लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ठाण्यात १० फूट खोल नाल्यात पडलेल्या घोड्याची अथक प्रयत्नानंतर सुटका - Marathi News | A horse that fell into a 10-feet deep canal in Thane was rescued after tireless efforts | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात १० फूट खोल नाल्यात पडलेल्या घोड्याची अथक प्रयत्नानंतर सुटका

ठाणे अग्निशमन दलाचे मदतकार्य: रेतीबंदर येथील घटना ...

Siddharth Shukla Birth Anniversary : 'मी तुला पुन्हा भेटेन..' सिद्धार्थच्या आठवणीत शहनाझची भावूक पोस्ट - Marathi News | shehnaaz-gill-shared-emotional-post-for-siddharth-shukla-birth-anniversary-says-i-will-see-you-again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी तुला पुन्हा भेटेन..' सिद्धार्थच्या आठवणीत शहनाझची भावूक पोस्ट

२ सप्टेंबर २०२१ रोजी सिद्धार्थचे कार्डिआक अरेस्टने निधन झाले. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहते भावूक झाले आहेत. ...

शाईफेक प्रकरणानंतर तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संलग्न - Marathi News | Three senior police inspectors attached after ink throw case | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शाईफेक प्रकरणानंतर तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संलग्न

रविवारी रात्री पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आदेश दिले ...

भारताचा ऑस्ट्रेलियावर थरारक विजय, शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत केला सामना टाय, त्यानंतर सुपरओव्हरमध्ये... - Marathi News | India's thrilling win over Australia, with a four off the last ball to tie the match. Then in Superover... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा ऑस्ट्रेलियावर थरारक विजय, शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत केला सामना टाय, त्यानंतर...

IND-W Vs AUS-W 2nd T20I: सुपरओव्हरपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियावर मात केली आहे. याबरोबरच भारतीय महिला संघाने ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. ...

"उद्धव ठाकरे ९४३ दिवस मुख्यमंत्री, पण कायम आठवणीत राहील असा मोठा प्रकल्प उभारला का?" - Marathi News | "Uddhav Thackeray was CM for 943 days, but did he build a big project that will be remembered forever? - BJP Mohit Kamboj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ठाकरे ९४३ दिवस मुख्यमंत्री, पण कायम आठवणीत राहील असा मोठा प्रकल्प उभारला का?"

मी ट्रोलर्सच्या उत्तराची प्रतिक्षा करत आहे असं सांगत कंबोज यांनी शिवसेना उबाठा गटाला चिमटा काढला आहे.  ...

अब तेरा क्या होगा गब्बर? इशान किशनच्या दमदार फलंदाजीने धवनचे स्थान धोक्यात - Marathi News | Ab Tera Kya Hoga Gabbar? Shikhar Dhawan's position is threatened by Ishan Kishan's powerful batting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अब तेरा क्या होगा गब्बर? इशान किशनच्या दमदार फलंदाजीने धवनचे स्थान धोक्यात

गेल्या काही काळापासून धवनची कामगिरी अपेक्षित झालेली नाही. पॉवर प्लेमध्येही धवनकडून संथ फलंदाजी होत असल्याने त्यामुळे धवनला टीकेलाही सामोरे जावे लागत आहे. ...

शाई फेकली म्हणून खूनाचा गुन्हा; राज्यपाल, भाजप नेत्यांवर महापुरूषांच्या अवमानाचा गुन्हा का नाही? - Marathi News | Crime of Murder for Throwing Ink Why is there no crime against the Governor BJP leaders for insulting legends? said ajit pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शाई फेकली म्हणून खूनाचा गुन्हा; राज्यपाल, भाजप नेत्यांवर महापुरूषांच्या अवमानाचा गुन्हा का नाही?

कोणावरही शाई फेक करणे चुकीचे आहे. त्याचे मी समर्थन करीत नाही ...

टीम इंडिया सोड, आमच्याकडून खेळ! सॅमसनला मिळाली आयर्लंडची ऑफर - Marathi News | Leave Team India, play from us! Sanju Samson got an offer from Ireland cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया सोड, आमच्याकडून खेळ! सॅमसनला मिळाली आयर्लंडची ऑफर

सॅमसनने भारताकडून २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याला आतापर्यंत २७ सामने खेळता आले. ...

Anand Mahindra: मी शेवटपर्यंत येड्यात निघालो; विमानाचा व्हिडिओ शेअर करत महिंद्रांनी सांगितलं तत्वज्ञान - Marathi News | I walked to the end; Anand Mahindra shared the video and explained the philosophy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मी शेवटपर्यंत येड्यात निघालो; विमानाचा व्हिडिओ शेअर करत महिंद्रांनी सांगितलं तत्वज्ञान

महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक आहेत. सोशल मीडियावर सर्वात सक्रीय उद्योगपती म्हणूनही ... ...