देशाची राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने दोन हत्या केल्याचे समोर आले. अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका व्यक्तीने पत्नी आणि निष्पाप मुलाची चाकूने भोसकून हत्या केली आणि त्यानंतर स्वतः पोलिसांना फोन केला. ...
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय काल निवडणूक आयोगानं जाहीर केला. यानंतर ठाकरे गटाकडून आयोगाच्या निर्णयावर जोरदार टीका करण्यात येत आहे. ...
Blood Ditox : रक्त शुद्ध ठेवण्यासाठी आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी काही औषधे घेण्याची गरज नाही. काही नैसर्गिक उपायांनीच रक्त शुद्ध ठेवता येतं. ...
India vs Australia 2nd test live score updates : दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारताच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. ...
India vs Australia 2nd test live score updates : दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारताच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. ...
काल केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. 'धनुष्यबाण' हे चिन्ह आणि 'शिवसेना' हे पक्षाचं नाव एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडे राहील, असं आज निवडणूक आयोगाने जाहीर केलं. ...
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला देण्याचा निर्णय काल केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला. ...