लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

‘एक खोका, नगरकरांना धोका’ अशा घोषणा देत युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी खड्ड्यांना घातले हार - Marathi News | Youth Congress workers put garlands on pits shouting slogans like 'Ek Khoka, Nagarkarana Dhoka' | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘एक खोका, नगरकरांना धोका’ अशा घोषणा देत युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी खड्ड्यांना घातले हार

बनावट रिपोर्ट प्रकरणातून या रस्त्यांच्या कामात मागील वीस वर्षात झालेला शेकडो कोटींचा भ्रष्टाचार या शहराच्या दयनीय अवस्थेला कारणीभूत असल्याचा आरोप प्रणव मकासरे यांनी केला आहे. ...

पुण्यात भाजप कार्यकारणी बैठकीच्या परिसरात फ्लेक्सबाजी; परवानगीबाबत पालिका अनभिज्ञ - Marathi News | Flex in the vicinity of BJP executive meeting in Pune Municipality unaware of permission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भाजप कार्यकारणी बैठकीच्या परिसरात फ्लेक्सबाजी; परवानगीबाबत पालिका अनभिज्ञ

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्य समिती बैठकीचा फटका जंगली महाराज रस्ता आणि परिसराला बसला ...

SBI ला अच्छे दिन, चौथ्या तिमाहित ८३ टक्क्यांनी वाढला नफा; आता गुंतवणूकदारांनाही फायदा - Marathi News | Good day for SBI 83 percent profit jump in fourth quarter Now investors also benefit 11 rs dividend per equity share | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI ला अच्छे दिन, चौथ्या तिमाहित ८३ टक्क्यांनी वाढला नफा; आता गुंतवणूकदारांनाही फायदा

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं चौथ्या तिमाहीत जोरदार नफा कमावला आहे. ...

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत दुपारपर्यंत सरासरी ४८ टक्के मतदान - Marathi News | Gram panchayat by-election average 48 percent polling till afternoon in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत दुपारपर्यंत सरासरी ४८ टक्के मतदान

वाशिम : जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींच्या रिक्त झालेल्या २१ सदस्य पदासाठी तसेच दोन सरपंच पदासाठी १८ मे रोजी सकाळी ७:३० ... ...

पोलीस असल्याचे सांगून वृद्धेच्या सोन्याच्या बांगड्या पळविल्या - Marathi News | They ran away with the gold bangles of the old woman saying that they were police in satara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस असल्याचे सांगून वृद्धेच्या सोन्याच्या बांगड्या पळविल्या

पिशवीमध्ये बांगड्या ठेवण्याचे नाटक करत चोरट्यांनी सोन्याच्या बांगड्या हातचलाखी करून लांबविल्या. ...

दोन सराईत गुन्हेगारासह ५ जणांना अटक; ९१ मोबाईल अन् औषधाच्या बाटल्या ५०२ हस्तगत - Marathi News | 5 people arrested including two innkeepers; 91 mobile phones and 502 bottles of coffee syrup seized in mumbra | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन सराईत गुन्हेगारासह ५ जणांना अटक; ९१ मोबाईल अन् औषधाच्या बाटल्या ५०२ हस्तगत

मोबाईल मधील आयएमईआय नंबर ब्रेक करणारा फैसल शेख आणि जुबेर शेख या दोघानाही पोलिसांनी अटक करुन जुबैर याच्या जवळील १६ मोबाईलही ताब्यात घेतले. ...

अरे, हा डोक्यावर पडलाय काय? रमीझ राजाने PCB अध्यक्ष नजम सेठी यांना सुनावले - Marathi News | Ramiz Raja Slams PCB Chief Najam Sethi's Proposal Of Hosting Asia Cup In England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अरे, हा डोक्यावर पडलाय काय? रमीझ राजाने PCB अध्यक्ष नजम सेठी यांना सुनावले

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष नजम सेठी ( Najam Sethi) यांनी आशिया चषक स्पर्धेच्या यजमानपदावरून सुरू असलेला वाद संपवण्यासाठी एक अनोखी कल्पना सूचवली आहे ...

Lok Sabha 2024: लोकसभेच्या 200 जागांवर भाजप-काँग्रेस थेट लढत; इतर जागांबाबत विरोधी पक्षाच्या वेगळ्या भूमिका... - Marathi News | Lok Sabha 2024: BJP-Congress direct fight for 200 Lok Sabha seats; Different positions of the opinion on other seats | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेच्या 200 जागांवर भाजप-काँग्रेस थेट लढत; इतर जागांबाबत विरोधी पक्षाच्या वेगळ्या भूमिका...

कर्नाटक निवडणुकीनंतर विरोदी पक्ष एकत्र येण्याच्या तयारीत आहेत, पण काँग्रेससमोर एक मोठी अडचण असणार आहे. ...

अकाेल्यात व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनला बजावल्या पाेलिसांनी नोटीस; सोशल मीडियावरील संदेश - Marathi News | Police issued notice to WhatsApp group admin in Akola; Messages on social media | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकाेल्यात व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनला बजावल्या पाेलिसांनी नोटीस; सोशल मीडियावरील संदेश

शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांतर्गत व्हॉटस्ॲप ग्रुप ॲडमिनला पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. ...