How to make masala dosa : परफेफ्ट हॉटेलस्टाईल डोसे बनवण्यासाठी काही टिप्स वापरल्या तर जेवणाची चव वाढेल आणि नाश्ताही उत्तम होईल. (How to make masala dosa) ...
रेल्वे स्टेशनजवळील अयोध्यानगरी मैदानावर वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महामेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शहरात आले होते. ...
१३ मेपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, १७ मे शेवटची तारीख आहे. या प्रक्रियेमुळे वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्यांसाठी ‘गम’ तर नवख्यांमध्ये ‘खुशी’ आहे. ...
Optical illusion : आज आम्ही तुमच्यासाठी एक असा फोटो घेऊन आलो आहोत जो बघून तुम्ही विचारात पडाल. या फोटोत तुम्हाला एक किंवा दोन नाही तर सात गोष्टी शोधायच्या आहेत. ...
यासंदर्भात ‘एसओपी’, गाइडलाइन तयार होत आहे, शिवाय ॲपही तयार केले जात आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही ॲपद्वारे कुठल्या रुग्णालयात १० टक्के खाटा रिक्त आहेत, हे पाहता येईल. ...
तरुणांमधील वाढती व्यसनाधीनता हा आज समाजासमोरील चिंतेचा विषय बनला आहे. विडी सिगारेट पाठोपाठ गुटखा सेवनाने अनेक तरुणांनी कर्करोगाला निमंत्रण देऊन ठेवल्याने ते मरणयातना अनुभवत आहेत. ...