लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

माणकोली पुलामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवरून मनसे शिवसेनेत ट्विटरवर कुरघोड्या - Marathi News |  MNS-Shiv Sena is on Twitter over the traffic caused by the Mankoli bridge  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :माणकोली पुलामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवरून मनसे शिवसेनेत ट्विटरवर कुरघोड्या

माणकोली पुलामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवरून मनसे शिवसेनेत ट्विटरवर कुरघोड्या सुरू आहेत.  ...

Pakistan Economic Crisis: पाकिस्तान संकटाच्या खाईत! दूतावासांना कुलूप, आयएसआयचा निधी कपात; पाक सरकाचा मोठा निर्णय - Marathi News | Pakistan Economic Crisis: Pakistan in crisis! Embassies locked, ISI funding cut; Big decision of Pakistan government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान संकटाच्या खाईत! दूतावासांना कुलूप, आयएसआयचा निधी कपात; पाक सरकाचा मोठा निर्णय

Pakistan Economic crisis: आर्थिक अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पाकिस्तानमध्ये महागाई गगनाला भिडत आहे. ...

ShivSena Symbol Row: 'अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना देशातील संस्थांवर असा हल्ला झाला नव्हता'- शरद पवार - Marathi News | ShivSena Symbol Row: 'When Atal Bihari Vajpayee was Prime Minister, there was no such attack on institutions in the country'- Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना देशातील संस्थांवर असा हल्ला झाला नव्हता'- शरद पवार

'नरेंद्र मोदींच्या राजवटीत देशातील संस्थांवर हल्ला झाला. आजचे सरकार इतर राजकीय पक्षांना काम करू देत नाही.' ...

"हा सत्कार माझ्यासाठी भारतभूमीचा"; अमेरिकेतील पहिले मराठी खासदार श्रीनिवास ठाणेदारांच्या भावना - Marathi News | "This honor belongs to India for me"; sentiments of Srinivas Thanedar, the first Marathi MP in America | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"हा सत्कार माझ्यासाठी भारतभूमीचा"; अमेरिकेतील पहिले मराठी खासदार श्रीनिवास ठाणेदारांच्या भावना

आज माझे वय ६८ असून पुढील बावीस वर्षांचे जीवनाचे लेखी नियोजन आपले तयार असल्याचे अमेरिकेतील पहिले मराठी खासदार श्रीनिवास ठाणेदार यांनी म्हटले... ...

सूरजागड लोह खनिज खाण विस्ताराला विरोध; उच्च न्यायालयात जनहित याचिका - Marathi News | Opposition to Surjagad Iron Ore Mine Expansion; Public Interest Litigation in High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सूरजागड लोह खनिज खाण विस्ताराला विरोध; उच्च न्यायालयात जनहित याचिका

१ मार्च रोजी सुनावणी होण्याची शक्यता ...

क्रिकेटपटू सारा टेलरची लव्हर आई होणार; न्यूड फोटोमुळे इंग्लंडची क्रिकेटपटू आलेली चर्चेत  - Marathi News | Former England cricketer Sarah Taylor announces partner’s pregnancy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटपटू सारा टेलरची लव्हर आई होणार; न्यूड फोटोमुळे इंग्लंडची क्रिकेटपटू आलेली चर्चेत 

इंग्लंडची माजी क्रिकेटर सारा टेलरने ( Sarah Taylor) बुधवारी तिची जोडीदार गर्भवती असल्याचे जाहीर केले. ...

बहिणीच्या खून प्रकरणात मायलेकींना जन्मठेपेची शिक्षा  - Marathi News | The Solapur Sessions Court has sentenced Mileki to life imprisonment in the sister's murder case  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बहिणीच्या खून प्रकरणात मायलेकींना जन्मठेपेची शिक्षा 

सोलापूर सत्र न्यायालयाने बहिणीच्या खून प्रकरणात मायलेकींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.  ...

मच्छर पळवणाऱ्या ऑल आऊटला किती वीज लागते? रात्रभर चालवल्यास किती बील येते? आपण विचारही केला नसेल - Marathi News | How much electricity does an electric mosquito machine require How much does an overnight run cost You may not even have thought | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मच्छर पळवणाऱ्या ऑल आऊटला किती वीज लागते? रात्रभर चालवल्यास किती बील येते? आपण विचारही केला नसेल

डासांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपण ज्या मशीनचा वापर करता त्या मशीनसाठी किती वीज खर्च होते? यासंदर्भात आपण कधी विचार केला आहे का? जर नाही, तर जाणू घ्या... ...

'हवा का काम है चलना, दिये का काम है जलना'; कुलगुरू प्रमोद येवलेंची मुल्यांकन पद्धतीवर टिपणी - Marathi News | 'Hava ka kam hai chalana, diye ka kam hai jalna'; Vice-Chancellor Pramod Yevle's Remarks on Assessment Methodology | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'हवा का काम है चलना, दिये का काम है जलना'; कुलगुरू प्रमोद येवलेंची मुल्यांकन पद्धतीवर टिपणी

'विद्यापीठाचे कार्य समित्यांवर आधारित असून कायद्याच्या चौकटीत करावे लागते.' ...