षांनंतर फुटले बिंग - Marathi News | woman gets teacher job on bogus disability certificate in Yavatmal, revealed 13 years after a complaint by the dy sarpanch | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर यवतमाळातील शिक्षिकेने मिळविली नोकरी; १३ वर्षांनंतर फुटले बिंग

वाशिम पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गंभीर गुन्हे ...

पुणेकर महापालिकेतील भाजपच्या कारभारावर समाधानी आहेत का? पोटनिवडणुकीत कळणार - Marathi News | Are Punekars satisfied with BJP administration in Municipal Corporation It will be known in the by-election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकर महापालिकेतील भाजपच्या कारभारावर समाधानी आहेत का? पोटनिवडणुकीत कळणार

पोटनिवडणुकीचा निकाल आगामी महापालिका, लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठीची लिटमस टेस्ट ठरणार ...

Adani Group DB Power News: अदानींचा पाय आणखी खोलात! ७ हजार कोटींच्या करारातून माघार; पैसे असूनही ही वेळ का आली?  - Marathi News | gautam adani group gives up bid to acquire db power know about the reasons | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींचा पाय आणखी खोलात! ७ हजार कोटींच्या करारातून माघार; पैसे असूनही ही वेळ का आली? 

Adani Group DB Power News:अदानी समूहाकडे पैशांची कमतरता नाही, तर मग करार मध्येच का सोडला, अशी चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. ...

Lion in Gujarat Village: 'भाग भाग शेर आया शेर...', गुजरातच्या भेराई गावात सिंहांचा मुक्त वावर; गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीती - Marathi News | Lion in Gujarat Village: Lions roam free in Gujarat's Bherai village; Great fear among the villagers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाग भाग शेर आया शेर...', गुजरातच्या भेराई गावात सिंहांचा मुक्त वावर; गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीती

Lion in Gujarat Village: तुम्ही अनेकदा गावात बिबट्या शिरल्याच्या बातम्या ऐकल्या असतील, पण या गावात चक्क आठ सिंह शिरले. ...