भंडारा : पांजरा कान्हळगाव रस्त्यावर मजूर घेऊन जाणारे वाहन उलटले, तेरा महिला गंभीर जखमी वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि... 'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदाराचे विधान ५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली? सोलापूर : पंढरपूरच्या कासेगावात एकाच कुटुंबातील चार जणांनी केली आत्महत्या; धक्कादायक घटनेने पंढरपूर हादरले पूजेचं निर्माल्य नदी टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर... प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले... थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले... खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय? १० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात... मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव 'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट "छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
विनोदी अभिनेता राजपाल यादवविरोधात विद्यार्थ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणात तक्रार दाखल झाली आहे. ...
LPG Cylinder Booking : सध्या पेटीएमवर गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी 4 कॅशबॅक ऑफर्स सुरू आहेत. ...
Birth Pods : विज्ञान, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दररोज नवनवे संशोधन होत असते. दरम्यान, आता एक असं संशोधन समोर आलं आहे ज्यामुळे मुलांना जन्म देण्यासाठी आता महिलांना गर्भधारणेची आवश्यकता राहणार नाही. तसेच प्रसुतीवेळी होणाऱ्या वेदनाही सहन कराव्या लागणार ...
China Corona Virus :चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढू लागली आहेत. ...
Flex Fuel Car: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या वॅगनआरचे अनावरण करण्यात आले. ...
चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश ...
ICC Women's Player Rankings - भारतीय महिला संघाने दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० सामन्यात थरारक विजयाची नोंद केली. ...
अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर, भारताने कठोर भूमिका घेतली असून केंद्र सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. ...
सुनील गावसकर यांनी भारताच्या एका बहुचर्चित क्रिकेटपटू संदर्भात एक विधान केले. इतकेच नव्हे तर त्यांनी त्या विधानात सचिन तेंडुलकरचाही उल्लेख केला. त्यामुळे नेटकरी गावसकरांवर कमालीचे संतापल्याचे दिसून आले. ...
US Crime News : ही घटना आहे अमेरिकेतील. 24 वर्षीय एना लेह डी एटोरे लकोटा लोकल स्कूलमध्ये टीचर म्हणून काम करत होती. ...