लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पोटाची आग भडकलेली असेल, तर त्यावर मार्ग निघतो; पण सुडाची आग विझत नाही! - Marathi News | One family 7 dead bodies and a sinister conspiracy in pune | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पोटाची आग भडकलेली असेल, तर त्यावर मार्ग निघतो; पण सुडाची आग विझत नाही!

पोटाची आग भडकलेली असेल, तर त्यावर मार्ग निघतो. काबाडकष्ट करून पोट भरता येते. मैलोनमैल पायपीट करावी लागते, तेव्हा कुठे भाकरीचा चंद्र दिसतो. ...

अयोध्येतील राम मंदिराला दंडकारण्यातील दरवाजे, ४५ नक्षीदार दरवाजे-खिडक्या बनविणार - Marathi News | Dandakarana doors 45 carved doors and windows will be made for the Ram temple in Ayodhya | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अयोध्येतील राम मंदिराला दंडकारण्यातील दरवाजे, ४५ नक्षीदार दरवाजे-खिडक्या बनविणार

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणीचे काम जोमाने सुरू आहे. ...

मराठीसह २२ भाषांमध्ये उपलब्ध हाेणार सर्वाेच्च न्यायालयाचे निकाल - Marathi News | Supreme Court judgments will be available in 22 languages including Marathi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठीसह २२ भाषांमध्ये उपलब्ध हाेणार सर्वाेच्च न्यायालयाचे निकाल

प्रजासत्ताक दिनापासून विविध भारतीय अनुसूचित भाषांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निकाल देण्यास प्रारंभ करणारी सेवा सुरू करण्याची घोषणा ...

लोकमत संसदीय पुरस्कार समारंभासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुख्य पाहुणे - Marathi News | Former President Ram Nath Kovind Chief Guest for Lokmat Parliamentary Award Ceremony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकमत संसदीय पुरस्कार समारंभासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुख्य पाहुणे

‘लोकमत’ संसदीय पुरस्कारांचा चौथा पुरस्कार वितरण सोहळा माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते येत्या १४ मार्चला दिल्लीत होणार आहे. ...

शिंदेंना आव्हान देण्यास ठाकरे आज ठाण्यात; पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच झाडणार पायधूळ - Marathi News | Thackeray in Thane today to challenge Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदेंना आव्हान देण्यास ठाकरे आज ठाण्यात; पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच झाडणार पायधूळ

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या प्रथमच ठाण्यात येणार आहेत. ...

मोबाइलमध्ये सिमकार्ड नाही, तरी तो करायचा अश्लील कॉल; अखेर तीन वर्षांनी सापडला - Marathi News | Even if there is no SIM card in the mobile he will make obscene calls Finally found after three years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोबाइलमध्ये सिमकार्ड नाही, तरी तो करायचा अश्लील कॉल; अखेर तीन वर्षांनी सापडला

नियंत्रण कक्षात दर मिनिटाला खणखणणाऱ्या कॉलमध्ये एका व्यक्तीच्या सततच्या अश्लील कॉलची खणखण वाढल्याने महिला पोलिस वैतागल्या होत्या. ...

प्रजासत्ताक दिनानिमित्त सैन्यदलासाठी 'पोस्ट ऑफीस उघडं आहे' या मालिकेत विशेष शुभेच्छा पत्रे - Marathi News | Post Office Ughad Aahe serial episodic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रजासत्ताक दिनानिमित्त सैन्यदलासाठी 'पोस्ट ऑफीस उघडं आहे' या मालिकेत विशेष शुभेच्छा पत्रे

'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी दाखल झाली आहे. ...

Cheapest 7 Seater Cars : या आहेत 3 सर्वात स्वस्त 7-सिटर कार, पहिल्या कारची किंमत फक्त 5.42 लाख रुपये - Marathi News | Cheapest 7 Seater Cars maruti eeco renault triber maruti ertiga | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :या आहेत 3 सर्वात स्वस्त 7-सिटर कार, पहिल्या कारची किंमत फक्त 5.42 लाख रुपये

देशात स्वस्तातल्या 7-सीटर कारचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जाणून घेऊयात... ...

Padma Awards 2023: पद्म पुरस्कारांची घोषणा, मुलायम सिंह यादव यांना पद्मविभूषण, 91 दिग्गजांना पद्मश्री - Marathi News | Padma Awards 2023 Padma awards announced, Padma Vibhushan to Mulayam Singh Yadav, Padma Shri to 91 veterans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पद्म पुरस्कारांची घोषणा, मुलायम सिंह यादव यांना पद्मविभूषण, 91 दिग्गजांना पद्मश्री

समाजवादी पक्षाचे संरक्षक तथा यूपीचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मुलायम सिंह यादव यांनाही पद्मविभूषण (मरणोत्तर) देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ...