लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

डॉ. दिलीप महालनोबिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण; झाकीर हुसेन यांनाची गौरव - Marathi News | Padma Vibhushan to Dr. Dilip Mahalanobis; 26 Padma Awards announced, one in Maharashtra for parshuram khune | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉ. दिलीप महालनोबिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण; झाकीर हुसेन यांनाची गौरव

भारत सरकारतर्फे झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे ...

भाईंदरचे भीमसेन जोशी शासकीय रुग्णालय चालवण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत ठाणे पॅटर्न - Marathi News | Bhimsen Joshi Government Hospital of Bhayander in Thane pattern in meeting of Health Minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरचे भीमसेन जोशी शासकीय रुग्णालय चालवण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत ठाणे पॅटर्न

ठाणे महापालिकेच्या धर्तीवर रुग्णालय खाजगी संस्थेला चालवण्यास देण्याची मागणी केली असता तसा प्रस्ताव आल्यावर मंजुरी देऊ, असे आश्वासन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिल्याची माहिती आमदार गीता जैन यांनी दिली आहे.  ...

माजी नगरसेवकाच्या ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांची धाड; असा रचला सापळा  - Marathi News | Police raid ex-councillor's orchestra bar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी नगरसेवकाच्या ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांची धाड; असा रचला सापळा 

भाईंदर पूर्वेच्या गोडदेव - फाटक मार्गावर असलेल्या अन्ना पॅलेस या ऑर्केस्ट्रा बारमध्ये बार मधील गायिकांकडून अश्लील नाच करवून घेतला जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेला मिळाली होती. ...

5 नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्या IPS मनिष कलवानियांना दुसऱ्यांदा शौर्य पदक जाहीर - Marathi News | IPS Manish Kalwaniya, who killed 5 Naxalites, has been awarded the second bravery medal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :5 नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्या IPS मनिष कलवानियांना दुसऱ्यांदा शौर्य पदक जाहीर

सहा महिन्यांत दुसऱ्यांदा सन्मान : एका नक्षल्यास जिवंतही पकडले ...

कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण, अदानींची संपत्तीही हजारो कोटींनी घटली - Marathi News | A big fall in the shares of the company, Gautam Adani's wealth also decreased by thousands of crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण, अदानींची संपत्तीही हजारो कोटींनी घटली

अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात आज मोठी घसरण दिसून आली. ...

‘त्या’ हल्लेखोरांनी हाॅटेल व्यावसायिकावरही रोखली बंदूक, तपास अंतिम टप्प्यात; तपासासाठी पाच पथके रवाना - Marathi News | 'Those' attackers also stopped gun on the hotel businessman, the investigation is in the final stage; Five teams were sent for investigation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘त्या’ हल्लेखोरांनी हाॅटेल व्यावसायिकावरही रोखली बंदूक, तपास अंतिम टप्प्यात; तपासासाठी पाच पथके रवाना

सातारा : जुन्या गाड्यांचा खरेदी- विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अमित   भोसले (वय ३८, रा. शुक्रवार पेठ, सातारा ) यांच्यावर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी एका ... ...

शहर दलातील कर्तृत्ववान पोलिसांचा होणार सन्मान; विविध पदक, प्रशस्तीपत्रक प्रदान करून गौरव - Marathi News | police officers of the city force will be honoured; Awarded various medals, certificates | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहर दलातील कर्तृत्ववान पोलिसांचा होणार सन्मान; विविध पदक, प्रशस्तीपत्रक प्रदान करून गौरव

पोलीस उपायुक्तांच्या हस्ते ३८ पोलिसांना सन्मानित केले जाणार आहे. ...

पिंपरी-चिंचवड पोलीस झाले ‘सोशल फ्रेंडली’; आयुक्तालयाचे ट्विटर हँडल ॲक्टिव्ह - Marathi News | Pimpri-Chinchwad police became 'social friendly'; Commission's Twitter handle is active | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड पोलीस झाले ‘सोशल फ्रेंडली’; आयुक्तालयाचे ट्विटर हँडल ॲक्टिव्ह

पोलिसांनाही जनजागृतीसह विविध माहिती नागरिकांपर्यंत सहज पोहचविण्यास मदत होणार आहे.  ...

Pathaan: रेकॉर्डब्रक कमाई! 'पठाण' सिनेमानं रचला इतिहास; मध्यरात्रीचा शोदेखील हाऊसफुल - Marathi News | Pathaan: Record breaking earnings! 'Pathan' movie made history; The midnight show is also house full | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेकॉर्डब्रक कमाई! 'पठाण' सिनेमानं रचला इतिहास; मध्यरात्रीचा शोदेखील हाऊसफुल

चाहत्यांमध्ये किंग खानचा चित्रपट पाहण्याचा उत्साह पाहून वायआरएफच्या निर्मात्यांनी रात्री उशिरा शो सुरू केले आहेत. ...