नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मीरारोड मधील एका वृद्धेला रुग्णवाहिकेतून नेताना तिच्या हातातील २ सोन्याच्या बांगड्या चोरणाऱ्या फॅमेली केअर रुग्णालयाच्या वॉर्डबॉयला नवघर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत . ...
गुन्हेगारी पार्श्वभूमी राहिलेल्या दिवंगत कमलेश सिंह याच्या उत्तर प्रदेशातील गाझीपूर स्थित फुल्लनपूर रेल्वे क्रॉसिंगजवळील साम्राज्यावर 'बाबा का बुलडोझर' चालवण्यात आला आहे. ...
स्मार्ट सिटीचे तत्कालीन सीईओ त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी स्मार्ट सिटीच्या कामात अनियमितता केल्याची तक्रार माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे केली. ...
फर्निचरच्या कामाचे कंत्राट दुस-याला दिल्याच्या रागातून एकाने इतरांच्या मदतीने कंपनीच्या मॅनेजरवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना येथील एमआयडीसी, म्हात्रेनगर परिसरात फेब्रुवारी महिन्यात घडली होती. ...