लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शहर भु-मापन कार्यालया अंतर्गत कोणत्याही जागेची मोजणी करतांना शेजारील जागा मालकांना नोटिसा देत नसल्याने, कार्यालयाच्या चौकशीची मागणी मनसेचे बंडू देशमुख यांनी जिल्हा भु-मापन अधिकाऱ्यांना केली. ...
महासंघ व विज्युक्टाच्या आवाहनानुसार १२ वी बोर्ड परीक्षा मुल्यमापणावरील शिक्षकांच्या बहिष्कारामुळे राज्यातील जवळपास ५२ लाख उत्तरपत्रिकांचे मुल्यांकणाचे काम रखडले आहे. ...
बहुचर्चित चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड हायवेच्या निर्मीतीसाठी अक्कलकोट तालुक्यातील सोळा गावांमधून हा रस्ता जाणार आहे.या तालुक्यात बहुतांश लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. ...
धान उत्पादक नाेंदणीकृत शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार रुपयांचा प्राेत्साहन निधी देण्याचे राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनात जाहीर केले हाेते; परंतु काेणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार याबाबत स्पष्टता नव्हती. ...
पतीच्या घरात त्याचे वडीलोपार्जित ५५ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून प्रियकरासोबत पळणाऱ्या विवाहित महिलेला त्याच्या प्रियकरासोबत अखेर ठाणे शहर पोलिसांनी तब्बल सहा वर्षांनी अटक केली. ...
Infosys NR Narayana Murthy : भारताला चीनकडून प्रामाणिकपणाची संस्कृती शिकण्याची गरज असल्याचे दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसचे को फाऊंडर एनआर नारायण मूर्ती यांनी केले. ...