म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Ginger Crop : अद्रक या मसालावर्गीय पिकाकडे नगदी पीक (Ginger Crop) म्हणून पाहिले जाते. एकरी सरासरी १०० क्विंटल उत्पन्न मिळत असल्याने बाजारात चांगले दरही मिळतात. त्यामुळे जाणून घ्या या पिकाचे आर्थिक गणित काय असते ते सविस्तर (Ginger Crop) ...
Sheli Palan शेळीपालन करताना स्थानिक वातावरणाशी सुसंगत अशा जातींची निवड, खाद्य व चारा पिकांची निर्मिती, आरोग्य व्यवस्थापन, प्रजनन, बाजारपेठ आणि दैनंदिन व्यवस्थापन यांची सांगड घालणे महत्त्वाचे आहे. ...
Disha Salian Case: आदित्य ठाकरेंचे नाव ड्रग्सच्या बिझनेसमध्ये आल्यानंतर कारवाई करण्यासाठी कोणी थांबवले? किती कोटींची डील झाली? असा सवाल वकिलांनी केला. ...