लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

संवेदनशील आणि मने जुळणाऱ्या थोड्या लेखकांमध्ये आशा बगे अग्रस्थानी - सुरेश द्वादशीवार   - Marathi News |  Suresh Dwadashiwar said that Asha Baghe is foremost among the few sensitive and like-minded writers   | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संवेदनशील आणि मने जुळणाऱ्या थोड्या लेखकांमध्ये आशा बगे अग्रस्थानी - सुरेश द्वादशीवार  

संवेदनशील आणि मने जुळणाऱ्या थोड्या लेखकांमध्ये आशा बगे अग्रस्थानी असे सुरेश द्वादशीवार यांनी म्हटले.  ...

कोल्हापूर: दोनवडेत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | A farmer End life in Dowade kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: दोनवडेत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

दोनवडे (ता. करवीर) येथील शेतकऱ्याने झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तुकाराम हिंदुराव मगदूम (वय ५५)  असे त्यांचे नाव असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे. ...

२४ तासांत चोरट्यांना उपरती; ९५ क्विंटल कापूस भरलेला ट्रक टोल नाक्यावर सोडून पसार - Marathi News | Thieves up in 24 hours; A truck loaded with 95 quintals of cotton was left at the toll booth | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२४ तासांत चोरट्यांना उपरती; ९५ क्विंटल कापूस भरलेला ट्रक टोल नाक्यावर सोडून पसार

अजिंठा पोलिसांनी घेतला आयशर ताब्यात, आता चोरट्यांना पकडण्याचे आव्हान ... ...

एसटीच्या पगाराची ‘एक अनार साै बिमार’ची स्थिती अनेक महिन्यांपासून सुरू : रडगाणे संपता, संपेना - Marathi News | 'Ek Anar Sai Bimar' status of ST salary continues for months: Crying ends, ends | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटीच्या पगाराची ‘एक अनार साै बिमार’ची स्थिती अनेक महिन्यांपासून सुरू : रडगाणे संपता, संपेना

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेले पगाराचे रडगाणे थांबायला तयार नाही. वेळेवर पगार नाही अन् झाला तर पुरेसा पगार अन् खर्च करता येईल, अशी स्थिती नाही. ...

माझा विनायक मेटे करण्याचा डाव; अशोक चव्हाणांच्या आरोपाने खळबळ, रोख कुणाकडे? - Marathi News | Death threat to me like Vinayak Mete; Congress leader Ashok Chavan's Shocking allegation | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :माझा विनायक मेटे करण्याचा डाव; अशोक चव्हाणांच्या आरोपाने खळबळ, रोख कुणाकडे?

''अशोक चव्हाणचा जीव गेला तरी हरकत नाही, परंतु चव्हाण तुमच्यासारखा डुप्लीकेट नाही.'' ...

INDW vs IREW: मराठमोळ्या स्मृती मानधनाची 'यशस्वी खेळी', शतक थोडक्यात हुकले पण भारताला सावरले  - Marathi News | INDW vs IREW Indian team batting first scored 155 for 6 in 20 overs, Smriti Mandhana scored 87 off 56 balls   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मराठमोळ्या स्मृती मानधनाची 'यशस्वी खेळी', शतक थोडक्यात हुकले पण भारताला सावरले 

smriti mandhana: सध्या दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर महिला ट्वेंटी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे.  ...

LIC' ची खरेदी सुरूच! 'या' दहा कंपन्यांचे खरेदी केले शेअर्स, तुमच्याकडे आहेत का हे स्टॉक - Marathi News | lic just increased stake in these 10 companies voltas irctc | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC' ची खरेदी सुरूच! 'या' दहा कंपन्यांचे खरेदी केले शेअर्स, तुमच्याकडे आहेत का हे स्टॉक

चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत LIC ने सुमारे १० कंपन्यांमध्ये आपला हिस्सा वाढवला आहे. ...

Swara Bhaskar Marriage : स्वरा भास्करच्या 'भाई' ट्विटवर पती फहद अहमदचे स्पष्टीकरण, ट्रोल करणाऱ्यांना दिले सडेतोड उत्तर... - Marathi News | Swara Bhaskar Marriage: Fahad Ahmed's explanation on Swara Bhaskar's 'Bhai' tweet, a scathing reply to trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वरा भास्करच्या 'भाई' ट्विटवर पती फहद अहमदचे स्पष्टीकरण, ट्रोल करणाऱ्यांना दिले सडेतोड उत्तर...

Swara Bhaskar Marriage : स्वरा भास्करच्या लग्नानंतर तिने पतीला भाऊ म्हटल्याचे जुने ट्विट व्हायरल होत आहे. ...

Pune | स्वारगेट, शिवाजीनगरसह पेठांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद - Marathi News | Water supply stopped in Swargate, Shivaji Nagar and Peth on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | स्वारगेट, शिवाजीनगरसह पेठांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद

स्वारगेट, शिवाजीनगर, वारजे माळवाडी आदी भागात पाणीपुरवठा बंद... ...