लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

केवळ ३८ हजार मतांमुळे हिमाचलमध्ये झाले सत्तांतर; १ उमेदवार ६० मतांनी विजयी   - Marathi News | Change of power in Himachal due to only 38 thousand votes; 1 candidate won by 60 votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केवळ ३८ हजार मतांमुळे हिमाचलमध्ये झाले सत्तांतर; १ उमेदवार ६० मतांनी विजयी  

किरकोळ मतांनी अधिक विजय : काँग्रेस ४३.९० तर, भाजपला ४३ टक्के मते ...

१५० कोटी Twitter युजर्संना फटका, खाते बंद करणार; इलाॅन मस्क यांचा मोठा निर्णय - Marathi News | 150 crore Twitter accounts will be closed; Elon Musk's big decision | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :१५० कोटी Twitter युजर्संना फटका, खाते बंद करणार; इलाॅन मस्क यांचा मोठा निर्णय

मस्क यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली. थाेडेथाेडके नव्हे तर तब्बल १५० काेटी म्हणजेच सुमारे दीड अब्ज खाती हटविण्यात येणार आहे. ...

आवडती चारचाकी महागणार; ई-वाहनांसह पेट्राेल-डिझेल कारच्या किमती वाढणार - Marathi News | Favorite four-wheeler will be expensive; Petrol-diesel car prices will increase along with e-vehicles | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आवडती चारचाकी महागणार; ई-वाहनांसह पेट्राेल-डिझेल कारच्या किमती वाढणार

देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) किमती ७ ते १० टक्के वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वस्त ईव्हींना प्रोत्साहित करण्याच्या मोहिमेस धक्का लागण्याची शक्यता आहे. ...

राज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा?; नागपूर अधिवेशनात विधेयक आणण्याच्या हालचालीं - Marathi News | Anti-Love Jihad Law in State?; Movements to bring Bill in Nagpur session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा?; नागपूर अधिवेशनात विधेयक आणण्याच्या हालचालीं

श्रद्धा वालकर हत्येनंतर लव्ह जिहादचा विषय पुन्हा ऐरणीवर आहे. विधेयकाचा मसुदा निश्चित करण्यासाठी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यासह काही आमदारांना जबाबदारी देण्यात आली आहे. ...

माझ्या मुलीच्या मारेकऱ्याला फासावर लटकवा; श्रद्धा वालकरच्या वडिलांची मागणी - Marathi News | hang my daughter's murderer; Shraddha Walker's father's demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझ्या मुलीच्या मारेकऱ्याला फासावर लटकवा; श्रद्धा वालकरच्या वडिलांची मागणी

श्रद्धाच्या हत्येप्रकरणी आफताबला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. तो सध्या तिहार तुरुंगात आहे ...

चक्रीवादळ तामिळनाडूत, पाऊस बरसणार महाराष्ट्रात; तापमानदेखील घसरणार - Marathi News | Cyclone in Tamil Nadu; It will rain in Maharashtra; The temperature will also drop | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चक्रीवादळ तामिळनाडूत, पाऊस बरसणार महाराष्ट्रात; तापमानदेखील घसरणार

खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफच्या सहा तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. ...

समान नागरी कायद्याच्या खासगी विधेयकावरून राज्यसभेत गदारोळ  - Marathi News | Uproar in the Rajya Sabha over a private bill on the Uniform Civil Code | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समान नागरी कायद्याच्या खासगी विधेयकावरून राज्यसभेत गदारोळ 

डीएमकेसह टीएमसी, काँग्रेस, सपाचे सदस्य आक्रमक ...

हिमाचलात पेच वाढला! मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच; २ दिग्गजांचा दावा - Marathi News | 2 veteran Congress leaders claim for the post of CM in Himachal Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलात पेच वाढला! मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच; २ दिग्गजांचा दावा

मुख्यमंत्रिपदासाठी प्रतिभा सिंह, सुखविंदरसिंग सुख्खू यांचा दावा ...

ट्रॅफिकची तुंबई..! मुंबईतील रस्ते वाहतूक कासवगतीने, तयार झाली कोंडीची बेटे - Marathi News | Heavy Traffic Jam in Mumbai Roads | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रॅफिकची तुंबई..! मुंबईतील रस्ते वाहतूक कासवगतीने, तयार झाली कोंडीची बेटे

मुंबईत गेल्या पाच वर्षांत वाहनांची संख्या १० पटींनी वाढली आहे. प्रतिकिमी १९०० वाहने असे विषम प्रमाण त्यामुळे निर्माण झाले आहे. ...