लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आधी खाल्लं मटण, मग घेतलं महादेवाचं दर्शन; शिवसेना नेत्याचा सुप्रिया सुळेंवर आरोप - Marathi News | After eating non-veg, took darshan of Mahadev, Vijay Shivtare accused NCP Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी खाल्लं मटण, मग घेतलं महादेवाचं दर्शन; शिवसेना नेत्याचा सुप्रिया सुळेंवर आरोप

शिवसेना नेते विजय शिवतारे यांच्याकडून याबाबत फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. ...

वडिलांनी वाऱ्यावर सोडल्यामुळे गौतमीने धरली लावणीची वाट; वाचा तिची struggle story - Marathi News | social media star dancer gautami patil career family details know her life story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांनी वाऱ्यावर सोडल्यामुळे गौतमीने धरली लावणीची वाट; वाचा तिची struggle story

Gautami patil: सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत येणाऱ्या गौतमीसाठी हा प्रवास सोपा नव्हता. गौतमीने खऱ्या आयुष्यात बराच मोठा स्ट्रगल केला आहे. ...

काश्मीर भारताचे होते, आहे अन् राहील, संयुक्त राष्ट्रात भारताने पाकला खडसावलं - Marathi News | Kashmir was is and will remain India s India on Pakistan in the United Nations turkey ios not to interefere | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीर भारताचे होते, आहे अन् राहील, संयुक्त राष्ट्रात भारताने पाकला खडसावलं

तुर्की, ओआयसीला ढवळाढवळ न करण्याचा सल्ला ...

लग्नानंतर 'तिचं' आयुष्य नरक बनलं; वकिलाने पत्नीला 11 वर्षे खोलीत डांबलं, जगाशी तोडला संपर्क - Marathi News | Andhra woman locked inside house for 11 years by in laws rescued | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नानंतर 'तिचं' आयुष्य नरक बनलं; वकिलाने पत्नीला 11 वर्षे खोलीत डांबलं, जगाशी तोडला संपर्क

एका महिलेने तिच्या वैवाहिक आयुष्यातील अनेक वर्षे अंधाऱ्या खोलीत काढली आहेत. या 35 वर्षीय महिलेला तिचा वकील पती आणि सासरच्या लोकांनी कैद्यासारखं ठेवलं होतं. ...

...अन् म्हणतात, आम्ही दिवाळखोर नाही, पाकने घेतले चार हजार कोटींचे कर्ज - Marathi News | pakistan says we are not bankrupt has taken a loan of four thousand crores pakistan economical crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...अन् म्हणतात, आम्ही दिवाळखोर नाही, पाकने घेतले चार हजार कोटींचे कर्ज

आम्ही कधीही गरीब नव्हतो व कधीच राहणार नाही, पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांचं वक्तव्य. ...

india vs australia : भारतात ‘खराब’ खेळपट्ट्या, मग गाबावर दोन दिवसांत कसोटी संपली, किती गुण दिले? - Marathi News | india vs australia 'Bad' pitches in India, then the Test ended in two days at the Gaba, how many points were awarded? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतात ‘खराब’ खेळपट्ट्या, मग गाबावर दोन दिवसांत कसोटी संपली, किती गुण दिले?

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत आतापर्यंत तीन सामने खेळले गेले. या तिन्ही सामन्यांचा निकाल तीन दिवसांत लागला.  अशा स्थितीत तिन्ही सामन्यांच्या खेळपट्टीवर चांगलाच गोंधळ उडाला आहे. ...

ऑस्ट्रेलियातील मंदिरावर खलिस्तानी समर्थकांचे गैरकृत्य, दोन महिन्यातील चौथी घटना - Marathi News | Misdeeds by Khalistani supporters on a temple in Australia writtern about pm narendra modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑस्ट्रेलियातील मंदिरावर खलिस्तानी समर्थकांचे गैरकृत्य, दोन महिन्यातील चौथी घटना

गेल्या दोन महिन्यांत हिंदू मंदिरांना लक्ष्य केले जाण्याची ही चौथी घटना आहे. ...

एस एस राजमौलींनी इंटरनॅशनल कॅम्पेनवर केला 'इतका' खर्च, 'RRR' मिळेल का ऑस्कर? - Marathi News | ss rajamouli spend 83 crore for RRR international oscar golden globe awards campaign | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एस एस राजमौलींनी इंटरनॅशनल कॅम्पेनवर केला 'इतका' खर्च, 'RRR' मिळेल का ऑस्कर?

RRR : आरआरआर'च्या नाटू नाटू या गाण्याने गोल्डन ग्लोब जिंकल्याने सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे ऑस्करच्या शर्यतीत 'आरआरआर' बाजी मारताे की नाही, हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. ...

उद्धव ठाकरेंची खेडची सभा अतिविराट होईल, दुसऱ्या सभेचं ठिकाणही संजय राऊतांनी सांगितलं - Marathi News | MP Sanjay Raut criticizes BJP and CM Eknath Shinde over Uddhav Thackeray's meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंची खेडची सभा अतिविराट होईल; दुसऱ्या सभेचं ठिकाणही संजय राऊतांनी सांगितलं

ज्यांना जायचं ते निघून गेले, आता उरलेत ते निष्ठावंत आहेत असं खासदार संजय राऊतांनी सांगितले. ...