लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

समाजमान्यता असलेली माध्यमेच स्पर्धेत टिकतील: राजेंद्र दर्डा - Marathi News | Only media with social acceptance will survive in the competition: Rajendra Darda | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समाजमान्यता असलेली माध्यमेच स्पर्धेत टिकतील: राजेंद्र दर्डा

खरा मालक वाचक, हे लक्षात ठेवा; लोकमतचा ४१ वा वर्धापन दिन उत्साहात ...

शिकाऊ परवाना काढण्यासाठी बसवला डमी उमेदवार; नेटकॅफे चालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Dummy candidate seated for learner's license; A case has been filed against the Netcafe driver | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिकाऊ परवाना काढण्यासाठी बसवला डमी उमेदवार; नेटकॅफे चालकावर गुन्हा दाखल

फेसलेस सेवेद्वारे आधारकार्डची नोंदणी करून संगणकाद्वारे किंवा नेट कॅफेमध्ये परीक्षा देऊन घरबसल्या शिकाऊ अनुज्ञप्ती काढण्याची सुविधा परिवहन विभागाने उपलब्ध करून दिली आहे. ...

नीना गुप्ता यांचा ‘द लास्ट कलर’ चित्रपटाचा या दिवशी होणार वर्ल्ड टीव्ही प्रीमियर - Marathi News | Neena Gupta's film THE LAST COLOR is having the world tV premiere | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नीना गुप्ता यांचा ‘द लास्ट कलर’ चित्रपटाचा या दिवशी होणार वर्ल्ड टीव्ही प्रीमियर

चित्रपटाचे कथानक बनारसमध्ये घडते. त्यात भारतातील वृंदावन आणि वाराणसीमधील विधवांवर असलेल्या अनेक वर्षांच्या बंदीचा विषय हाताळला आहे. ...

Bharat Jodo Yatra : राहुल गांधींनी सुवर्ण मंदिरात घेतले दर्शन; भाजपने थेट दिवंगत राजीव गांधींचा 'तो' व्हिडिओ शेअर केला - Marathi News | Bharat Jodo Yatra : Rahul Gandhi visited the Golden Temple; BJP shared video of late Rajiv Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी सुवर्ण मंदिरात घेतले दर्शन; भाजपने थेट दिवंगत राजीव गांधींचा 'तो' व्हिडिओ शेअर केला

Bharat Jodo Yatra: राहुल गांधी यांनी सुवर्ण मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भाजपने 1984च्या शीख दंगलीचा मुद्दा उपस्थित केला. ...

औरंगाबादमधील ऐतिहासिक इमारतींना आता ‘क्यूआर कोड’; पर्यटकांना मिळणार सहज माहिती - Marathi News | Historical Buildings in Aurangabad Now 'QR Coded'; Easy information for tourists | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमधील ऐतिहासिक इमारतींना आता ‘क्यूआर कोड’; पर्यटकांना मिळणार सहज माहिती

या प्रयोगामुळे संबंधित फलकावरील ‘क्यूआर कोड’ स्कॅन केल्यानंतर त्या वास्तूची माहिती पर्यटकांना सहजपणे उपलब्ध होईल. ...

विलंबामुळे कल्याण- अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग ठरतोय जीवघेणा; खड्यात झोपून आंदोलन - Marathi News | Kalyan-Ahmednagar National Highway is becoming life threatening due to delay; Agitation by sleeping in the rocks | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विलंबामुळे कल्याण- अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग ठरतोय जीवघेणा; खड्यात झोपून आंदोलन

वाहतुकीसाठी उपयुक्त असलेला कल्याण- नगर राष्टÑीय महामार्गाचे बांधकाम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. ...

हात न लावता २ मिनिटात लसूण सोलण्याची स्मार्ट ट्रिक; स्वंयपाकाचा वाचेल वेळ, कामं होतील भरभर - Marathi News | How to Peel Garlic in Two Minutes : Smart trick to peel garlic in 2 minutes without touching hands | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हात न लावता २ मिनिटात लसूण सोलण्याची स्मार्ट ट्रिक; स्वंयपाकाचा वाचेल कामं वेळ

How to Peel Garlic in Two Minutes : लसूण सोलण्याचं काम वेळखाऊ, त्यावर हा उपाय. ...

अभिमानास्पद..! 'द कश्मीर फाईल्स', RRR पाठोपाठ राहुल देशपांडेंचा 'मी वसंतराव' ऑस्करमध्ये - Marathi News | National award winner Rahul Deshpande's me vasantrao film selected in 95th oscar nominations list | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिमानास्पद..! 'द कश्मीर फाईल्स', RRR पाठोपाठ राहुल देशपांडेंचा 'मी वसंतराव' ऑस्करमध्ये

कांतारा, द कश्मीर फाईल्स बरोबरच मी वसंतराव या मराठी चित्रपटाचा समावेश होणे ही मराठी सिनेसृष्टीसाठी आनंदाची आणि गर्वाची बाब आहे. ...

Virat Kohli Wasim Jaffer, IND vs SL 1st ODI: 'शेर के मुँह खून लग गया है, इस साल...'; विराटच्या शतकावर मुंबईकर क्रिकेटपटूचं भन्नाट ट्वीट - Marathi News | Virat Kohli Century praised by Wasim Jaffer with Shayari tweet saying Sher ke muh khoon lag gaya hai Is saal bohot shikar hone wale hai IND vs SL 1st ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'शेर के मुँह खून लग गया है, इस साल...'; विराटच्या शतकावर मुंबईकर क्रिकेटपटूचं भन्नाट ट्वीट

विराटची सिंहाशी तुलना करत विरोधी संघांना दिली 'वॉर्निंग' ...