लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एसटीपेक्षा कमी पैशांत चला लातूर, पुणे, औरंगाबाद! बसस्थानकात एजंटांना खुले रान - Marathi News | Come to Latur, Pune, Aurangabad in less money than ST! Agents are open at the bus station | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एसटीपेक्षा कमी पैशांत चला लातूर, पुणे, औरंगाबाद! बसस्थानकात एजंटांना खुले रान

पुणे-औरंगाबाद प्रवासासाठी शिवनेरीचे तिकीट ७६५ रुपये आहे. मात्र, खासगी कारने एका प्रवाशाला अवघ्या ५२५ रुपयांमध्ये नेण्यास एजंट तयार झाला... ...

मार्केट A 2 Z : असा ओढू शकता खोऱ्याने पैसा... - Marathi News | Market A 2 Z you will get more profit share markets companies starting from letter M | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मार्केट A 2 Z : असा ओढू शकता खोऱ्याने पैसा...

दीर्घकालीन गुंतवणूकदार खरोखरच खोऱ्याने पैसे ओढत असतात. म्हणूनच म्हणतात की, Money brings Money. आज इंग्रजी एम या अक्षरापासून सुरु होणाऱ्या काही चांगल्या कंपन्यांविषयी... ...

Milind Soman : कला की अश्लिलता? ‘बेशरम रंग’चा वाद सुरू असताना मिलिंद सोमणला आठवलं ‘ते’ न्यूड फोटोशूट - Marathi News | Milind Soman opens up on pathaan Besharam Rang Controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कला की अश्लिलता? ‘बेशरम रंग’चा वाद सुरू असताना मिलिंदला आठवलं ‘ते’ न्यूड फोटोशूट

Pathaan Besharam Rang Controversy, Milind Soman : ‘बेशरम रंग’ या गाण्यानं नवा वाद ओढवून घेतला आहे. आता मॉडेल व अभिनेता मिलिंद सोमण याने या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

‘अवतार-२’च्या तांत्रिक बाजूवर कोल्हापूरचा ठसा, व्हीएफएक्स, ग्राफिक्समधून दिले स्पेशल इफेक्ट्स - Marathi News | The technical side of the film Avatar 2 was handled by the youth of Kolhapur, Special effects given from VFX, graphics | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘अवतार-२’च्या तांत्रिक बाजूवर कोल्हापूरचा ठसा, व्हीएफएक्स, ग्राफिक्समधून दिले स्पेशल इफेक्ट्स

तंत्रज्ञानाच्या जोरावर कोल्हापूरकर पोहोचले सातासमुद्रापार ...

"बोम्मईंच्या नावानं खोटं ट्विट कुणी केलं हे कळलंय, त्यामागे कोणता पक्ष हेही कळलंय", CM शिंदेंची सभागृहात माहिती - Marathi News | We know who made the fake tweet in the name of Bommai we also know which party is behind it says CM eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बोम्मईंच्या नावानं खोटं ट्विट कुणी केलं, त्यामागे कोणता पक्ष हे कळलंय", CM शिंदेंची सभागृहात माहिती

नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सीमावादावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली आहे. ...

कर्नाटक सरकारने धरपकड सुरू करून मराठी लोकांवर अन्याय केला - अजित पवार - Marathi News | We condemn the injustice done to the Marathi people by starting the strike by the Karnataka government - Ajit Pawar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्नाटक सरकारने धरपकड सुरू करून मराठी लोकांवर अन्याय केला - अजित पवार

Maharashtra Winter Session 2022 : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी दणाणून सोडला परिसर ...

Maharashtra Winter Session 2022: शाईफेक घटनेनंतर सरकार अलर्ट; विधिमंडळात शाईपेन नेण्यावर बंदी - Marathi News | Maharashtra Winter Session 2022: Govt on alert after Shaifek incident; Ban on carrying a pen in the Legislature | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शाईफेक घटनेनंतर सरकार अलर्ट; विधिमंडळात शाईपेन नेण्यावर बंदी

आज पहिल्या दिवशी येथे येणाऱ्या सर्व व्यक्तीचे पेन तपासण्यात आले. त्यामुळे सरकारने शाई प्रकरणाचा चांगलाच धसका घेतल्याचे चित्र आहे. ...

शानदार, जबरदस्त ! 'Avatar 2'ची बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई, ३ दिवसांत कमावले १५० कोटी - Marathi News | Avatar 2 storms indian box office in first weekend grosses 150 crores in 3 days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शानदार, जबरदस्त ! 'Avatar 2'ची बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई, ३ दिवसांत कमावले १५० कोटी

कोरोना महामारीनंतर इतकी जबरदस्त कमाई करणारा ‘अवतार 2’ हा पहिला चित्रपट ठरला आहे. ...

Maharashtra Karnataka Border Dispute: हिवाळी अधिवेशनानंतर तीन मंत्री सीमाभागाचा दौरा करणार; मराठीजनांच्या हिताचा निर्णय घेणार  - Marathi News | shambhuraj desai informed that after winter session with chandrakant patil and dhairyasheel mane will go to border visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिवाळी अधिवेशनानंतर तीन मंत्री सीमाभागाचा दौरा करणार; मराठीजनांच्या हिताचा निर्णय घेणार 

Maharashtra Karnataka Border Dispute: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सरकारमधील तीन मंत्री सीमाभागाचा दौरा करणार आहेत. ...