लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शेततळ्यात बुडून महिलेसह दोन मुलींचा मृत्यू, सहाजण बचावले - Marathi News | Two girls including woman die after drowning in farm six survive | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शेततळ्यात बुडून महिलेसह दोन मुलींचा मृत्यू, सहाजण बचावले

पाडळी-हेळगावमधील घटना, दोरी तुटल्याने सर्वजण बुडाले ...

मनोरीच्या १० अपादग्रस्त मच्छिमारांना अखेर मिळणार ५४ लाखांची आर्थिक मदत - Marathi News | The 10 disaster affected fishermen of Manori will finally get financial assistance of 54 lakhs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनोरीच्या १० अपादग्रस्त मच्छिमारांना अखेर मिळणार ५४ लाखांची आर्थिक मदत

१९ फेब्रुवारी रोजी लागलेल्या भीषण आगीत मच्छीमारांचं मोठं नुकसान झालं होतं. ...

लग्नानंतर परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा कुठे जाणार हनिमूनला? असा आहे त्यांच्या संपूर्ण प्लान - Marathi News | Parineeti chopra and raghav chadha engaged know couple wedding and honeymoon plan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा कुठे जाणार हनिमूनला? असा आहे त्यांच्या संपूर्ण प्लान

साखरपुड्याप्रमाणेच चोप्रा – चड्ढा कुटुंबाने परिणीती – राघव यांच्या लग्नाबद्दल मौन बाळगले आहे. ...

सिद्धरामैय्यांना राहुल यांचा सपोर्ट तर सोनिया गांधी शिवकुमारांच्या पाठिशी; काँग्रेसमध्ये मतभिन्नता - Marathi News | Karnataka Election: Rahul Gandhi supports Siddaramaiah while Sonia Gandhi supports DKShivkumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिद्धरामैय्यांना राहुल यांचा सपोर्ट तर सोनिया गांधी शिवकुमारांच्या पाठिशी; काँग्रेसमध्ये मतभिन्नता

शिवकुमार आणि सिद्धरामैय्या यांच्या गोंधळादरम्यान पक्षाचे ज्येष्ठ नेते जी परमेश्वरा यांनीही मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली आहे. ...

Kedarnath: नमो नमो जी शंकरा! जर्मनीहून आलं तांबं-पितळ; केदारनाथमध्ये ५० टन वजनाचं 'ॐ' चिन्ह - Marathi News | kedarnath dham 50 ton heavy om placed on platform front of temple at rudraprayag | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नमो नमो जी शंकरा! जर्मनीहून आलं तांबं-पितळ; केदारनाथमध्ये ५० टन वजनाचं 'ॐ' चिन्ह

Kedarnath Dham, Om Sign: सुमारे डझनभर तुकड्यांना जोडून तयार करणार प्रेरणादायी 'ॐ' ...

'मॉर्निंग वॉक' करणाऱ्या शिक्षकाला अज्ञात वाहनाने चिरडले - Marathi News | A teacher on a 'morning walk' was crushed by an unknown vehicle | Latest beed News at Lokmat.com

बीड :'मॉर्निंग वॉक' करणाऱ्या शिक्षकाला अज्ञात वाहनाने चिरडले

ही घटना आज अंबाजोगाई-अहमदपूर रस्त्यावर तळणी परिसरात घडली. ...

डी के शिवकुमारांच्या शंकेनंतर छत्तीसगडमध्ये मोठ्या हालचाली; शैलजा अचानक रायपूरमध्ये, कर्नाटकची झळ बसू लागली - Marathi News | Big movement in Chhattisgarh after suspicion of DK Shivakumar; Shailaja suddenly came in Raipur, Karnataka cm seat sharing formula issue | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :डी के शिवकुमारांच्या शंकेनंतर छत्तीसगडमध्ये मोठ्या हालचाली; शैलजा अचानक रायपूरमध्ये, कर्नाटकची झळ बसू लागली

कुमारी शैलजा या मंगळवारी सकाळीच अचानक रायपूरमध्ये आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. शैलजा यांनी येताच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तळ ठोकून मंत्र्यांच्या एकेक करून बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. ...

Don 3: फरहान अख्तरच्या 'डॉन 3'मधून शाहरूख खान पडला बाहेर? नवीन अभिनेत्याचा शोध सुरू - Marathi News | No Shah Rukh Khan In Don 3 By report Farhan Akhtar On The Hunt For New Lead Actor To Replace SRK | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Don 3: फरहान अख्तरच्या 'डॉन 3'मधून शाहरूख खान पडला बाहेर? नवीन अभिनेत्याचा शोध सुरू

'डॉन ३' (Don 3) या चित्रपटासंदर्भात नवीन वृत्त समोर आले आहे. ...

फडणवीसांनी परमबीर सिंह यांच्या हातून महाराष्ट्राची बदनामी केली, पटोले यांचा आरोप - Marathi News | dcm devendra fadnavis defamed Maharashtra at the hands of Parambir Singh congress nana Patole alleged | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांनी परमबीर सिंह यांच्या हातून महाराष्ट्राची बदनामी केली, पटोले यांचा आरोप

परमबीर सिंहानी केलेल्या मदतीची परतफेड म्हणून शिंदे फडणवीस सरकारने कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता पुन्हा सेवेत येण्यासाठी मदत केली - पटोले ...