लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शासन आदेश निघाला; सोलापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी संदीप कारंजे - Marathi News | Sandeep Karanje as Additional Commissioner of Solapur Municipal Corporation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शासन आदेश निघाला; सोलापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी संदीप कारंजे

सध्या नगर अभियंता असलेले संदीप कारंजे हे सोलापूर महापालिकेत सन १९९५ मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून सेवेत रुजू झाले. ...

‘सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवा’ची तयारी पूर्ण; दोन वर्षानंतर रंगणार स्वरयज्ञ - Marathi News | Preparations for Sawai Gandharva Bhimsen Music Festival complete Swarayagya will be sung after two years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवा’ची तयारी पूर्ण; दोन वर्षानंतर रंगणार स्वरयज्ञ

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा ‘स्वरयज्ञ’ आजपासून (दि. १४) मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडा संकुल येथे रंगणार ...

ICC Rankings : काल आलेल्या पोरानं विराट कोहलीशी बरोबरी केली, ICCने शाब्बासकी दिली! भारताचा स्टार १ धावेवर बाद  - Marathi News | ICC Men's Rankings - Marnus Labuschagne drawing level with India great Virat Kohli; batter becomes India's highest ranked ODI batsman with No.8 position and 707 Ratings. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काल आलेल्या पोरानं विराट कोहलीशी बरोबरी केली, ICCने शाब्बासकी दिली! भारताचा स्टार १ धावेवर बाद 

ICC Men's Test Batting Rankings - भारत-बांगलादेश यांच्यात आजपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटीत विराट कोहली १ धावेवर माघारी परतला. ...

"आई झोपलीय..."; 5 दिवस लेकाने घरात लपवला मृतदेह, दुर्गंधी येऊ नये म्हणून लावायचा धूप, अगरबत्ती - Marathi News | mothers dead body kept hidden in house for 5 days in gorakhpur son turns out to be psycho | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"आई झोपलीय..."; 5 दिवस लेकाने घरात लपवला मृतदेह, दुर्गंधी येऊ नये म्हणून लावायचा धूप, अगरबत्ती

एका मुलाने आपल्या 82 वर्षांच्या आईचा मृतदेह घरातील बेडखाली तब्बल पाच दिवस ठेवल्याची भयंकर घटना घडली आहे. ...

'रात्रीस खेळ चाले ३'मधील शेवंता लवकरच या दिग्दर्शकासोबत बांधणार लग्नगाठ, हळदीचे फोटो आले समोर - Marathi News | Shevanta from 'Ratris Khel Chale 3' will soon tie the knot with the director, pictures of Haldi have surfaced. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले ३'मधील शेवंता लवकरच या दिग्दर्शकासोबत बांधणार लग्नगाठ, हळदीचे फोटो आले समोर

Krutika Tulaskar : बाळूमामाच्या नावाने चांगभलं मालिकेतील बाळूमामांची भूमिका साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळेदेखील आज विवाहबंधनात अडकला आहे. त्यानंतर आता अभिनेत्री कृतिका तुळसकर लग्नबेडीत अडकणार आहे. ...

Arjun Tendulkar: बाप तसा बेटा! रणजी पदार्पणातच अर्जुन तेंडुलकरचं शतक, राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई - Marathi News | Arjun Tendulkar: Father like son! Arjun Tendulkar's century on his Ranji debut, Rajasthan's bowlers washed away | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाप तसा बेटा! रणजी पदार्पणातच अर्जुन तेंडुलकरचं शतक, राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई

Arjun Tendulkar: बाप तसा बेटा ही मराठीतील म्हण  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सुपुत्र अर्जुन तेंडुलकरने खरी ठरवली आहे. रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना अर्जुनने वडील सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाऊल ठेवत पदार्पणातच शतकी खेळी केली आहे. ...

सक्करदरा चौकात पिकअप गाडीचा थरार, दोघांना चिरडले - Marathi News | speeding pickup vehicle broke the traffic signal and hits bike in Nagpur, two injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सक्करदरा चौकात पिकअप गाडीचा थरार, दोघांना चिरडले

सिग्नल तोडत दिली धडक : आरोपीला अटक ...

शाईफेक प्रकरण भोवले? पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची आठ महिन्यांत बदली - Marathi News | chandrakant patil ink threw case Police Commissioner Ankush Shinde transferred in eight months | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शाईफेक प्रकरण भोवले? पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची आठ महिन्यांत बदली

पोलिसांनीच घेतला होता अंकुश शिंदे यांचा धसका... ...

'पठाण'च्या प्रमोशनसाठी किंग खान कतार वर्ल्ड कप स्पर्धेत हजेरी लावणार, दीपिका पादुकोण ट्रॉफीचं अनावरण करणार - Marathi News | Shah rukh khan biggest masterstroke will promote pathaan at fifa world cup finals box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण'च्या प्रमोशनसाठी किंग खान कतार वर्ल्ड कप स्पर्धेत हजेरी लावणार, दीपिका पादुकोण ट्रॉफीचं अनावरण करणार

फिफा विश्वचषक २०२२ च्या फायनलमध्ये किंग खान पठाण या चित्रपटाचे प्रमोशन 'कतार'मध्ये करणार असल्याची चर्चा आहे. ...