लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शेतकऱ्यांचा नैसर्गिक कीटकनाशक मित्र दशपर्णी अर्क; कमी खर्चात जास्त उत्पादनाचा विश्वासू मार्ग - Marathi News | Farmers' natural pesticide friend Dashaparni extract; A reliable way to increase production at low cost | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांचा नैसर्गिक कीटकनाशक मित्र दशपर्णी अर्क; कमी खर्चात जास्त उत्पादनाचा विश्वासू मार्ग

Dashparni Ark : दशपर्णी अर्क हे सेंद्रिय शेतीसाठी एक प्रभावी आणि सुरक्षित कीटकनाशक मानले जाते. पारंपरिक शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे जमिनीची नैसर्गिक सुपीकता कमी होत चालली आहे. ...

हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप! - Marathi News | Huawei beats Samsung to the punch with second trifold Mate XTs, adds stylus and lowers price | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!

Huawei Mate XTs: चिनी स्मार्टफोन निर्माता हुआवेने त्यांचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात लॉन्च करून इतर कंपन्यांचे टेन्शन वाढवले आहे. ...

धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे - Marathi News | Who is not saving women in the earthquake in Afghanistan Taliban laws hinder rescue efforts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे

अफगाणिस्तानातील भूकंपात महिलांचे हाल सुरू आहेत. एका कायद्यामुळे पुरुष महिलांना स्पर्श करत नाहीत. ...

यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल... - Marathi News | They have something different...! Vivo, not Samsung, this mobile brand sold most in Pakistan; You may not have even heard of it... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...

Pakistan Mobile Brands: भारतीयांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय स्मार्टफोन हे Vivo, Samsung, Oppo, Xiaomi, Apple सारख्या ब्रँडचे आहेत. तसेच जगातही आहेत. पण या पाकिस्तानात काहीतरी वेगळेच सुरु असते. ...

अंतरवालीतील ओबीसी उपोषणकर्ते आणि मंत्री सावे यांच्यात चर्चा, आश्वासनानंतर आंदोलन स्थगित - Marathi News | Discussion between OBC hunger strikers in Antarwali and Minister Minister Atul Save, agitation suspended after assurance | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अंतरवालीतील ओबीसी उपोषणकर्ते आणि मंत्री सावे यांच्यात चर्चा, आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

ओबीसी उपसमितीचे सदस्य अतुल सावे यांच्या आश्वासनानंतर पाचव्या दिवशी उपोषण स्थगित ...

"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर! - Marathi News | Brahmins are making profit India response to trump advisor peter navarro statement this is the answer given | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!

पीटर नवारो यांच्या विधानावर रणधीर जायस्वाल म्हणाले, "आम्ही नवारो यांची खोटी आणि दिशाभूल करणारी विधाने पाहिली आहेत आणि ती फेटाळत आहोत. अमेरिका आणि भारत संबंध... ...

सांगली जिल्ह्यात ५२ हजारांवर कुणबी दाखले; मिळाले किती.. जाणून घ्या - Marathi News | Over 52 thousand Kunbi certificates in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात ५२ हजारांवर कुणबी दाखले; मिळाले किती.. जाणून घ्या

प्रस्ताव अडवले जात असल्याची तक्रार ...

जेथे चरस विकले, तेथेच तस्करांची धिंड; छत्रपती संभाजीनगरात गुन्हेगारांची धिंड पॅटर्न कायम - Marathi News | The pattern of criminals in Chhatrapati Sambhajinagar continues; Smugglers were arrested in the same areas where hashish was sold | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जेथे चरस विकले, तेथेच तस्करांची धिंड; छत्रपती संभाजीनगरात गुन्हेगारांची धिंड पॅटर्न कायम

मुकुंदवाडी पोलिसांची कारवाई; तीन वर्षांपासून अमली पदार्थांच्या विक्रीत सक्रिय ...

'हळद रुसली कुंकू हसलं'मधील बाळजाबाईंच्या लेकी दिसतात लयभारी, एक मॉडेल तर दुसरी गुगलमध्ये आहे कार्यरत - Marathi News | 'Halad Rusali Kunku Hasla' fame Baljabai Aka Pooja Pawar-Salunkhe's daughters in look graceful, one is a model and the other works at Google | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हळद रुसली कुंकू हसलं'मधील बाळजाबाईंच्या लेकी दिसतात लयभारी, एक मॉडेल तर दुसरी गुगलमध्ये आहे कार्यरत

Pooja Pawar-Salunkhe: बाळजाबाईच्या भूमिकेतून पूजा यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. दरम्यान पूजा पवार-साळुंखे यांच्या दोन मुलींबद्दल तुम्हाला माहित आहे का? त्यातील एक मॉडेल आहे आणि दुसरी गुगल कंपनीमध्ये कार्यरत आहे. ...