लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आजोबासह आई-बापानं केलं सगळं मॅनेज; पोर्शे अपघात प्रकरणात लवकरच खटल्याची सुनावणी सुरू होणार - Marathi News | Grandfather and parents managed everything Hearing of pune Porsche accident case to begin soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आजोबासह आई-बापानं केलं सगळं मॅनेज; पोर्शे अपघात प्रकरणात लवकरच खटल्याची सुनावणी सुरू होणार

पोर्शे कार चालवून दुचाकीवरील तरुण-तरुणीला उडविले, या प्रकरणानंतर एखाद्या चित्रपटाप्रमाणे घटना घडल्याने संपूर्ण देशभर या घटनेची चर्चा झाली होती ...

“नागपूरकरांनी शांतता राखावी, दगडफेक-जाळपोळ होणे गृहविभागाचे अपयश”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal appeal that nagpur residents should maintain peace | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नागपूरकरांनी शांतता राखावी, दगडफेक-जाळपोळ होणे गृहविभागाचे अपयश”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: नागपूरकरांनी शांतता राखावी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर टीका केली. ...

विक्रम भट यांनी सांगितलं हॉरर चित्रपट बनवण्यामागचं कारण, म्हणाले "मलाही भुतांचा अनुभव आला" - Marathi News | Film Tumko Meri Kasam Director Vikram Bhatt Talk About His Horror Films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विक्रम भट यांनी सांगितलं हॉरर चित्रपट बनवण्यामागचं कारण, म्हणाले "मलाही भुतांचा अनुभव आला"

हॉरर चित्रपटांसाठी विक्रम भट हे चाहत्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. ...

करोडपती अमिताभ बच्चन! ३५० कोटींची कमाई; टॅक्सची रक्कम वाचून बसेल धक्का - Marathi News | amitabh bachchan becomes hightest tax paying celebrity leaved shahrukh khan behind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करोडपती अमिताभ बच्चन! ३५० कोटींची कमाई; टॅक्सची रक्कम वाचून बसेल धक्का

अमिताभ बच्चन यांनी कमाई आणि आयकर भरण्याबाबतीत इतर सर्व सुपरस्टार्सना मागे टाकलं आहे. ...

विधान परिषदेच्या ५ जागांसाठी सहा अर्ज; अजित पवार गटातून खोडके, तर शिंदेसेनेकडून रघुवंशी - Marathi News | Six applications for 5 seats of Legislative Council; Khodke from Ajit Pawar group, Raghuvanshi from Shinde Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषदेच्या ५ जागांसाठी सहा अर्ज; अजित पवार गटातून खोडके, तर शिंदेसेनेकडून रघुवंशी

...तर अजित पवार गटाने सोमवारी पक्षाचे सरचिटणीस संजय खोडके आणि शिंदेसेनेने नंदुरबारचे चंद्रकांत रघुवंशी यांची उमेदवारी जाहीर केली.  ...

Pune: लॉजवर गेला; भरपूर दारू प्यायला अन् जीव गमावला, चंदननगर भागातील घटना - Marathi News | Went to a lodge drank a lot of alcohol and lost his life incident in Chandannagar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: लॉजवर गेला; भरपूर दारू प्यायला अन् जीव गमावला, चंदननगर भागातील घटना

वारंवार त्याचे त्या लॉजवर दारू पिण्यासाठी येणे-जाणे होते, घटनेच्या दिवशीही त्याने एटीएममधून पैसे काढून भरपूर दारू प्यायली ...

सरकारी नोकरीसाठी विद्यार्थीनी फसल्या, प्राध्यापकाला नको ते देऊन बसल्या; त्याने व्हिडीओ...  - Marathi News | bagla collage Girl Students cheated for government job, gave what the professor didn't want; he made a porn video... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी नोकरीसाठी विद्यार्थीनी फसल्या, प्राध्यापकाला नको ते देऊन बसल्या; त्याने व्हिडीओ... 

Hathras Crime News: बागला डिग्री कॉलेजमधील हा प्रकार आहे. पोलिसही या प्रकरणाच्या चौकशीला लागले असून कॉलेजचा स्टाफ आणि प्राचार्यांची चौकशी केली जात आहे.  ...

दुष्काळी माळरानावर सात एकर पेरूची लागवड करत उत्पन्नात मारली कोटीकडे मजल; वाचा सविस्तर - Marathi News | Cultivating seven acres of guava on drought stricken area, income reaches at crores; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळी माळरानावर सात एकर पेरूची लागवड करत उत्पन्नात मारली कोटीकडे मजल; वाचा सविस्तर

Farmer Success Story दुष्काळी फोंड्या माळरानावर शेतीमध्ये विविध प्रयोग करत तैवान पिंक प्रजातीच्या सात हजार पेरूच्या झाडांच्या लागवडीमधून सुमारे १५० टन उत्पादन घेणारे पांडुरंग लेंगरे हे यशस्वी शेतकरी बनले आहेत. ...

एका महिलेचा एकटीनं ६० देशांचा प्रवास ! - Marathi News | A woman's solo journey to 60 countries | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एका महिलेचा एकटीनं ६० देशांचा प्रवास !

फिरायला, पर्यटनाला जायला कोणाला आवडत नाही? पण मुख्य म्हणजे त्यासाठी वेळ पाहिजे, पैसा पाहिजे आणि त्याहीपेक्षा इच्छा आणि सोबतीला कोणीतरी पाहिजे.  ...