Mumbai Mega Block on March 9, 2025: मुंबई उपनगरीय पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर शनिवार, रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. जाणून घ्या, सविस्तर... ...
नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग वर्धा जिल्ह्यातील सेवाग्रामपासून सुरू होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जमीन संपादनाकरिता संमती दर्शविली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ...
Heatwave in Maharashtra: पालघर, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याणमध्ये ४० अंश तापमान नोंदविले जाईल. रविवार ते मंगळवारदरम्यान उन्हाचा तडाखा तीव्र असू शकतो. ...
परिपत्रकानुसार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणीसाठी ५१ टक्के फ्लॅट खरेदीदारांनी एकत्र येणे आवश्यक आहे, हे निबंधकांना पूर्ण निश्चित करण्याचा अधिकार आहे, असे एकल खंडपीठाने म्हटले. ...
महाराष्ट्राचे सरासरी दरडोई उत्पन्न २ लाख ७८ हजार ६८१ रुपये, शेवटच्या जिल्ह्याचे उत्पन्न अवघ्या दीड लाखा रूपयांच्या घरात, १२ जिल्हे आहेत देशाच्या सरासरी दरडोई उत्पन्नाच्या खालीच. ...