लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आगीमुळे इमारतीत अडकलेल्या १५ जणांची सुखरूप सुटका - Marathi News | 15 people trapped in the building due to fire were rescued safely | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आगीमुळे इमारतीत अडकलेल्या १५ जणांची सुखरूप सुटका

ही आग शॉर्टसर्किट मुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. ...

धुमधडाक्यात लग्न तर केले, पण घटस्फोट महागात पडले; या अभिनेत्यांनी करोडोंमध्ये गमावले - Marathi News | Hrithik roshan to sanjay dutt bollywood actors paid huge alimony for divorce settlement | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :धुमधडाक्यात लग्न तर केले, पण घटस्फोट महागात पडले; या अभिनेत्यांनी करोडोंमध्ये गमावले

बॉलिवूड कलाकारांच्या लग्नापासून घटस्फोटापर्यंतच्या प्रत्येक बातम्या सतत चर्चेत असतात. आज आपण त्या बॉलिवूड कलाकारांबद्दल बोलणार आहोत ज्यांना घटस्फोटासाठी कोट्यवधी रुपये मोजावे लागले. ...

युपी के राजा बाबू फस गए; पत्नीला "इम्प्रेस" करण्यासाठी बनला "हॅकर" - Marathi News | Software engineer arrested for becoming a "hacker" to "impress" his wife | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युपी के राजा बाबू फस गए; पत्नीला "इम्प्रेस" करण्यासाठी बनला "हॅकर"

सुट्टीच्या दिवशी केले पासपोर्ट क्लीयर, सॉफ्टवेअर इंजिनियरला अटक ...

Spot Fixing Women's T20 World Cup: क्रिकेटमध्ये पुन्हा स्पॉट फिक्सिंगचं ग्रहण, बांगलादेशचे खेळाडू रडारवर; वाचा संपूर्ण प्रकरण - Marathi News | spot fixing in women cricket world cup lata mondal shohely akhter audio tape viral konow more details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटमध्ये पुन्हा स्पॉट फिक्सिंगचं ग्रहण, बांगलादेशचे खेळाडू रडारवर; वाचा संपूर्ण प्रकरण

क्रिकेटमध्ये स्पॉट फिक्सिंगचं प्रकरण समोर आलं आहे. यावेळी वूमन्स क्रिकेटशी निगडीत घटना उघडकीस आली आहे. ...

युद्ध जेव्हा तुमच्या तळहातावरच लढले जाते... - Marathi News | When the war is fought in the palm of your hand… social media also | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :युद्ध जेव्हा तुमच्या तळहातावरच लढले जाते...

ऑनलाइन गुन्हे, ऑनलाइन हिंसा आणि ऑनलाइन दहशतवाद ही युद्धाची नवी शस्त्रे... व्हॉट्सॲप, समाज माध्यमे आणि इंटरनेट हे या युद्धाचे वाहन! ...

Maharashtra Politics: “भीमाशंकर ज्योतिर्लिंगावरच आसाम भाजप सरकारने मालकी हक्क सांगितलाय, ‘शंख’ फुंकावाच लागेल” - Marathi News | shiv sena slams assam bjp govt over claims on bhimashankar jyotirlinga | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भीमाशंकर ज्योतिर्लिंगावरच आसाम भाजप सरकारने मालकी हक्क सांगितलाय, ‘शंख’ फुंकावाच लागेल”

Maharashtra News: मिंधे सरकारच्या तोंडून भीमाशंकरप्रकरणी निषेधाचा ‘नि’देखील निघू शकलेला नाही, अशी टीका शिवसेनेने केली आहे. ...

Maharashtra | .... अन्यथा दहावी-बारावी परीक्षेच्या कामावर बहिष्कार - Marathi News | Otherwise boycott of 10th-12th examination work ssc hsc exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra | .... अन्यथा दहावी-बारावी परीक्षेच्या कामावर बहिष्कार

मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला फेब्रुवारी अखेरपर्यंतचा वेळ दिला आहे... ...

वाचनीय लेख - व्लादिमीर पुतीन, जेलेन्स्की... आणि नरेंद्र मोदी! - Marathi News | Vladimir Putin, Zelensky... and Narendra Modi! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - व्लादिमीर पुतीन, जेलेन्स्की... आणि नरेंद्र मोदी!

रशिया-युक्रेन संघर्षात पंतप्रधान मोदी कळीची भूमिका बजावताना दिसतात. युद्धग्रस्त देशांदरम्यान वाटाघाटी करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान! ...

असा सीरिअल किलर जो खात होता मृतदेहांचे अवयव, 16 हत्यांसाठी मिळाली होती 15 वेळा जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Milwaukee monster Jeffrey Dahmer got 15 life imprisonment caught then web series necrophilia cannibalism made | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :असा सीरिअल किलर जो खात होता मृतदेहांचे अवयव, 16 हत्यांसाठी मिळाली होती 15 वेळा जन्मठेपेची शिक्षा

Milwaukee Monster Jeffrey Dahmer Story: लोक आजही त्याच्यासाठी 'कसाई' आणि 'राक्षस'सारखे शब्द वापरतात. या नरभक्षीने एकूण 16 लोकांची जीव घेतला होता. त्याची दहशत अमेरिकेतील अनेक प्रांतांमध्ये होती. ...