लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

धक्कादायक! दिल्ली फ्लाइटमध्ये पुन्हा मद्यधुंद प्रवाशाने सहप्रवाशावर केली लघुशंका - Marathi News | drunk flyer on new york to delhi american airlines flight urinates on fellow passenger | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! दिल्ली फ्लाइटमध्ये पुन्हा मद्यधुंद प्रवाशाने सहप्रवाशावर केली लघुशंका

काही महिन्यांपूर्वी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये एका प्रवाशाने सहप्रवाशावर लघुशंका केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले होते. ...

'या' बॉलिवूड खलनायकाला ओळखलंत का ? पत्नीने लावलाय बलात्काराचा आरोप - Marathi News | bollywood actor who is currently in limelight due to personal life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' बॉलिवूड खलनायकाला ओळखलंत का ? पत्नीने लावलाय बलात्काराचा आरोप

फोटो बघून तुम्ही अभिनेत्याला ओळखलंत का ? हा सिनेमांमध्ये खलनायकाच्या आणि नायकाच्याही भूमिकेत दिसला आहे ...

PPF Investment : पीपीएफमध्ये पैसे गुंतवताय, पण गरजेला काढायचे असल्यास काय आहेत नियम? - Marathi News | PPF Investment What are the rules for invested money withdrawing from PPF when you need know details procedure | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पीपीएफमध्ये पैसे गुंतवताय, पण गरजेला काढायचे असल्यास काय आहेत नियम?

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) ही एक चांगली योजना आहे. यात बचतीपेक्षा जास्त व्याज मिळते. ...

खासदार जाधवांपुढील आव्हान सोपे खचितच नाही! - Marathi News | MP Jadhav's challenge is not easy! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :खासदार जाधवांपुढील आव्हान सोपे खचितच नाही!

Prataprao Jadhav : खासदार प्रतापराव जाधव यांचा अनुभव व राजकीय मातब्बरी पाहता ते या आव्हानाचे व मुख्यमंत्र्यांनी सोपविलेले शिवधनुष्य लिलया पेलतील, अशी अपेक्षा करूया. घोडामैदान जवळ आहे. ...

"आता देशात बदलाचे वातावरण; कसबा कोणाचा होता, लोकांनी काय निर्णय घेतला हे जगजाहीर" - Marathi News | Now the atmosphere of change in the country who owned the kasba what decision the people took is public knowledge ncp leader sharad pawar kasba peth election 2023 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आता देशात बदलाचे वातावरण; कसबा कोणाचा होता, लोकांनी काय निर्णय घेतला हे जगजाहीर"

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांचं वक्तव्य. ...

पतीला गळफास घेतलेले पाहता पत्नीनेही स्वत:ला संपवलं; कुटुंब पूर्णपणे हादरलं - Marathi News | Seeing her husband hanged, the wife also Suicide at UP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीला गळफास घेतलेले पाहता पत्नीनेही स्वत:ला संपवलं; कुटुंब पूर्णपणे हादरलं

कुटुंबातील काही सदस्य तातडीने डॉक्टरांना बोलावण्यासाठी गेले असता त्याकाळात पत्नी मिथलेशने त्याच खोलीत साडीच्या सहाय्याने गळफास घेत स्वत:चा जीव दिला ...

कसब्यात ब्राह्मण समाजाचे एकही मत कमी झाले नाही : चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Not a single vote of the Brahmin community has lost ground in the village Chandrasekhar Bawankule kasba bypoll election pune | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कसब्यात ब्राह्मण समाजाचे एकही मत कमी झाले नाही : चंद्रशेखर बावनकुळे

कसब्यामध्येही ब्राह्मण समाजाचे एकही मत कमी झाले नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ...

१ एप्रिलला राहुल गांधी यांच्या हजेरीवर सुनावणी - Marathi News | Hearing on Rahul Gandhi's appearance will be held on April 1 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१ एप्रिलला राहुल गांधी यांच्या हजेरीवर सुनावणी

दाव्याची पुढील सुनावणी १ एप्रिल रोजी होणार असल्याचे न्यायाधीश एल. सी. वाडीकर यांनी सांगितले. ...

विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आजपासून गडगडाटासह पावसाची शक्यता - Marathi News | Vidarbha along with Marathwada Madhya Maharashtra with chance of rain from today weather department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आजपासून गडगडाटासह पावसाची शक्यता

५ ते ८ मार्चपर्यंत ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ...