लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शाहिद आफ्रिदीने मामे बहिणीसोबत केलंय लग्न, पाच मुलींचा आहे बाप; जाणून घ्या त्याच्या पत्नीचं प्रोफेशन - Marathi News | shahid afridi married to his maternal cousin Nadia Afridi and has five daughters, know about her profession | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :शाहिद आफ्रिदीने मामे बहिणीसोबत केलंय लग्न, पाच मुलींचा आहे बाप; जाणून घ्या त्याच्या पत्नीचं प्रोफेशन

Shahid Afridi Marriage: पाकिस्तान क्रिकेट संघाकडून खेळणाऱ्या शाहीन आफ्रिदीचे माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या मुलीशी लग्न होणार आहे. पण, चर्चा शाहिद आफ्रिदीच्या लग्नाची सुरू झाली आहे. ...

Prajakta Deshmukh : ‘वेड’चा संवाद लेखक प्राजक्त देशमुख थोडक्यात बचावला, अपघातानंतर व्यक्त केला संताप, म्हणाला... - Marathi News | Riteish Deshmukh Ved Movie Dialogue Writer Prajakta Deshmukh Car Accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘वेड’चा संवाद लेखक प्राजक्त देशमुख थोडक्यात बचावला, अपघातानंतर व्यक्त केला संताप

Prajakta Deshmukh Car Accident : “नाशिक-मुंबई हायवेला कुणी वाली आहे का?”, प्राजक्त देशमुखचा संतप्त सवाल ...

'ये रिश्ता क्या कहलाता है'मध्ये अखेर आमने-सामने आले अभिमन्यु आणि अक्षरा! - Marathi News | Abhimanyu and Akshara finally come face to face in 'Yeh Rishta Kya Kehlata Hai'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ये रिश्ता क्या कहलाता है'मध्ये अखेर आमने-सामने आले अभिमन्यु आणि अक्षरा!

Yeh Rishta Kya Kehlata Hai: ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. पाच वर्षांच्या लीपनंतर कथानक नव्या वळणावर आले आहे. ...

Old Vs New Tax Regime Switch: महत्वाचा खुलासा! नव्या-जुन्या करप्रणालीत कितीवेळा स्विच करता येणार; जाणून घ्या नियम... - Marathi News | Old Vs New Tax Regime Switch: Important Disclosure! How often to switch between old and new tax system; Know the rules... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :महत्वाचा खुलासा! नव्या-जुन्या करप्रणालीत कितीवेळा स्विच करता येणार; जाणून घ्या नियम...

Income Tax: दोन सिस्टिम आणि दोन वेगवेगळे नियम असल्याने आता जर नव्या सिस्टिमवर स्विच झालो तर पुन्हा जुनी सिस्टिम निवडता येईल का? आली तर असे कितीवेळा नवे-जुने करता येईल, असा सवाल उपस्थित होत होता. ...

द्राक्ष हंगाम सुरू! नको व्यापाऱ्यांचा सततचा गंडा; हवा रोखीच्या व्यवहाराचा फंडा! - Marathi News | Grape season begins, Fraud of 13 crore 61 lakh rupees by buying grapes in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :द्राक्ष हंगाम सुरू! नको व्यापाऱ्यांचा सततचा गंडा; हवा रोखीच्या व्यवहाराचा फंडा!

तासगावच्या द्राक्षाची देशभर ख्याती असल्याने दिल्लीपासून कलकत्त्यापर्यंत देशभरातील अनेक व्यापारी तासगावात ...

धक्कादायक! पतीने केली पत्नीची गळा आवळून हत्या, शवविच्छेदन अहवालानंतर झाला हत्येचा उलगडा - Marathi News | Shocking! Husband killed his wife by strangulation, the murder was revealed after the post-mortem report | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :धक्कादायक! पतीने केली पत्नीची गळा आवळून हत्या, शवविच्छेदन अहवालानंतर झाला हत्येचा उलगडा

विरारच्या शंकरपाडा परिसरात राहणाऱ्या पत्नीची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

'जुनी पेन्शन नाहीतर मत नाही'; तब्बल २ हजार ४८५ गुरूजींची मते बाद, सर्वाधिक फटका काळेंना - Marathi News | 'Give up the old pension scheme, or take the pumpkin'; As many as 2 thousand 485 Guruji's votes were cast | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'जुनी पेन्शन नाहीतर मत नाही'; तब्बल २ हजार ४८५ गुरूजींची मते बाद, सर्वाधिक फटका काळेंना

शिक्षकांची मते बाद व्हावीत, हा संशोधनाचा विषय असला तरी बाद झालेल्या मतांमध्ये सर्वाधिक प्रमाण आमदार विक्रम काळे यांचे होते. ...

मुलाचं तिकीट काढावं लागू नये म्हणून पती-पत्नीने विमानतळावर सोडलं बाळाला, पळून गेले अन्... - Marathi News | husband wife getting late to catch flight leave baby at israel airport check in then what happened next | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुलाचं तिकीट काढावं लागू नये म्हणून पती-पत्नीने विमानतळावर सोडलं बाळाला, पळून गेले अन्...

मुलाचं वेगळं तिकीट खरेदी करण्यावरून वाद झाल्यानंतर एका जोडप्याने बाळाला विमानतळावरील चेक-इन काउंटरवर सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

'जेव्हा-जेव्हा साहित्य राजकारणाच्या मागे मागे फिरले, तेव्हा.. कुमार विश्वास यांनी जिंकले संमेलनाचे उद्घाटनसत्र - Marathi News | Poet, politician Kumar Vishwas speaks at Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :'जेव्हा-जेव्हा साहित्य राजकारणाच्या मागे मागे फिरले, तेव्हा.. कुमार विश्वास यांनी जिंकले संमेलनाचे उद्घाटनसत्र

विश्वास यांनी साहित्य, भाषा तसेच राजकीय स्थिती अन् डावपेच यावर मार्मिक प्रहार करत उपस्थित प्रत्येकाची प्रचंड दाद मिळवली ...