चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल अतिवृष्टीमुळे अंदाजे ६० लाख हेक्टर नुकसान, पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले... पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; तीन ठार, २० हून अधिक जखमी जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना... आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला? मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी... सातारा - कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम... सांगली: तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त आता महिला T20 World Cup चा थरार! IND vs SL कुठं अन् किती वाजता रंगणार सलामीचा सामना? जाणून घ्या अहिल्यानगरात धान्य टिकवण्यासाठी वापरलेली कीडनाशक पावडरच्या वासाने २ मुलांचा मृत्यू, पत्नी गंभीर BCCIची मोहसीन नक्वी यांना 'लास्ट वॉर्निंग'; 'या' दिवसापर्यंत ट्रॉफी भारताला परत करण्याचे आदेश भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन... वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
आता ज्यांना सोबत घेतले आहे, त्यांना घेऊन दोन्ही निवडणुका जिंकता येणार नाहीत, हे भाजपच्या लक्षात आल्यानेच त्यांना राजू शेट्टी, महादेव जानकर यांची नावे आठवण झाली ...
Prabhakar more: त्यांनी गावची मानाची पालखीदेखील नाचवली. या पालखीसोहळ्याचे काही फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...
Tu Jhoothi Main Makkaar Twitter Review: रणबीर कपूर आणि श्रद्धाची रोमॅन्टिक केमिस्ट्री, दोघांचा दमदार अभिनय सगळ्याचच कौतुक होतंय. चाहते जणू सिनेमाच्या प्रेमात पडले आहेत. ट्विटरवरच्या प्रतिक्रिया बघून तरी हेच वाटतंय... ...
सुरुवातीला १५ बँकांनी नाकारले होते कर्ज:, कारखान्याची सुमारे दीड कोटीची उलाढाल; बाराजणांना प्रत्यक्ष दिला रोजगार ...
मागच्या काळात कुणीतरी आमच्या मित्रांना खोटं सांगून भांग पाजली होती, अशा आशयाचं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. ...
१८९९ सभासदांवर विरोधी सतेज पाटील गटाने आक्षेप नोंदवलेला होता ...
वांद्रे वरळी सि-लिंक परिसरात हत्यारा सह दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळक्याचा डाव उधळण्यात आला आहे. ...
स्नेहा गल्लीच्या नाक्यावर शिवसेनेच्यावतीने दरवर्षी शिवजयंती साजरी केली जाते. तेथे मंडप उभारून शिवप्रतिमा पूजन केले जाते. ...
आ. प्रकाश सोळंके, त्यांची पत्नी मंगल प्रकाश सोळंके, रामेश्वर टवाणी यांच्यासह पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल ...
पतीने आपल्या पोस्टमध्ये सांगितलं की, त्याच्या पत्नीला ‘टर्मिनल डिजीज’ झाला आहे. आता ती या जगात केवळ 9 महिनेच राहणार आहे. तो म्हणाला की, त्याला पत्नीला या शेवटच्या दिवसांमध्ये खूप आनंद द्यायचा आहे. ...