ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
हार्दिकने पहिल्या षटकात केवळ ४ धावा दिल्या होत्या. पण, आज पुनरागमन करणाऱ्या अर्शदीप सिंगने ( Arshdeep Singh) नकोशी हॅटट्रिक नोंदवली अन् हार्दिकचा पारा चढला. ...
Teri Meri Doriya: ‘तेरी मेरी डोरियां’ मालिका भव्य टेलिव्हिजन प्रीमियरसाठी सज्ज आहे आणि 3 मोंगा बहिणी आणि 3 ब्रार बंधू यांच्यातील विरोधाभासी तरीही रोमांचक केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात गेल्या चार दिवसांपासून रंगलेल्या राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक उत्कर्ष महोत्सवाच्या सर्वसाधारण विजेतेपदाचे प्रथम बक्षीस २८ गुणांसह संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठास मिळाले. ...
Jitendra Awhad: महापुरुषांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणिभाजपा नेत्यांमध्ये ट्विट वॉर रंगले आहे. ...
सदर कंत्राटदाराला मजूर - सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी ३० हजार तर पर्यवेक्षकासाठी ३५ हजार रुपये पालिका देते. परंतु कंत्राटदार मात्र केवळ ३ हजार ते ९ हजार एवढेच वेतन कर्मचाऱ्यांना देतो. सदर बाब सुद्धा उघडकीस आली आहे. ...