लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जॉबपेक्षा ऑनलाइन गेम खेळून घरबसल्या पैसे मिळवणं कधीही चांगलेच; तरुणाईचे परखड मत - Marathi News | Earning money from home playing online games is never better than working; The opinion of youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जॉबपेक्षा ऑनलाइन गेम खेळून घरबसल्या पैसे मिळवणं कधीही चांगलेच; तरुणाईचे परखड मत

मैदानावर खेळून घाम गाळण्यापेक्षा तरुणाईला ऑनलाइन गेम खेळण्याची क्रेझ ...

रिमोट कंट्रोलचे काम संघाचे नाही; देशातील विविधता हा हिंदू राष्ट्राचा अलंकार- मोहन भागवत - Marathi News | Remote control is not the team's job; The diversity of the country is the ornament of the Hindu nation - Mohan Bhagwat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रिमोट कंट्रोलचे काम संघाचे नाही; देशातील विविधता हा हिंदू राष्ट्राचा अलंकार- मोहन भागवत

पणजीत शनिवारी आयोजित एका सभेत त्यांनी सांगितले की, देशातील विविधता हा शाप नव्हे तर अलंकार आहे. ...

Anupama : 'अनुपमा आणि अनुज' झाले रोमॅन्टिक, KISS आणि इंटिमेट सीन बघून प्रेक्षक म्हणतात... - Marathi News | anuapama-serial-anupama-and-anuj-chemistry-going-viral-both-get-intimate-with-each-other-in-latest-episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अनुपमा आणि अनुज' झाले रोमॅन्टिक, KISS आणि इंटिमेट सीन बघून प्रेक्षक म्हणतात...

मुख्य भूमिकेत असलेली 'अनुपमा' सहकलाकारासोबत इंटिमेट होताना आणि त्यांच्या रोमान्सचा सीन शूट करण्यात आला आहे. ...

अटलजींच्या मार्गाने देशाला सर्वोच्च शिखरावर पोहोचवू - देवेंद्र फडणवीस - Marathi News | We will take the country to the highest peak through Atalji's path - Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अटलजींच्या मार्गाने देशाला सर्वोच्च शिखरावर पोहोचवू - देवेंद्र फडणवीस

वांद्रे येथील हॉटेल रंगशारदामध्ये दीप कमल फाउंडेशनतर्फे काल रात्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवेंद्र फडणवीस यांना अटल सम्मान पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. ...

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अन् उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार? - Marathi News | After Political drama First time Uddhav Thackeray, Eknath Shinde and Devendra Fadnavis may be come together | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अन् उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार?

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत २ गट पडले. त्यात शिवसेनेचे ४० आमदार आणि १३ खासदार यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला ...

टायर पंक्चर झाल्याने मध्य सेनेगलमध्ये दोन बसची जोरदार टक्कर; ४० ठार, ७८ जखमी - Marathi News | Two buses collide in central Senegal with punctured tires; 40 killed, 78 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टायर पंक्चर झाल्याने मध्य सेनेगलमध्ये दोन बसची जोरदार टक्कर; ४० ठार, ७८ जखमी

एका बसचा टायर पंक्चर झाल्याने बस अनियंत्रित होऊन दुसऱ्या बसला धडकली. ...

Suryakumar Yadav Team India: “तुम्ही सूर्यकुमारवर अधिक..,” माजी सिलेक्टरनं टीम इंडियाला दिली वॉर्निंग - Marathi News | former team india selector saba karim commented on Suryakumar Yadav Team India warns other players ind vs sri lankar t20 series performance | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :“तुम्ही सूर्यकुमारवर अधिक..,” माजी सिलेक्टरनं टीम इंडियाला दिली वॉर्निंग

भारतानं श्रीलंकेविरुद्ध टी २० सीरिजमध्ये २-१ नं जबरदस्त विजय मिळवला. सीरिज जिंकल्यानंतरही टीम इंडियाचं टेन्शन अद्यापही कमी झालेलं नाही. ...

मालामाल होण्यासाठी 'असे' करा संधीचे सोने; चाणाक्ष गुंतवणूकदार याची वाटच पाहतो - Marathi News | Be sure to keep aside some of the money saved for investment to take advantage of such opportunities. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मालामाल होण्यासाठी 'असे' करा संधीचे सोने; चाणाक्ष गुंतवणूकदार याची वाटच पाहतो

गुंतवणुकीसाठी जमा केलेली काही रक्कम अशा संधीचे सोने करण्यासाठी अवश्य बाजूला काढून ठेवा. ...

एखाद-दुसरा उद्योग बाहेर गेल्याने महाराष्ट्राचे फार नुकसान नाही - राज ठाकरे - Marathi News | Maharashtra will not lose much if one or the other industry goes out Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एखाद-दुसरा उद्योग बाहेर गेल्याने महाराष्ट्राचे फार नुकसान नाही - राज ठाकरे

राज्यकर्ता मोठ्या मनाचा हवा, तो कधीच व्यापारी नसावा ...