लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एलन मस्कपेक्षाही श्रीमंत, भारताच्या अखेरच्या निजामाचे निधन; हलाखीच्या परिस्थितीत तुर्कीत रहायचे - Marathi News | India's Nizam Was Richer Than Elon Musk; Mir Barkat Ali Khan dies in Turkey's Istambul in tough condition | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :एलन मस्कपेक्षाही श्रीमंत, भारताच्या अखेरच्या निजामाचे निधन; हलाखीच्या परिस्थितीत तुर्कीत रहायचे

निजामशाही आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच निजामशाहीचे अखेरचे निजाम होते बहादुर. एका छोट्याशा फ्लॅटमध्ये त्यांचा मृत्यू झाला. ...

पतीचे ‘चॅटिंग’ सापडल्याने विचारला जाब, पत्नीला मारहाण; पतीसह सासूवरही पोलिसांत गुन्हा - Marathi News | After discovering the 'chatting' of the husband the wife was beaten in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पतीचे ‘चॅटिंग’ सापडल्याने विचारला जाब, पत्नीला मारहाण; पतीसह सासूवरही पोलिसांत गुन्हा

सातारा शहरात वास्तव्यास असणारी पीडित विवाहिता ही २५ वर्षांची आहे. ...

जी-२० ला पुण्याच्या खासदार, आमदारांना निमंत्रण नाही, हा तर भाजपचा राजकीय कार्यक्रम - वंदना चव्हाण - Marathi News | Pune MPs, MLAs are not invited to G-20, this is BJP's political program - Vandana Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जी-२० ला पुण्याच्या खासदार, आमदारांना निमंत्रण नाही, हा तर भाजपचा राजकीय कार्यक्रम - वंदना चव्हाण

केंद्र सरकारचाही प्रशासनावर दबाव ...

रेती तस्करांना नदी घाट मोकाट; लिलावाची प्रक्रियाही संथगतीने, कोट्यवधींचा महसूल जातोय पाण्यात - Marathi News | River ghat to open for sand smugglers; The auction process is also slow, crores of revenue is going down the drain | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रेती तस्करांना नदी घाट मोकाट; लिलावाची प्रक्रियाही संथगतीने, कोट्यवधींचा महसूल जातोय पाण्यात

जिल्ह्यात ६४ रेती घाट ...

"भाजपचे मुंडे कुटुंबीयांकडे दुर्लक्ष; पंकजाताईचं शिवसेनेत स्वागतच पण.."  - Marathi News | "... while Pankajatai is welcome in Shiv Sena, BJP ignores Munde family", Says Chandrakant Khaire | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"भाजपचे मुंडे कुटुंबीयांकडे दुर्लक्ष; पंकजाताईचं शिवसेनेत स्वागतच पण.." 

मुंडे साहेबांच्या कुटुंबीयांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. पंकजा मुंडे ह्या आमच्याच आहेत, आमच्याकडे राहणार आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले. ...

नागपूरात शिवसेनेने बदलली रणनीती; अखेरच्या क्षणी अधिकृत उमेदवारानं घेतली माघार - Marathi News | Shiv Sena changed strategy in Nagpur; At the last moment, the official candidate of Thackeray Group Gangadhar Nakade withdrew | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपूरात शिवसेनेने बदलली रणनीती; अखेरच्या क्षणी अधिकृत उमेदवारानं घेतली माघार

बंडखोरी, नाराजीनाट्य यामुळे विधान परिषदेच्या ५ जागांची निवडणूक चांगलीच रंगतदार बनली आहे ...

Prajakta Mali : "आमच्याकडे पण बघत जा ग...", प्राजक्ता माळीच्या फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष - Marathi News | Prajakta Mali's new photoshoot viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Prajakta Mali : "आमच्याकडे पण बघत जा ग...", प्राजक्ता माळीच्या फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

महाराष्ट्रात प्राजक्ता माळीचा मोठा चाहता वर्ग आहे. तिने एखादी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली की ती काही क्षणात व्हायरल होते. ...

स्टाइल में रहनेका! युनिसेक्स पार्लरची वाढतेय क्रेझ, एकाच सलूनमध्ये ठरते संपूर्ण कुटुंबाची फॅशन - Marathi News | Stay in style! The growing craze of unisex parlour, fashion for the whole family is done in one salon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्टाइल में रहनेका! युनिसेक्स पार्लरची वाढतेय क्रेझ, एकाच सलूनमध्ये ठरते संपूर्ण कुटुंबाची फॅशन

सहकुटुंबाचं एकाच ठिकाणी कटिंग, फेशियल : शहरात युनिसेक्स पार्लरची वाढतेय क्रेझ ...

महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर टेम्पो २०० फूट दरीत कोसळला, तीन जखमी - Marathi News | On Mahabaleshwar Tapola road a tempo fell into a 200 feet ravine three injured | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर टेम्पो २०० फूट दरीत कोसळला, तीन जखमी

ब्रेक फेल झाल्याने चालकाचे सुटले नियंत्रण ...