लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

१० दिवसात १०० टक्क्यांनी वाढले 'या' कंपनीचे शेअर, १०० रुपयांच्या डिव्हिडंटचा परिणाम - Marathi News | narmada gelatines shares climbed 100 percent in just days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० दिवसात १०० टक्क्यांनी वाढले 'या' कंपनीचे शेअर, १०० रुपयांच्या डिव्हिडंटचा परिणाम

गेल्या १० दिवसांत एका स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ झाली आहे. ...

उंच पर्वतकडे सर करणाऱ्या दिव्यांग काजलपुढे पैशांच्या अडचणींचा डोंगर, किलीमांजारो मोहिमेची तयारी - Marathi News | Divyang Kajal Dayanand Kamble who moves to the high mountains faces financial difficulties | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उंच पर्वतकडे सर करणाऱ्या दिव्यांग काजलपुढे पैशांच्या अडचणींचा डोंगर, किलीमांजारो मोहिमेची तयारी

मोरोशीचा भैरवगड सर करण्याची थक्क करणारी कामगिरी काजलने केली आहे. अशी जोरदार कामगिरी करणारी पहिलीच दिव्यांग महिला ठरली आहे.  ...

रश्मी ठाकरेंनी घेतलेल्या कोर्लई जागेत बंगला घोटाळा, सीओंनी मान्य केल्याचा सोमय्यांचा दावा - Marathi News | Rashmi Thackeray Bungalow scam in Korlai area, Kirit Somayya's claim that the CEO approved | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रश्मी ठाकरेंनी घेतलेल्या कोर्लई जागेत बंगला घोटाळा, सीओंनी मान्य केल्याचा सोमय्यांचा दावा

फसवणूक करणाऱ्यावर तक्रार करणार ...

सोळावं वरीस धोक्याचं गं! ६३ वर्षीय व्यक्तीवर युवतीचा जीव जडला; लग्न केलं, मग... - Marathi News | A 23-year-old girl fell in love with a 63-year-old man; First meeting at 16 years old | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सोळावं वरीस धोक्याचं गं! ६३ वर्षीय व्यक्तीवर युवतीचा जीव जडला; लग्न केलं, मग...

६३ वर्षीय निक्सन मोट्टा व्यवसायाने रेडिओ डिजे आहेत. या दोघांमधील वयाच्या अंतरामुळे दिवसेंदिवस सोशल मीडियात त्यांच्यावर टीका व्हायची. ...

पत्नीने पतीला तीन महिलांसोबत बेडवर रंगेहाथ पकडलं आणि मग... - Marathi News | Wife caught her husband red handed with three women on bed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीने पतीला तीन महिलांसोबत बेडवर रंगेहाथ पकडलं आणि मग...

Thailand Crime News : महिलेने तिच्या पतीला तीन महिलांसोबत बेडवर पाहिलं आणि संतापून तिने फेसबुक लाइव्ह व्हिडीओ सुरू केला. नंतर पतीने पत्नीला मारहाण केली आणि नंतर त्याने रागात तिच्यावर गोळी झाडली. ...

Supriya Sule : "प्रिय बाबा, तुम्ही सर्वांसाठी ऊर्जेचा अखंड स्रोत..."; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त लेकीची खास पोस्ट - Marathi News | NCP Supriya Sule special post for father Sharad Pawar on his birthday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"प्रिय बाबा, तुम्ही सर्वांसाठी ऊर्जेचा अखंड स्रोत..."; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त लेकीची खास पोस

NCP Supriya Sule And Sharad Pawar : शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...

Vidya Balan Oops Moment: विद्या बालनची पार्टीत एन्ट्री झाली अन् साडीचा पदर निसटला..., पाहा व्हिडीओ - Marathi News | Vidya Balan Oops Moment In Guneet Monga Pre-Wedding Party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oops Moment: विद्या बालनची पार्टीत एन्ट्री झाली अन् साडीचा पदर निसटला..., पाहा व्हिडीओ

Vidya Balan Oops Moment: विद्या बालनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. होय, विद्या एका पार्टीत पोहोचली आणि एका अनोळखी व्यक्तिमुळे ऊप्स मोमेंटची शिकार ठरली. ...

सांगलीतील विटा नगरपालिकेत कृष्णत गायकवाडांचा अनिल बाबरांना पाठिंबा, सत्ताधारी गटाला धक्का - Marathi News | Krishnat Gaikwad support for Anil Babar in Vita Municipality of Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील विटा नगरपालिकेत कृष्णत गायकवाडांचा अनिल बाबरांना पाठिंबा, सत्ताधारी गटाला धक्का

अशोकराव गायकवाड यांच्या घरातच फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले असून, सत्ताधारी पाटील गटालाही धक्का बसला आहे. ...

Preity Zinta : आमची मुंबई ! अभिनेत्री प्रिती झिंटाचे मुंबई दर्शन; हृतिकच्या एक्स वाईफसोबत बोटीने फेरफटका - Marathi News | preity-zinta-back-in-mumbai-visits-siddhivinayak-temple-gateway-of-india-with-hririks-ex-wife-suzzane-khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमची मुंबई ! अभिनेत्री प्रिती झिंटाचे मुंबई दर्शन; हृतिकच्या एक्स वाईफसोबत बोटीने फेरफटका

बॉलिवुडची डिंपल क्वीन 'प्रिती झिंटा' बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यावरुन गायब आहे. तर मुंबईत परतल्याचा आनंद तिने व्यक्त केला आहे. ...