लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पोलखोल! बंदी असतानाही नायलॉन मांजाची घरपोच डिलेव्हरी - Marathi News | Polkhol! Home delivery of Nylon Manja despite the ban | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलखोल! बंदी असतानाही नायलॉन मांजाची घरपोच डिलेव्हरी

पोलखोल करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याने ऑनलाइन मागविला मांजा ...

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सदाभाऊ आक्रमक; शिंदे-फडणवीस सरकारला इशारा - Marathi News | Solve queries of ST employees Sadabhau Khota's warning to the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सदाभाऊ आक्रमक; शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

गेल्या काही दिवसापासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाही. आता पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न ऐरवणीवर आला आहे. ...

Video: कमळाचे देठ म्हणून घातक जलपर्णीची होतेय विक्री; सतर्कतेमुळे फसवणूक टळली - Marathi News | Video: Water leaf seller chased away as lotus stalks, fraud avoided due to alertness of youth in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Video: कमळाचे देठ म्हणून घातक जलपर्णीची होतेय विक्री; सतर्कतेमुळे फसवणूक टळली

खंडेराजुरी (ता. मिरज) येथे जलपर्णीचे खुंट विकून ग्रामस्थांना फसविणाऱ्याला तरुणांनी हाकलून लावले. ...

रस्त्यावर थुंकणे थांबवा...! पिचकारी मारली अन् पोलिसांनी सर्वांसमोर ती काढायला लावली - Marathi News | Stop spitting on the street Pichkari shot and the police made her remove it in front of everyone | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्यावर थुंकणे थांबवा...! पिचकारी मारली अन् पोलिसांनी सर्वांसमोर ती काढायला लावली

पिचकारी बहाद्दरांकडून थुंकलेली जागा त्यांच्याकडून साफ करण्यात येत असून त्यांना एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे ...

Urfi Javedच्या बहिणींना पाहिलंत का?, फॅशन आणि स्टाईलमध्ये तिघीही देतात अभिनेत्रींना टक्कर - Marathi News | Have you seen Urfi Javed's sisters?, All three rival actresses in fashion and style | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Urfi Javedच्या बहिणींना पाहिलंत का?, फॅशन आणि स्टाईलमध्ये तिघीही देतात अभिनेत्रींना टक्कर

Urfi Javed : उर्फीला तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. उर्फीच नाही तर, बहिणीही खूप बोल्ड आणि ग्लॅमरस आहेत. ...

शंभरी गाठलेल्या रेल्वे पुलावर तरुणांची जीवघेणी ‘सेल्फी’ - Marathi News | The fatal 'selfie' of the youth on the railway bridge which has reached 100 years | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शंभरी गाठलेल्या रेल्वे पुलावर तरुणांची जीवघेणी ‘सेल्फी’

माडगी येथील प्रकार : रेल्वे प्रशासनाने प्रतिबंध घालण्याची गरज ...

Prasad oak : "प्रसाद ओक काय म्हणाल हयावर..?", मिसेस ओकनं शेअर केलेल्या व्हिडीओ एकदा बघाच!! - Marathi News | Manjiri oak and actor prasad oak viral reels | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Prasad oak : "प्रसाद ओक काय म्हणाल हयावर..?", मिसेस ओकनं शेअर केलेल्या व्हिडीओ एकदा बघाच!!

Prasad Oak : या रिल्समध्ये प्रसादसोबत त्याची बायको मंजिरी सुद्धा दिसतेय. मंजिरीच्या या रिलवर प्रसादनेसुद्धा कमेंट केलीय. ...

Sayali Sanjeev : अतिसुंदर ! कहर केलात मॅडम...अभिनेत्री सायली संजीवच्या लुकवर चाहते फिदा - Marathi News | sayali sanjeev beautiful look in saree going viral fans liking her recent different looks | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अतिसुंदर ! कहर केलात मॅडम...अभिनेत्री सायली संजीवच्या लुकवर चाहते फिदा

अभिनेत्री सायली संजीव सध्या तिच्या साडीतील लुकमुळे चाहत्यांना घायाळ करत आहे. ...

उपशिक्षणाधिकारी यांची ४५० पदे अनेक वर्षापासून रिक्त - Marathi News | 450 posts of Deputy Education Officer are vacant for many years | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :उपशिक्षणाधिकारी यांची ४५० पदे अनेक वर्षापासून रिक्त

शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याबरोबरच अधीक्षक, सामान्य राज्यसेवा यांनाही उपशिक्षणाधिकारी पदावर पदोन्नतीच्या संधी मिळणार आहे. ...