लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Maharashtra Politics: “द्रोह वाटत असेल तर केस करा, जिवात जीव असेपर्यंत...”; अजितदादांचे फडणवीसांना प्रत्युत्तर - Marathi News | ncp ajit pawar replied bjp dcm devendra fadnavis over chhatrapati sambhaji maharaj statement criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“द्रोह वाटत असेल तर केस करा, जिवात जीव असेपर्यंत...”; अजितदादांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

Maharashtra News: त्यांच्या हातात सत्ता आहे ना, असे सांगत अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. ...

थंडीच्या दिवसात छातीत कफ जमा झालाय? हे सोपे उपाय करून लगेच मिळेल आराम - Marathi News | Health tips vegetables to get rid of mucus in winter | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :थंडीच्या दिवसात छातीत कफ जमा झालाय? हे सोपे उपाय करून लगेच मिळेल आराम

Health Tips : तसं पाहिलं तर शरीर हेल्दी ठेवण्यासाठी कफ गरजेचा असतो. कारण कफ आपल्या फुप्फुसांमध्ये धुळीचे कण जमा होण्यापासून रोखतो आणि बॅक्टेरियापासूनही वाचवतो.  ...

"१० हजार दे, तर तुझे पॅन कार्ड रद्द करतो", आयकर अधिकारीच सापडला जाळ्यात - Marathi News | "Give 10,000, then your PAN card will be cancelled", Income Tax Officer found himself in the net | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"१० हजार दे, तर तुझे पॅन कार्ड रद्द करतो", आयकर अधिकारीच सापडला जाळ्यात

शदाब मोहम्मद जावेद सय्यद या व्यापाऱ्याच्या भावाच्या नावे दोन पॅन कार्ड होती. मोबाईल खरेदीसाठी कर्ज घेण्यासाठी तो बँकेत गेला असता पहिले पॅन कार्ड न जुळल्याने त्याने दुसरे पॅन कार्ड दाखवले. ते पॅन कार्ड जुळले. ...

पंढरपूर माघवारी: सिंधुदुर्गातील वारकऱ्यांनी केलेल्या मागणीची एसटी प्रशासनाने घेतली दखल, सुविधांचे आश्वासन - Marathi News | Pandharpur Maghwari, The ST administration took note of the demand made by the workers of Sindhudurga assured of facilities | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पंढरपूर माघवारी: सिंधुदुर्गातील वारकऱ्यांनी केलेल्या मागणीची एसटी प्रशासनाने घेतली दखल, सुविधांचे आश्वासन

वारकऱ्यांना मिळाला दिलासा ...

दुबार नोंदणी असलेले साडेदहा लाख मतदार वगळले, आयोगाची कार्यवाही - Marathi News | 1.5 lakh voters with double registration excluded, commission proceedings | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुबार नोंदणी असलेले साडेदहा लाख मतदार वगळले, आयोगाची कार्यवाही

 राज्यात गेल्या वर्षी जानेवारीत ९ कोटी १३ लाख ४२ हजार ४२८ मतदार होते. मात्र, दुबार, छायाचित्र नसलेले व मृत्युमुखी पडलेल्यांची नावे वगळण्यात आली. ...

पंचविशीतच दारुमाफियाचे बिरूद, कुख्यात रोहित चव्हाण हर्सूल कारागृहात स्थानबध्द - Marathi News | At the age of twenty-five, the notorious Rohit Chavan, a member of the Darumafia, was lodged in Harsul Jail under MPDA act | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंचविशीतच दारुमाफियाचे बिरूद, कुख्यात रोहित चव्हाण हर्सूल कारागृहात स्थानबध्द

जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी देताच पोलिसांनी सापळा रचून रात्रीच उचलले ...

कणकवली पर्यटन महोत्सवात संस्कृती, परंपरेचा मिलाफ, शोभयात्रेतील चित्ररथ ठरले लक्षवेधी  - Marathi News | A combination of culture, tradition in Kankavali tourism festival | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली पर्यटन महोत्सवात संस्कृती, परंपरेचा मिलाफ, शोभयात्रेतील चित्ररथ ठरले लक्षवेधी 

शोभायात्रेने कणकवली गजबजली ...

Karan Johar : ५ कोटीच्या ओपनिंगसाठी २० कोटी मागतात; करणची अभिनेत्यांवर टीका; म्हणाला, तेलगू फिल्म इंडस्ट्री... - Marathi News | karan-johar-slams-bollywood-actors-for-charging-huge-fees-says-telgu-film-industry-is-lot-better | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :५ कोटीच्या ओपनिंगसाठी २० कोटी मागतात; करणची अभिनेत्यांवर टीका; म्हणाला, तेलगू फिल्म इंडस्ट्री...

बॉलिवुड इंडस्ट्रीचा सध्या फार वाईट काळ सुरु आहे. अनेक बिग बजेट सिनेमे फ्लॉप झाले. दरम्यान प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याने थेट बॉलिवुड कलाकारांवर टीका केली आहे ...

पोलिसांच्या भत्त्यात हजार रुपयांची वाढ, गणवेशासाठी मिळणार अधिक रक्कम - Marathi News | Rs.1000 increase in police allowance, more amount for uniform | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिसांच्या भत्त्यात हजार रुपयांची वाढ, गणवेशासाठी मिळणार अधिक रक्कम

गृह विभागाने पोलिस अधिकाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात वाढ करण्याचा शासन निर्णय जारी  केला आहे. ...