लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंबई महापालिकेत रस्त्यांच्या टेंडरमध्ये घोटाळा, स्थगिती द्या; आदित्य ठाकरे यांची मागणी - Marathi News | Scam in road tenders in Mumbai Municipal Corporation, postpone; Aditya Thackeray's demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेत रस्त्यांच्या टेंडरमध्ये घोटाळा, स्थगिती द्या; आदित्य ठाकरे यांची मागणी

प्रशासकांना ६ हजार कोटींच्या टेंडरबाबत निर्णय घेण्याचे अधिकार आहेत का, असा प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. ...

धक्कादायक! पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या, पती-पत्नीसह दोन मुलांचा समावेश - Marathi News | Suicide of four in the same family in Pune including husband wife and two children | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या, पती-पत्नीसह दोन मुलांचा समावेश

शेजारी राहणाऱ्या लोकांच्या संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच मुंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ...

शिर्डीला जाण्यासाठी पत्नीनं हट्ट धरला, त्यानंही सुट्टी घेतली; पण रस्त्यातच काळानं घाला घातला अन्... - Marathi News | 10 dead after bus-truck accident while going to shirdi including 4 from 2 families | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिर्डीला जाण्यासाठी पत्नीनं हट्ट धरला, त्यानंही सुट्टी घेतली; पण रस्त्यातच काळानं घाला घातला अन्...

या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यात मोरीवली गावातील दोन कुटुंबांमधील एकूण 4 जणांचा मावेश आहे. महत्वाचे म्हणजे, मत्यू झालेल्या 10 जणांपैकी एकूण 8 जण एकट्या मोरीवलीतील आहेत. या अपघातामुळे संपूर्ण मोरीवली गावावर शोककळा पसरली आहे. ...

Maharashtra Kesari : दहा सेकंद अंदाज घेतला, एकच डाव टाकला अन् थेट अंतिम फेरीत पोहोचला! - Marathi News | Maharashtra Kesari : Guessed for ten seconds, bowled a single innings and made it straight to the finals! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहा सेकंद अंदाज घेतला, एकच डाव टाकला अन् थेट अंतिम फेरीत पोहोचला!

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : महेंद्र गायकवाड, सिकंदर शेख माती विभागातून; तर हर्षवर्धन सदगीर, शिवराज राक्षे गादी विभागातून अंतिम फेरीत ...

मावळातदेखील कोयता गँगची दहशत! शिरगावमध्ये कोयत्याने वार करून लुटले  - Marathi News | Koyta gang's terror even in Maval Coyata stabbed and robbed in Shirgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मावळातदेखील कोयता गँगची दहशत! शिरगावमध्ये कोयत्याने वार करून लुटले 

पोलिसांनी अनोळखी चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

एमआयडीसीत नवे वाहनतळ, पीएम गतिशक्तीचा बूस्टर; ३० कोटी रुपये मंजूर  - Marathi News | New parking in MIDC, booster of PM momentum; 30 crore approved | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एमआयडीसीत नवे वाहनतळ, पीएम गतिशक्तीचा बूस्टर; ३० कोटी रुपये मंजूर 

नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे उद्योग विभागाने एमआयडीसीतील पाच प्रकल्पांकरिता १४५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. ...

India Squad NewZealand & AUS Series : पृथ्वी शॉची ट्वेंटी-२० संघात एन्ट्री; रोहित, विराटचा पत्ता कट; सूर्यकुमार यादव कसोटी संघात  - Marathi News | India Squad NewZealand Series: India’s squads for New Zealand tour of India and first two Test matches against Australia announced, Prithvi Shaw included in the Indian T20 squad vs New Zealand. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी शॉची ट्वेंटी-२० संघात एन्ट्री; रोहित, विराटचा पत्ता कट; सूर्यकुमार यादव कसोटी संघात 

India Squad NewZealand & AUS Series : आगामी न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ...

पालकमंत्री विखे-पाटील आडम मास्तरांना म्हणाले 'हम तुम्हारे साथ है' - Marathi News | Guardian Minister Vikhe-Patil said to Adam Master Hum Tumhare Saath Hai | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पालकमंत्री विखे-पाटील आडम मास्तरांना म्हणाले 'हम तुम्हारे साथ है'

कुंभारी येथे रेनगर फेडरेशनच्या माध्यमातून ३० हजार घरकूल प्रकल्प साकार होत आहे. ...

दोन आठवडे हॉस्पिटलमध्ये आयुष्याशी झुंज; भारतीय क्रिकेटपटूचे वयाच्या २८ व्या वर्षी निधन  - Marathi News | Himachal Pradesh’s cricketer Siddharth Sharma passed away at age of 28. Siddharth was a member of Himachal's Vijay Hazare Trophy winning team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोन आठवडे हॉस्पिटलमध्ये आयुष्याशी झुंज; भारतीय क्रिकेटपटूचे वयाच्या २८ व्या वर्षी निधन 

सिद्धार्थने हिमाचल प्रदेश संघासोबत शेवटची विजय हजारे ट्रॉफी जिंकली होती. यासह  इडन गार्डन्सवरील बंगालविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात दोन विकेट्स घेतल्या ...