लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

त्या बेकायदा बांधकामांचा अहवाल तयार, आयुक्तांनी सही नंतर ईडीला पाठविला जाणार - Marathi News | The report of those illegal constructions will be prepared, signed by the commissioner and then sent to the ED | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :त्या बेकायदा बांधकामांचा अहवाल तयार, आयुक्तांनी सही नंतर ईडीला पाठविला जाणार

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत रेरा आणि महापालिकेची फसवणूक करुन ६५ बेकायदा बांधकामे उभारली गेली. ...

Gold Silver Price Today : लग्न सराईपूर्वी सोने झाले स्वस्त, आता दागिने घेण्यासाठी कमी पैसे खर्च होणार! - Marathi News | Gold Silver Price Today: gold became cheaper, now you will spend less money to buy jewelry! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :लग्न सराईपूर्वी सोने झाले स्वस्त, आता दागिने घेण्यासाठी कमी पैसे खर्च होणार!

Gold Silver Price Today : एचडीएफसी सिक्युरिटीजने (HDFC Secuirities) याबाबत माहिती दिली आहे. ...

IND vs NZ, 1st ODI Live : १९ चौकार, ९ षटकार! २३व्या वर्षी शुभमन गिल ठरला 'सुपर स्टार'; पाहा त्याच्या द्विशतकाचे हायलाईट्स, Video  - Marathi News | IND vs NZ, 1st ODI Live : Shubman Gill scored 208 runs in 149 balls with 19 fours and 9 sixes. He created history today at the age of just 23, Watch he’s magical knock Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१९ चौकार, ९ षटकार! २३व्या वर्षी शुभमन गिल ठरला 'सुपर स्टार'; पाहा द्विशतकाचे हायलाईट्स, Video

India vs New Zealand, 1st ODI Live : शुभमन गिलने ( Shubman Gill) आज रेकॉर्ड ब्रेकिंग खेळी केली. २३व्या वर्षी असा पराक्रम करताना द्विशतक झळकावणाऱ्या युवा फलंदाजाचा विक्रम त्याने नावावर केला. ...

आमणापूरच्या स्टेशनवर उद्यापासून गाड्या थांबणार - Marathi News | Trains will stop at Amnapur station from tomorrow | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आमणापूरच्या स्टेशनवर उद्यापासून गाड्या थांबणार

तालुक्यातील १५ ते २० गावातील प्रवाशांना या रेल्वे सेवेचा फायदा होणार ...

शहरभर तडिपारांचा हैदोस; तीन कुख्यात गुंड अटकेत - Marathi News | terror of tadipaar goons in Amravati; Three notorious gangsters arrested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शहरभर तडिपारांचा हैदोस; तीन कुख्यात गुंड अटकेत

यापूर्वी दुचाकी चोरीत अटक : 'डीबी'चे अपयश उघड ...

असं काय घडलं की मिशन मजनूच्या स्क्रीनिंगनंतर रश्मिका मंदानानं मागितली चाहत्यांची माफी - Marathi News | Rashmika mandanna apologized to fan after the screening of mission majnu know what happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असं काय घडलं की मिशन मजनूच्या स्क्रीनिंगनंतर रश्मिका मंदानानं मागितली चाहत्यांची माफी

Rashmika mandana: रश्मिका मंदाना आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​स्टारर 'मिशन मजनू' या चित्रपटाचे स्क्रिनिंग मुंबईत पार पडले. यादरम्यान अभिनेत्री स्क्रिनिंगच्या वेन्यू बाहेर चाहत्याची माफी मागताना दिसली. ...

Video: देवदूत बनून आला IAS अधिकारी; हर्ट अटॅक आलेल्या माणसाला CPR देऊन वाचवला जीव - Marathi News | Video: IAS officer yashpal garg gave CPR and saved life of a man who suffered a heart attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: देवदूत बनून आला IAS अधिकारी; हर्ट अटॅक आलेल्या माणसाला CPR देऊन वाचवला जीव

चंदीगडमध्ये आरोग्य सचिव यशपाल गर्ग यांनी एका व्यक्तीचे प्राण वाचवले, याचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. ...

धक्कादायक! प्रेमविवाहाच्या वादातून थोरल्याने धाकट्याला संपविले - Marathi News | man killed the younger brother over a love-marriage dispute in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धक्कादायक! प्रेमविवाहाच्या वादातून थोरल्याने धाकट्याला संपविले

लोणी ठाण्याच्या हद्दीतील काजना येथील घटना : आरोपी पसार ...

Hashim Amla : दक्षिण आफ्रिकाचा दिग्गज हाशिम आमलाची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती - Marathi News | NEWS ALERT: Hashim Amla announces retirement from all forms of the game. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकाचा दिग्गज हाशिम आमलाची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज हाशिम आमला याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ...