लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोणाचे शिर्डीच्या साईबाबाला तर कोणाचे देवभावराच्या देवीला नवस; मतदारांचे असेही प्रेम... ! - Marathi News | Whose vow to Saibaba of Shirdi and who to the Devi of Devbhavara; Voters also love... ! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोणाचे शिर्डीच्या साईबाबाला तर कोणाचे देवभावराच्या देवीला नवस; मतदारांचे असेही प्रेम... !

नेत्यांवरील प्रेमापोटी लोक काहीही करायला तयार असतात ...

Raigad: दोनशे शिवप्रेमींच्या प्रयत्नानंतर शिवकालीन दोन टनाची तोफ अखेर द्रोणागिरी किल्ल्यावर विसावली - Marathi News | After the efforts of two hundred Shiva lovers, the two ton cannon of the Shiva period finally rested on the Dronagiri fort | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दोनशे शिवप्रेमींच्या प्रयत्नानंतर शिवकालीन दोन टनाची तोफ अखेर द्रोणागिरी किल्ल्यावर विसावली

Raigad: उत्खननात सापडलेली दुर्मिळ  ऐतिहासिक शिवकालीन दोन टन वजनाची तोफ अखेर दोनशे शिवप्रेमींच्या अथक प्रयत्नानंतर  द्रोणागिरी किल्ल्यावर विसावली आहे. ...

सपनों मैं मिलती है! 'झोमेटो'च्या डिलिव्हरी बॉयचा लग्नाच्या हॉलबाहेर धमाल डान्स, नेटिझन्स झाले खूश - Marathi News | Delivery man dances on song Sapne mein milti hai outside wedding hall Netizens call Enjoying the moment Watch video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सपनों मैं मिलती है! 'झोमेटो'च्या डिलिव्हरी बॉयचा लग्नाच्या हॉलबाहेर धमाल डान्स, नेटिझन्स झाले खूश

एका डिलिव्हरी बॉयनं आपल्या हटके डान्सनं इंटरनेटवर नेटिझन्सची मनं जिंकली आहेत. ...

Raigad : उरण येथील कबड्डीपटू  किशोर पाटील यांना राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार - Marathi News | Raigad: State Level Sports Award to Kabaddi Player Kishore Patil from Uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरण येथील कबड्डीपटू  किशोर पाटील यांना राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार

Raigad : उरण तालुक्यातील बोकडविरा येथील ज्येष्ठ कबड्डीपटू किशोर गजानन पाटील यांना रविवारी राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ...

Washim: वाशिममध्ये लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधात मोर्चा - Marathi News | Love Jihad in Washim, march against conversion | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधात मोर्चा

Washim: २५ डिसेंबरला वाशिम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या दरम्यान भव्य मूकमोर्चा काढण्यात आला. ...

अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती उत्तर मुंबईत उत्साहात साजरी, माजी राज्यपाल राम नाईक यांचा केला विशेष सत्कार - Marathi News | Atal Bihari Vajpayee's birth anniversary celebrated with enthusiasm in North Mumbai, former Governor Ram Naik was felicitated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती उत्तर मुंबईत उत्साहात साजरी, माजी राज्यपाल राम नाईक सत्कार

Atal Bihari Vajpayee: उत्तर मुंबईत कांदिवली पूर्व येथे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची 98 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ...

कामगार कायद्यात भांडवलदार आणि मालक धार्जिणे बदल करण्यास सीटूचा विरोध - Marathi News | Situ's opposed to changes in labour law to include capitalists and employers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कामगार कायद्यात भांडवलदार आणि मालक धार्जिणे बदल करण्यास सीटूचा विरोध

नागपूर येथे विधान सभेचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार प्रमाणे राज्य सरकारही कामगार कायद्यात बदल करणार आहे. या बदलात कामगाराना संरक्षण देणाऱ्या तरतुदी हटवून त्या ऐवजी भांडवलदार व मालकांच्या फायद्याचे बदल प्रस्तावित आहेत. ...

Gram Panchayat Election: दत्तात्रय भरणेंचे इंदापुरमधील १८ ग्रामपंचायतीवरील वर्चस्व ‘लाईव्ह’ - Marathi News | Dattatray Bharne dominance over 18 Gram Panchayats in Indapur Live | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Gram Panchayat Election: दत्तात्रय भरणेंचे इंदापुरमधील १८ ग्रामपंचायतीवरील वर्चस्व ‘लाईव्ह’

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर भाजप राष्ट्रवादीमध्ये सरपंच आणि सदस्य निवडीवरुन वादंग ...

फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी बॉयला अटक, लाखोंची फसवणूक, इंदूर पोलिसांकडून मोठा खुलासा - Marathi News | flipkart delivery boy cheated lakhs by canceling booking indore police big disclosure in indore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी बॉयला अटक, लाखोंची फसवणूक, इंदूर पोलिसांकडून मोठा खुलासा

Crime News : पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या आरोपीकडून अजून बऱ्याच फसवणुकीच्या प्रकरणांचा मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. ...