लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"शिवसेना संपवण्यासाठी पंतप्रधान मोदींना येण्याची गरज नाही, संजय राऊत पुरेसे"  - Marathi News | PM Modi doesn't need to come to end Shiv Sena, Sanjay Raut is enough" says BJP Chandrasekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसेना संपवण्यासाठी पंतप्रधान मोदींना येण्याची गरज नाही, संजय राऊत पुरेसे" 

संजय राऊतांमुळे अनेक आमच्याकडे येतील आणि काही शिंदेंकडे जातील असा दावा चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला. ...

केंद्र सरकारची मोठी कारवाई; खोट्या बातम्या दाखवणाऱ्या 6 YouTube चॅनलवर बंदी - Marathi News | action on fake news | A major action by the central government; 6 YouTube channels banned for showing fake news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारची मोठी कारवाई; खोट्या बातम्या दाखवणाऱ्या 6 YouTube चॅनलवर बंदी

या सहा चॅनलवर खोट्या बातम्या प्रसारित केल्याचा आरोप आहे. ...

Shehzada Trailer : -तो डिस्कशन नहीं करते हैं ॲक्शन करते हैं..., 'शेहजादा'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज - Marathi News | Kartik Aaryan Kriti Sanon movie Shehzada Trailer OUT | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :-तो डिस्कशन नहीं करते हैं ॲक्शन करते हैं..., 'शेहजादा'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Kartik Aaryan : कार्तिक आर्यनच्या बहुप्रतिक्षीत 'शेहजादा' (Shehzada) या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि हा ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...

कित्येक दिवस व्हेंटिलेटरवर होती ही अभिनेत्री, घरी परतल्यानंतर व्हिडीओ शेअर करत सांगितली परिस्थिती - Marathi News | Naagin 6 actress Mahekk chahal returned home after being on icu ventilator shared health update video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कित्येक दिवस व्हेंटिलेटरवर होती ही अभिनेत्री, घरी परतल्यानंतर व्हिडीओ शेअर करत सांगितली परिस्थिती

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात दाखल होती. त्यानंतर तिला आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र आता ती घरी परतली आहे. ...

सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; टेंभुर्णीजवळ पाईपलाईनचा वॉल्व्ह तुटला - Marathi News | water supply of solapur city will be affected pipeline valve broke near tembhurni | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; टेंभुर्णीजवळ पाईपलाईनचा वॉल्व्ह तुटला

पाईपलाईनचा वॉल्व्ह तुटल्याने सुमारे दीड तास लाखो लिटर पाणी वाया गेले. ...

Supriya Sule: "दोनच लोकं मंत्रिमंडळाचा निर्णय घेत असतील तर बाकी मंत्र्यांचं काय?" - Marathi News | "If only two people are deciding the cabinet, what about the rest of the ministers?" supriya sule on shinde and fadanvis sarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''दोनच लोकं मंत्रिमंडळाचा निर्णय घेत असतील तर बाकी मंत्र्यांचं काय?''

नुकतेच शिंदे गटाकडून मंत्रिपद हुकलेले आमदार संजय शिरसाट यांनी २० ते २२ जानेवारीला मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी तारीख जाहीर केली. ...

दारूच्या नशेत ६ वर्षाच्या मुलाला नेले गुलबर्गाला पळवून; पुणे स्टेशनवरील घटना - Marathi News | Intoxicated 6-year-old boy kidnapped to Gulbarga; Incident at Pune station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारूच्या नशेत ६ वर्षाच्या मुलाला नेले गुलबर्गाला पळवून; पुणे स्टेशनवरील घटना

गुलबर्गा पाेलिसांच्या मदतीने अवघ्या एक दिवसात मुलाची सुटका ...

क्रिकेटचा देव रमला शेतीच्या कामात; व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दिली माहिती - Marathi News | sachin tendulkars homegrown organic vegetable farm is ultimate goals heres what all he grows | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटचा देव रमला शेतीच्या कामात; व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दिली माहिती

क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सध्या सोशल मीडियावर सक्रिय असतो. क्रिकेटच्या मैदानावर भल्या भल्यांना गारद करणारा सचिन तेंडुलकर आता शेतीच्या कामात रमल्याचे दिसत आहे. ...

Auto Expo मध्ये ईव्हीचे वर्चस्व; 300 KM रेंज असलेली इलेक्ट्रिक मोटारसायकल - Marathi News | EV dominates the auto expo ultraviolate superbike launched | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Auto Expo मध्ये ईव्हीचे वर्चस्व; 300 KM रेंज असलेली इलेक्ट्रिक मोटारसायकल

या मालिकेत इंडिया मेड सुपर बाईक अल्ट्राव्हॉयलेटने आपल्या इलेक्ट्रिक मोटरसायकलचे दोन मॉडेल्सही लाँच केले आहेत. ...