लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सुप्रिया सुळे यांच्या बारामती दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांचा रस्त्यावरुन गोंधळ - Marathi News | During Supriya Sule's visit to Baramati villagers riot on the streets | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुप्रिया सुळे यांच्या बारामती दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांचा रस्त्यावरुन गोंधळ

सुप्रिया सुळे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार, मी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एकत्र बसून यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले ...

"विराट भाई अकोला चल रहे क्या अकोला..."; नागपूरमधील सामन्यादरम्यानचा VIDEO जबरदस्त व्हायरल   - Marathi News | fans ask's virat kohali bhai akola chal rahe kya akola The VIDEO of Nagpur match went viral | Latest akola News at Lokmat.com

अकोला :"विराट भाई अकोला चल रहे क्या अकोला..."; नागपूरमधील सामन्यादरम्यानचा VIDEO जबरदस्त व्हायरल  

नागपूर येथील जामठ्याच्या मैदानावर शुक्रवारी भारत व ऑस्ट्रेलियादरम्यान रंगलेला सामना पाहण्यासाठी अकोल्यातील क्रिकेट चाहते मोठ्या संख्येने गेले होते. ...

माझे रखडलेले काम कर, नाही तर तुझा खेळ खल्लास; जलसंधारण विभागातील कर्मचाऱ्याला धमकी - Marathi News | do my stalled work or your game will be ruined threat to employee of water conservation department | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :माझे रखडलेले काम कर, नाही तर तुझा खेळ खल्लास; जलसंधारण विभागातील कर्मचाऱ्याला धमकी

‘माझे रखडलेले काम आजच्या आज करुन दे, असे म्हणत एकाने येथील उपविभागीय जलसंधारण विभागात गोंधळ घातला. ...

पतीच्या जागेवर मलाच घ्या... कंत्राटी शिपायाच्या पत्नीचा आरोग्य केंद्रातच आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Take me in place of husband... Contract peon's wife commits suicide in health center | Latest beed News at Lokmat.com

बीड :पतीच्या जागेवर मलाच घ्या... कंत्राटी शिपायाच्या पत्नीचा आरोग्य केंद्रातच आत्महत्येचा प्रयत्न

चऱ्हाटा आरोग्य केंद्रातील प्रकार : गोळ्या सेवन करताना डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी रोखले ...

दुर्दैवी! रडता-रडताच चिमुकल्याचा गेला जीव, कुटुंबीयांना बसला मानसिक धक्का - Marathi News | A six-month-old baby died crying, Unfortunate incident in Karad city | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुर्दैवी! रडता-रडताच चिमुकल्याचा गेला जीव, कुटुंबीयांना बसला मानसिक धक्का

अरहानच्या जाण्याने हसत्या खेळत्या आंबेकरी कुटुंबाला जबर मानसिक धक्का बसला आहे ...

इतरांच्या हक्कांवर अतिक्रमण का करता? उच्च न्यायालयाचा जैन संघटनेला सवाल - Marathi News | mumbai high court question to jain organization why encroach on the rights of others | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इतरांच्या हक्कांवर अतिक्रमण का करता? उच्च न्यायालयाचा जैन संघटनेला सवाल

मांसाहाराच्या जाहिरातीवर बंदी घालण्यासाठी जैन संघटनेची उच्च न्यायालयात याचिका ...

Deepti Sharma : दीप्ती शर्मा खोटारडी! 'मंकडिंग' वादावर इंग्लंडची कर्णधार हिदर नाइटचा भारतीय खेळाडूवर आरोप - Marathi News | Heather Knight has accused India bowler Deepti Sharma of 'lying' over claims Charlie Dean was warned before her Mankad dismissal on Saturday | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दीप्ती शर्मा खोटारडी! 'मंकडिंग' वादावर इंग्लंडची कर्णधार हिदर नाइटचा भारतीय खेळाडूवर आरोप

India Womens vs England Womens : भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडमध्ये ऐतिहासिक वन डे मालिका जिंकली. ...

चारित्र्याच्या संशयावरून पतीची पत्नीला जबर मारहाण, गुन्हा दाखल  - Marathi News | A case has been registered against the husband for beating his wife due to suspicion of her character | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चारित्र्याच्या संशयावरून पतीची पत्नीला जबर मारहाण, गुन्हा दाखल 

३६ वर्षीय पत्नी आपल्या पती व दोन मुलांसह पद्मानगर येथील एका इमारतीमध्ये राहते. ...

आई राजा उदे उदेच्या जयघोषाने नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ - Marathi News | Navratri festival starts with enthusiasm with the chanting of Ai Raja Ude Ude | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आई राजा उदे उदेच्या जयघोषाने नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ

२६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत येथील श्री रेणुका देवी मंदिरात नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येत आहे. ...