लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Kapil Sharma मध्ये आले खास पाहुणे, 'मुंबईची शान...';म्हणत कपिलने शेअर केली पोस्ट; होतंय कौतुक - Marathi News | kapil-sharna-invites-mumbai-dabewale-in-his-show-shared-post-on-instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kapil Sharma मध्ये आले खास पाहुणे, 'मुंबईची शान...';म्हणत कपिलने शेअर केली पोस्ट

नुकताच कपिल शर्माचा नवीन भाग शूट करण्यात आला आहे आणि यामध्ये सहभागी झालेले पाहुणे हे खूपच खास आहेत. ...

मधुमेह रुग्णांनो आरोग्याची त्रिसुत्री पाळा : डॉ. रेगे - Marathi News | Diabetes patients should follow the three principles of health: Dr. Rege | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मधुमेह रुग्णांनो आरोग्याची त्रिसुत्री पाळा : डॉ. रेगे

ठाण्यातील रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत "डायबेटीस अपाय आणि उपाय" या विषयावर डॉ.रेगे यानी श्रोत्यांना डायबेटीक फूट आजाराबाबत आरोग्यमंत्र दिला. ...

Kolhapur News: अंबाबाई मंदिर परिसरातील स्वच्छतागृहास जागा मिळेना, दीड कोटीचा निधी मिळूनही हतबलता - Marathi News | No space available for toilet in Ambabai temple area, desperation despite funding of 1.5 crores | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: अंबाबाई मंदिर परिसरातील स्वच्छतागृहास जागा मिळेना, दीड कोटीचा निधी मिळूनही हतबलता

निधी देण्याची घोषणा करून जागा मिळवून दिली नाही तर स्वच्छतागृह कागदावरच राहणार ...

Keratin treatment at home : उरलेला भात वापरून घरीच करा पार्लरसारखी केराटिन ट्रिटमेंट; लांबसडक, चमकदार होतील केस - Marathi News | How to Apply a Keratin Treatment : Here's how you can get a Keratin treatment at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उरलेला भात वापरून घरीच करा पार्लरसारखी केराटिन ट्रिटमेंट; लांबसडक, चमकदार  होतील केस

How to do Keratin Treatment at Home : केस गळणं कमी करण्यासाठी मुली पार्लरला जाऊन केराटिन ट्रिटमेंट करून घेतात. (How to do keratin treatment at home ...

IND vs SL, 1st ODI : IPL मधील कट्टर वैरी झाले जिगरी मित्र; सूर्यकुमार यादव अन् विराट कोहलीची 'शानदार' मुलाखत, Video  - Marathi News | IND vs SL, 1st ODI : SuryaKumar Yadav take most beautiful INTERVIEW of Virat Kohli, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मधील कट्टर वैरी झाले जिगरी मित्र; सूर्यकुमार यादव अन् विराट कोहलीची 'शानदार' मुलाखत, Video 

भारत-श्रीलंका यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यानंतर सूर्यकुमारने विराटची शानदार मुलाखत घेतली आणि BCCI ने पोस्ट केलेला व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. ...

Top Richest Actors : शाहरूखकडे टॉम क्रूज,जॅकी चॅनपेक्षाही अधिक पैसा; ठरला जगातील चौथा सर्वात श्रीमंत अभिनेता - Marathi News | Top Richest Actors in the World: Shah Rukh Khan bags 4th position | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शाहरूखकडे टॉम क्रूज,जॅकी चॅनपेक्षाही अधिक पैसा; ठरला जगातील चौथा सर्वात श्रीमंत अभिनेता

Shah Rukh Khan : होय, जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांमध्ये शाहरुखने स्थान मिळवलं आहे. बड्याबड्या कलाकारांना मागे टाकत शाहरुखने हे स्थान पटकावलं आहे. ...

इतिहासात नाक खुपसू नका, आरोप प्रत्यारोपांपेक्षा समस्या सोडवा: अजित पवार - Marathi News | Don't stick your nose in history, solve problems instead of recriminations: Ajit Pawar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इतिहासात नाक खुपसू नका, आरोप प्रत्यारोपांपेक्षा समस्या सोडवा: अजित पवार

इतिहास इतिहासाच्या ठिकाणी आहे. ज्यांचा अभ्यास त्यांनी त्या विषयात काम करावे. ...

‘प्रोत्साहन’चे सर्वाधिक लाभार्थी ‘सातारा’तील, लाभाच्या रकमेत ‘कोल्हापूर’ पुढे  - Marathi News | Satar is the most beneficiary in incentive subsidy, Kolhapur is next in the amount of benefit | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘प्रोत्साहन’चे सर्वाधिक लाभार्थी ‘सातारा’तील, लाभाच्या रकमेत ‘कोल्हापूर’ पुढे 

कर्जमुक्ती योजनेचा लाभ विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांना पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक झाला. मात्र प्रोत्साहन अनुदानाचा तुलनेत अधिक लाभ ...

महिला पोलीस अधिकाऱ्याने 7 पोलीस सहकाऱ्यांसोबत ठेवले संबंध, रंगेहाथ पकडली गेली आणि मग... - Marathi News | Married female officer fired after making relations with 7 cops | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिला पोलीस अधिकाऱ्याने 7 पोलीस सहकाऱ्यांसोबत ठेवले संबंध, रंगेहाथ पकडली गेली आणि मग...

US Crime : ही घटना अमेरिकेच्या टेनेसी पोलीस स्टेशनमधील आहे. महिला पोलीस अधिकाऱ्याचं नाव मेगन हॉल असं आहे. ती सात पोलीस सहकाऱ्यांसोबत संबंध ठेवताना पकडली गेली. ...