लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Republic Day Parade 2023: गरुड कमांडो, उंटांचं पथक अन्...; आजच्या परेडमध्ये काय असणार खास आकर्षण, जाणून घ्या - Marathi News | Today is the 74th Republic Day. On the occasion of this day, there is an atmosphere of excitement all over the country. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरुड कमांडो, उंटांचं पथक अन्...; आजच्या परेडमध्ये काय असणार खास आकर्षण, जाणून घ्या

आज ७४वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) आहे. या दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. ...

Maharashtra Politics: “मूठभरांसाठी काम करणारे जावो, जनतेचे राज्य येवो”; प्रजासत्ताक दिनी शिवसेनेचा भाजपवर निशाणा - Marathi News | shiv sena asked many questions to bjp modi govt on india republic day 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मूठभरांसाठी काम करणारे जावो, जनतेचे राज्य येवो”; प्रजासत्ताक दिनी शिवसेनेचा भाजपवर निशाणा

Maharashtra News: जनतेचे जगण्या-मरण्याचे असंख्य प्रश्न आहेत, त्याची उत्तरे मिळणार का? देशात घटनेप्रमाणे एखादे तरी काम सुरू आहे का? अशी विचारणा शिवसेनेने केली आहे. ...

राज्यातील १२ मान्यवरांना पद्म; झाकिर हुसेन, मुलायमसिंह यादव, डॉ. दिलीप महालनो यांना पद्मविभूषण - Marathi News | Padma to 12 dignitaries of the maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील १२ मान्यवरांना पद्म; झाकिर हुसेन, मुलायमसिंह यादव, डॉ. दिलीप महालनो यांना पद्मविभूषण

समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या १०९ जणांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.  ...

Republic Day 2023: ‘तिरंगा’ या गाजलेल्या चित्रपटाच्या पडद्यामागची ‘ही’ स्टोरी तुम्हाला माहितीये? - Marathi News | Nana Patekar had put a condition for Raaj Kumar Tiranga Republic Day 2023 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तिरंगा’ या गाजलेल्या चित्रपटाच्या पडद्यामागची ‘ही’ स्टोरी तुम्हाला माहितीये?

बॉलिवूडमध्ये अनेक देशभक्तीपर चित्रपट बनले. हे चित्रपट बघून ऊर अभिमानाने भरून येतो. राज कुमार (Raaj Kumar ) आणि नाना पाटेकर (Nana Patekar ) यांचा ‘तिरंगा’ (Tiranga) हा असाच एक देशभक्तीपर सिनेमा. ...

तुमची पहिली आठवण कोणती? आहे लक्षात? - Marathi News | What is your first memory Remember | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :तुमची पहिली आठवण कोणती? आहे लक्षात?

तुमची सर्वात जुनी आठवण कोणती? पहिली-दुसरीतली? की त्याच्याही आधीची? बालवाडीच्या वयाची?   ...

एक पत्र, शंभर डॉलर आणि २३ वर्षांनी भेट! - Marathi News | A letter a hundred dollars and a gift after 23 years | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एक पत्र, शंभर डॉलर आणि २३ वर्षांनी भेट!

३१ मे १९९९ या दिवशी १७ वर्षांची वांजा कोन्टिनो आणि १२ वर्षांची आयडा झुगे या दोन मुली आपला युगोस्लाव्हिया हा देश आणि आपल्या आई-वडिलांना कायमचं सोडून देऊन अमेरिकेच्या विमानात बसल्या होत्या. ...

नॅक, अकॅडमिक ऑडिट, भौतिक सुविधांची कसोटी; ३१ मार्चपूर्वी महाविद्यालयांची तिहेरी परीक्षा - Marathi News | NAAC, Academic Audit, Test of Physical Facilities; Triple examination of colleges before 31st March by Dr.BAMU | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नॅक, अकॅडमिक ऑडिट, भौतिक सुविधांची कसोटी; ३१ मार्चपूर्वी महाविद्यालयांची तिहेरी परीक्षा

या तिहेरी कसोटीत उत्तीर्ण काॅलेजलाच संलग्नीकरण मिळणार ...

लाल रंग आला, तर समजा तुमची नोकरी गेली! नेमका प्रकार काय? कर्मचारी वैतागले - Marathi News | If it comes in red youve lost your job in google | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लाल रंग आला, तर समजा तुमची नोकरी गेली! नेमका प्रकार काय? कर्मचारी वैतागले

कर्मचाऱ्यास कामावरून काढून टाकल्यानंतर त्याला रीतसर तसे कळविण्याचे सौजन्यही गुगलकडून दाखविले जात नसल्याचा आरोप ...

अदानी, अंबानींना धक्का! प्रमुख श्रीमंतांच्या यादीत स्थान घसरले - Marathi News | Shock to Adani Ambani The position in the list of major rich has fallen | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी, अंबानींना धक्का! प्रमुख श्रीमंतांच्या यादीत स्थान घसरले

आशियातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा धक्का बसला आहे. ...