लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गलवानमध्ये हुतात्मा झालेल्या जवानाच्या वडिलांना पोलिसांकडून बेदम मारहाण, नंतर केली अटक - Marathi News | Father of jawan who died in Galwan was brutally beaten by police, later arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गलवानमध्ये हुतात्मा झालेल्या जवानाच्या वडिलांना पोलिसांकडून बेदम मारहाण, नंतर केली अटक

Indian Army: गलवान खोऱ्यात जून २०२० मध्ये चिनी सैन्यासोबत झालेल्या झटापटीत हुतात्मा झालेल्या जवानाच्या वडिलांना पोलिसांनी बेदम मारहाण करून नंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ...

Ajit Pawar: 'त्या' पोलिसांवर कारवाई करा; अजित पवारांनी विधानसभेत सांगितला तो प्रसंग - Marathi News | Take action against 'those' cops who beat farmers in buldhana; Ajit Pawar is aggressive in the Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' पोलिसांवर कारवाई करा; अजित पवारांनी विधानसभेत सांगितला तो प्रसंग

अतिवृष्टीची नुकसान भरपाई, पीकविमा रक्कम इत्यादी शेतकऱ्यांना मिळण्यासाठी शेतकरी संघटनेमार्फत शांततेत आंदोलने केले आहे ...

दहावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन संपविले जीवन; कारण अस्पष्ट - Marathi News | A student of class 10 committed suicide by hanging in durgapur of gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दहावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन संपविले जीवन; कारण अस्पष्ट

दुर्गापूर येथील घटना : येणापूर येथे शिकत होती ...

"प्रतोद बदलल्याच्या ठरावात मोठी चूक", ठाकरे गटानं गोगावलेंच्या नियुक्तीचं पत्रच कोर्टात दाखवलं अन् शिंदेंना खिंडीत गाठलं! - Marathi News | shinde group letter was addressed by Shivsena legislature party at best argument by devdutt kamat in sc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्रतोद बदलल्याच्या ठरावात मोठी चूक", गोगावलेंच्या नियुक्तीचं पत्रच कोर्टात ठाकरे गटानं दाखवलं अन्..

राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू असून ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद सुरू आहे. ...

लिथिअम आयर्ननंतर सोन्याची खाण; भारताच्या हाती लागला आणखी एक मोठा जॅकपॉट - Marathi News | Jackpot! Geological Survey of India finds gold deposits in Odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लिथिअम आयर्ननंतर सोन्याची खाण; भारताच्या हाती लागला आणखी एक मोठा जॅकपॉट

जम्मू-काश्मीरमध्ये लिथियमचा खजिना मिळाल्यानंतर आता भारताला आणखी एक जॅकपॉट मिळाला आहे. ...

अरे बापरे! प्रियकराने चिप्स खाल्ले, सनकी गर्लफ्रेंडने कारच अंगावर घातली - Marathi News | woman tries to run over boyfriend with her car as he ate some of her chips | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अरे बापरे! प्रियकराने चिप्स खाल्ले, सनकी गर्लफ्रेंडने कारच अंगावर घातली

कपल म्हटले की वाद-विवाद आलाच. गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडमध्ये कोणत्याही कारणाने विनाकारण वाद होत असतात, पण हे वाद काही वेळाने लगेच मिटतात. असाच एक वाद आता समोर आला आहे. ...

Anil Kapoor : अनिल कपूरला आली लक्ष्याची आठवण, फोटो शेअर करत म्हणाला, 'हमाल दे धमाल...' - Marathi News | Anil Kapoor wishes everyone on marathi bhasha diwas shared old photo with late friend laxmikant berde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिल कपूरला आली लक्ष्याची आठवण, फोटो शेअर करत म्हणाला, 'हमाल दे धमाल...'

अनिल कपूरने पोस्ट केलेली ही इन्स्टाग्राम स्टोरी काही वेळातच व्हायरल झाली. ...

IND vs AUS 3rd Test : रोहित शर्माने कसोटी क्रिकेटच्या प्रसारासाठीचा विराट कोहलीचा 'मुद्दा' खोडून काढला, म्हणाला... - Marathi News | IND vs AUS 3rd Test :  Rohit Sharma on Virat’s suggestion of playing Test cricket in just 5 big centres in India: “if you want to promote Test cricket, it should be played in every part of the country.”  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माने कसोटी क्रिकेटच्या प्रसारासाठीचा विराट कोहलीचा 'मुद्दा' खोडून काढला, म्हणाला...

IND vs AUS 3rd Test Live Update : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला तिसरा कसोटी सामना उद्यापासून इंदूर येथे सुरू होणार आहे ...

भाजप सरकार म्हणजे विकासाची हमी - पंतप्रधान मोदी; बेळगाव येथे विविध विकासकामांचे उदघाटन - Marathi News | BJP government means guarantee of development says PM Modi; Inauguration of various development works at Belgaum | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप सरकार म्हणजे विकासाची हमी - पंतप्रधान मोदी; बेळगाव येथे विविध विकासकामांचे उदघाटन

खर्गे हे नावालाच काँग्रेसचे अध्यक्ष असून, पक्षाचा रिमोट मात्र दुसऱ्याच्या हातात ...