लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पॉवर लिफ्टिंगचा चॅम्पियन पंजाबच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूचे औरंगाबादमध्ये निधन - Marathi News | Power lifting champion Punjab international passes away in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पॉवर लिफ्टिंगचा चॅम्पियन पंजाबच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूचे औरंगाबादमध्ये निधन

यापूर्वीही बब्बर यांना ह्रदयविकाराच्या धक्का आला असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. ...

जिल्हा कोषागारमध्ये ई-कुबेर संगणकीय प्रणाली विकसित, महाराष्ट्रात पहिल्यांदाच जिल्हा स्तरावर प्रणाली कार्यान्वित - Marathi News | Developed e-Kuber computerized system in District Treasury, first time system implemented at district level in Maharashtra | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा कोषागारमध्ये ई-कुबेर संगणकीय प्रणाली विकसित, महाराष्ट्रात पहिल्यांदाच जिल्हा स्तरावर प्रणाली

शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते विनाविलंब अदा करण्यासाठी जिल्हा कोषागारमध्ये ई-कुबेर संगणकीय प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम ही प्रणाली अकोला जिल्हा कोषागारमध्ये सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. ...

सांगलीच्या कृष्णा नदीत कचरा, बाटल्यांचा खच; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर - Marathi News | Garbage, litter of bottles in the Krishna river of Sangli; The issue of citizens health is serious | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या कृष्णा नदीत कचरा, बाटल्यांचा खच; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

नदीपात्राच्या स्वच्छतेकडे महापालिका व पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ...

Ali fazal and richa chadha : अली फजल आणि रिचा चढ्ढाच्या 'गर्ल्स विल बी गर्ल्स'चे शूटिंग पूर्ण - Marathi News | Ali fazal and richa chadha wrap up shooting for girls will be girls | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Ali fazal and richa chadha : अली फजल आणि रिचा चढ्ढाच्या 'गर्ल्स विल बी गर्ल्स'चे शूटिंग पूर्ण

IND vs NZ, 1st ODI Live : शुभमन गिलने द्विशतक झळकावले, नेटिझन्सनी 'सारा' सोबत लग्नाची सुरू केली तयारी, पाहा भन्नाट मीम्स - Marathi News | IND vs NZ, 1st ODI Live : Shubman Gill scored 208 runs in 149 balls with 19 fours and 9 sixes, Sara Tendulkar memes goes viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुभमन गिलने द्विशतक झळकावले, नेटिझन्सनी 'सारा' सोबत लग्नाची सुरू केली तयारी, पाहा भन्नाट मीम्स

 सारा तेंडुलकर आणि शुभमन यांच्या नात्याच्या चर्चा याआधीही रंगल्या होत्या आणि त्यात आज तर नेटिझन्सनी शुभमन व साराच्या लग्नाची तयारीच सुरू केली.  ...

उल्हासनगरात रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या तब्बल ४० दुकानावर पाडकाम कारवाई! - Marathi News | Demolition action on 40 shops obstructing the road in Ulhasnagar! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या तब्बल ४० दुकानावर पाडकाम कारवाई!

पाडकाम कारवाई दरम्यान कोणतीही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ...

शौमिका महाडिक यांच्या तक्रारीनंतर ‘गोकुळ’चे चाचणी लेखापरीक्षण - Marathi News | Trial audit of Gokul after complaint by shoumika mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शौमिका महाडिक यांच्या तक्रारीनंतर ‘गोकुळ’चे चाचणी लेखापरीक्षण

अहवालातील ठरावीक मुद्द्यांची तपासणी ...

Amala Paul: मंदिरात प्रवेश नाकारल्याने अभिनेत्री संतप्त, लांबूनच घेतले दर्शन; व्यक्त केली भावना - Marathi News | The actress amala paul, angry at being denied entry to the temple, took darshan from afar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मंदिरात प्रवेश नाकारल्याने अभिनेत्री संतप्त, लांबूनच घेतले दर्शन; व्यक्त केली भावना

दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनेत्री अमला पॉल हिचा चेहरा जरी मराठीभाषिकांना परिचीत नसला तरी तिचं नाव नक्कीच तुम्हाला माहिती आहे. ...

महाविकास आघाडीचे गणित सांगलीमध्ये जुळणार कसे?, जयंत पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष - Marathi News | How will the mathematics of Mahavikas Aghadi match in Sangli, attention to the role of Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महाविकास आघाडीचे गणित सांगलीमध्ये जुळणार कसे?, जयंत पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष

सांगली विधानसभा मतदारसंघात विरोधी काँग्रेसने गेल्या दोन वर्षांपासून जोरदार तयारी ...